Current Affairs 10th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 10, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 10th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 September 2024. Find Current General Knowledge 10th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 10th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १० सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 10, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि युएई मध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत?
(A) ४
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(A) ४
(Q२) भारत आणि युएई मध्ये २०२२-२३ मध्ये किती अब्ज अमेरिकन डॉलर द्विपक्षीय व्यापार झाला आहे?
(A) ८६
(B) ८७
(C) ८५
(D) ८४
Ans-(C) ८५
(Q३) अबुधाबी डेव्हलपमेंट होल्डिंग कंपनी PJSC आणि कोणत्या राज्य सरकार मध्ये फूड पार्क उभारण्यासाठी स्वतंत्र करार करण्यात आला आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(B) गुजरात
(Q४) अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२४ पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) नोव्होक जोकोविच
(B) रोहन बोपण्णा
(C) राफेल नदाल
(D) यानिक सिनर
Ans-(D) यानिक सिनर
(Q५) यानिक सिनर अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे?
(A) इराक
(B) युक्रेन
(C) इटली
(D) इस्राईल
Ans-(C) इटली
(Q६) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक २२० पदके जिंकली आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) इराक
Ans-(B) चीन
(Q७) आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे?
(A) सम्राट चौधरी
(B) जयंत पाटील
(C) हेमंत सोरेन
(D) उदय स्टॅलिन
Ans-(A) सम्राट चौधरी
(Q८) देशाच्या वित्त सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राजेश कुमार
(B) के पी मिश्रा
(C) अरविंद सुब्रमण्यम
(D) तुहिन कांत पांडे
Ans-(D) तुहिन कांत पांडे
(Q९) तुहिन कांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) कृषी
(B) वित्त
(C) ग्रह
(D) संरक्षण
Ans-(B) वित्त
(Q१०) स्वच्छ वायू सर्व्हेक्षण २०२४ नुसार देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायु शहर पुरस्कार देण्यात आला आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) सुरत
Ans-(D) सुरत
(Q११) २०२५ मध्ये QUAD शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) फ्रान्स
Ans-(C) भारत
(Q१२) स्वच्छ वायू सर्व्हेक्षण २०२४ नुसार ३ ते १० लाख लोकंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q१३) वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) हिमाचल प्रदेश
(D) झारखंड
Ans-(D) झारखंड
(Q१४) अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदुत म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) इराण
(B) क्रोयशिया
(C) ब्राझील
(D) युएई
Ans-(B) क्रोयशिया
(Q१५) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या संयुक्त भागीदारी मध्ये जलसंचय जन भागीदारी उपक्रम ही संयुक्त योजना सुरू केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


