Current Affairs 11th April 2022 – – चालू घडामोडी ११ एप्रिल २०२२

current affairs

Current Affairs 11th April 2022

Current Affairs (Date – 11th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 April 2022. Find Current General Knowledge 11th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 11 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

) कोणता दिवस “महात्मा फुले जयंती” म्हणून साजरा केला जातो?

(१) १० एप्रिल

(२) ११ एप्रिल

(३) १२ एप्रिल

(४) १३ एप्रिल

उत्तर:(२) ११ एप्रिल

२) राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोणत्या राज्यात “माधवपूर घेड मेला २०२२” चे उद्घाटन केले आहे?

(१) अरुणाचलप्रदेश

(२)बिहार

(३) गुजरात

(४) महाराष्ट्र

उत्तर:(३) गुजरात

) “द मेवरिकइफेक्ट: द इनसाईड स्टोरी ऑफ इंडिया आयटी रिवोलूशन”पुस्तक चे लेखक कोण आहे?

(१) हरीश मेहता

(२) सुरेश अग्रवाल

(३) हेमंत शर्मा

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) हरीश मेहता

४) २०२१ मध्ये “पवन उर्जा”स्थापित क्षमता कितीआहे?

(१)९५.३ गीगावाट

(२) ९३.६ गीगावाट

(३) ९८.७ गीगावाट

(४) ९०गीगावाट

उत्तर:(२) ९३.६ गीगावाट

५) कोणते पंतप्रधान अविश्वास प्रस्ताव ने हटवले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) इम्रान खान

(३) पुतीन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) इम्रान खान

६) कोणत्या देशाने पृथ्वी परीक्षण उपग्रह “गाव्फेन-३” चे प्रक्षेपण केले आहे?

(१) भारत

(२) चीन

(३) रशिया

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) चीन

७) “महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धा कोणी जिकली आहे?

(१) पृथ्वी पाटील

(२) प्रकाश बनकर

(३) राम पाटील

(४) अबिजीत कटके

उत्तर:(१) पृथ्वी पाटील

८) सर्बिया देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती कोण बनले आहे?

(१) alexandar वूसिक

(२)एन्तोनियो कोस्टा

(३) रोबर्ट अबेला

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) alexandar वूसिक

९) “डिकोडिंग इंडिअन बाबुडोम” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) अलोक चक्रवाल

(२) गीतांजली श्री

(३) अभिनव चंदचूड

(४) अश्विनी श्रीवास्तव

उत्तर:(४) अश्विनी श्रीवास्तव

१०) २०२१ चा संत नामदेव पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) जादव पायेंग

(२) सत्यपाल मलिक

(३) ए. एस. दुलत

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) सत्यपाल मलिक

११) कोणत्या राज्याने “मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना” सुरु केली आहे?

१) मध्यप्रदेश

२) महाराष्ट्र

३) आसाम

४) मेघालय

उत्तर:१) मध्यप्रदेश


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT