Current Affairs 10th May 2024 : चालू घडामोडी १० मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 10th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 10, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 May 2024. Find Current General Knowledge 10th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० मे २०२४ : Current Affairs May 10, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदू चा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत किती टक्क्यांनी घटला आहे?

(A) ७.८२

(B) ७.८०

(C) ८.८७

(D) ८.८१

Ans-(A) ७.८२

(Q२) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिम समाजाचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत किती टक्क्यांनी वाढला आहे?

(A) ४०.९०

(B) ४४.३१

(C) ४३.१५

(D) ४१.३५

Ans-(C) ४३.१५

(Q३) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील हिंदु धर्माची लोकसंख्या १९५० ते २०१५ या कालावधीत ८४.६८ टक्क्यावरून किती टक्के झाली आहे?

(A) ७७.०९

(B) ७८.०६

(C) ७९.०५

(D) ७८.४५

Ans-(B) ७८.०६

(Q४) १९५० ते २०१५ या कालावधीत देशातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या ९.८४ टक्क्यावरून किती टक्के झाली आहे?

(A) १३.०८

(B) १७.०५

(C) १५.०४

(D) १४.०९

Ans-(D) १४.०९

(Q५) १९५० ते २०१५ या कालावधीत देशातील लोकसंख्येत ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा २.२४ टक्क्यावरून किती टक्के वर पोहचला आहे?

(A) २.५०

(B) २.८०

(C) २.३६

(D) २.४५

Ans-(C) २.३६

(Q६) टी २० क्रिकेट मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली ने नुकतेच किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) ४५०

(B) ४००

(C) ५००

(D) ५५०

Ans-(B) ४००

(Q७) भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी २० क्रिकेट मध्ये ४०० हून अधिक षटकार ठोकणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(A) २

 

(Q८) भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये १९ व्या स्थानावरून कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?

(A) १८

(B) १५

(C) १४

(D) १७

Ans-(D) १७

(Q९) भारताने गेल्या आर्थिक वर्षात किती देशांमध्ये निर्यातीत वाढ केली आहे?

(A) १२१

(B) ११५

(C) ११७

(D) ११४

Ans-(B) ११५

(Q१०) भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) चीन

(C) जपान

(D) युएई

Ans-(D) युएई

(Q११) भारताने युएई देशात सर्वाधिक किती अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे?

(A) ३४.१

(B) ३३.७

(C) ३५.६

(D) ३७.९

Ans-(C) ३५.६

 

(Q१२) भारताची सिंगापूर देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) २०

(B) २१

(C) १८

(D) १७

Ans-(A) २०

(Q१३) भारतातून होणाऱ्या सिंगापूर देशाच्या निर्यातीत २० टक्के ने वाढ होऊन किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) १५.५

(B) १३.३

(C) १७.७

(D) १४.४

Ans-(D) १४.४

(Q१४) भरताच्या निर्यातीत वस्तू क्षेत्रातील वाटा किती टक्के आहे?

(A) ४५.७

(B) ४८.४

(C) ४४.५

(D) ४३.८

Ans-(B) ४८.४

(Q१५) जागतिक कुस्ती संघटनेने कोणत्या भारतीय कुस्तीपटूला निलंबित केले आहे?

(A) बजरंग पुनिया

(B) साक्षी मलिक

(C) वीनेश फोगट

(D) योगेश्वर दत्त

Ans-(A) बजरंग पुनिया

(Q१६) संयुक्त राष्ट्रांने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?

(A) २४ मे

(B) २३ मे

(C) २५ मे

(D) २६ मे

Ans-(C) २५ मे

(Q१७) २५ मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणी केली आहे?

(A) जागतिक ऑलिम्पिक संघटना

(B) युनायटेड नेशन

(C) जागतिक फुटबॉल संघटना

(D) भारतीय फुटबॉल संघटना

Ans-(B) युनायटेड नेशन

(Q१८) वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) बुद्धिबळ

(B) क्रिकेट

(C) बॅडमिंटन

(D) टेनिस

Ans-(A) बुद्धिबळ

(Q१९) कोणता देश जगातील तिसरा सर्वात सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे?

(A) चीन

(B) जर्मनी

(C) दक्षिण आफ्रिका

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q२०) जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २१

(B) २५

(C) २४

(D) २३

Ans-(C) २४

(Q२१) जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) दुबई

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(A) न्यूयॉर्क

(Q२२) भारत देश कोणत्या देशाला मागे टाकून जगातील  तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(C) जपान

(Q२३) २०२३ मध्ये सौर ऊर्जेने जागतिक उत्पादनात किती टक्के योगदान दिले आहे?

(A) ४.४

(B) ५.५

(C) ६.५

(D) ४.५

Ans-(B) ४.५

(Q२४) २०२३ मध्ये भारताने सौर ऊर्जे पासून किती टक्के वीज निर्माण केली आहे?

(A) ३.७

(B) ४.५

(C) ५.४

(D) ५.८

Ans-(D) ५.८

(Q२५) २०२३ मध्ये कोणत्या देशाने सौर ऊर्जा पासुन सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) चीन

(D) इराण

Ans-(C) चीन

(Q२६) जॉन स्विनी यांची कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री म्हणून निवड झाली आहे?

(A) फिनलँड

(B) स्कॉटलंड

(C) आयर्लंड

(D) थायलंड

Ans-(B) स्कॉटलंड

(Q२७) MTBVAC ही लस कोणत्या कंपनी द्वारे विकसित करण्यात येत आहे?

(A) भारत बायोटेक Ltd

(B) सिरम इन्स्टिट्यूट

(C) AstraZeneca

(D) फायझर

Ans-(A) भारत बायोटेक Ltd

(Q२८) भारत बायोटेक कंपनी द्वारे कोणत्या आजारावरील MTBVAC ही लस  विकसित करण्यात येत आहे?

(A) कर्करोग

(B) टायफाईड

(C) स्वाईन फ्लू

(D) क्षयरोग

Ans-(D) क्षयरोग


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT