Current Affairs 10th March 2023 : चालू घडामोडी १० मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 10th March 2023

Daily Current Affairs (Date – 10th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 March 2023. Find Current General Knowledge 10th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० मार्च २०२३ : Current Affairs March 10, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी मांडला ?
(A) देवेंद्र फडणवीस
(B) अजित पवार
(C) जयंत पाटील
(D) उद्धव ठाकरे
Ans-(A) देवेंद्र फडणवीस

(Q२) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रति वर्ष किती रुपये मिळणार आहेत ?
(A) ५०००
(B) ६०००
(C) ७०००
(D) ८०००
Ans-(B) ६०००

(Q३) नमो शेतकरी महासन्मान योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकरी कुटुंबाना लाभ मिळणार आहे ?
(A) १.२३ कोटी
(B) २ कोटी
(C) १.२५ कोटी
(D) १.५० कोटी
Ans-(C) १.१५ कोटी

(Q४) गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत किती रुपया पर्यंत लाभ मिळणार आहे ?
(A) १ लाख
(B) ३ लाख
(C) १.५ लाख
(D) २ लाख
Ans-(D) २ लाख

(Q५) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये ३ वर्षात किती क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली अणणार असल्याचे जाहीर केले ?
(A) २५ लाख हे.
(B) २० लाख हे
(C) १५ लाख हे
(D) २२ लाख हे
Ans-(A) २५ लाख हे.

(Q६) महाराष्ट्रात कुठे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे ?
(A) नागपूर
(B) सोलापूर
(C) पुणे
(D) रायगड
Ans-(B) सोलापूर

(Q७) अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र कोठे होणार आहे ?
(A) पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) नागपूर
(D) कोल्हापूर
Ans-(C) नागपूर

(Q८) महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये किती जैवनिविष्ठा स्रोत केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ?
(A) २०००
(B) १५००
(C) १२००
(D) १०००
Ans-(D) १०००

(Q९) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये मासेमारी कुटुंबाच्या कल्याणासाठी किती रुपये अनुदाणाची तरतूद केली आहे ?
(A) ५० कोटी
(B) ६० कोटी
(C) ५६ कोटी
(D) ४५ कोटी
Ans-(A) ५० कोटी

(Q१०) प्रधानमंत्री कुसुम योजनेत महाराष्ट्र सरकार किती सौर कृषीपंप देणार आहे ?
(A) १.४० लाख
(B) १.५० लाख
(C) २ लाख
(D) १.६० लाख
Ans-(B) १.५० लाख

(Q११) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये हर घर जल, जलजीवन मिशन साठी किती रुपये तरतूद केली आहे ?
(A) २५,००० कोटी
(B) १०,००० कोटी
(C) २०,००० कोटी
(D) २३,००० कोटी
Ans-(C) २०,००० कोटी

(Q१२) जलयुक्त शिवार टप्पा-२ योजना महाराष्ट्रात किती गावात राबविण्यात येणार आहे ?
(A) ४५००
(B) ४०००
(C) ६०००
(D) ५०००
Ans-(D) ५०००

(Q१३) लेक लाडली योजनेत महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्मानंतर किती रुपये देणार आहे ?
(A) ५००० रुपये
(B) ४५०० रुपये
(C) ६००० रुपये
(D) ५५०० रुपये
Ans-(A) ५००० रुपये

(Q१४) महाराष्ट्र राज्यातील महिलांना एस.टी.प्रवासात किती टक्के सूट दिली आहे ?
(A) ४५ %
(B) ५० %
(C) ७५ %
(D) ६० %
Ans-(B) ५० %

(Q१५) महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ १.५ लाखा वरून किती रुपये वाढवला आहे ?
(A) ५ लाख
(B) ३ लाख
(C) ४ लाख
(D) ६ लाख
Ans-(A) ५ लाख

(Q१६) महाराष्ट्र राज्यात किती ग्रामपंचायत मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे ?
(A) ४५०
(B) ५५०
(C) ५००
(D) ६००
Ans-(C) ५००

(Q१७) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये राज्यात किती वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे जाहीर केले आहे ?
(A) १५
(B) १०
(C) २०
(D) १४
Ans-(D) १४

(Q१८) महाराष्ट्र आर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये राज्यात किती ग्रामपंचायत मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविन्याचे जाहीर केले आहे ?
(A) २०,०००
(B) २४,०००
(C) २५,०००
(D) २८,०००
Ans-(A) २०,०००

(Q१९) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सहकार व पणन विभागासाठी किती तरतूद केली आहे ?
(A) १२०० कोटी रुपये
(B) १४५० कोटी रुपये
(C) ११०६ कोटी रुपये
(D) १२५० कोटी रुपये
Ans-(C) ११०६ कोटी रुपये

(Q२०) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये कृषी विभागासाठी किती तरतूद केली आहे ?
(A) २३०० कोटी रुपये
(B) ३३३९ कोटी रुपये
(C) ३५०० कोटी रुपये
(D) ३४५७ कोटी रुपये
Ans-(B) ३३३९ कोटी रुपये

(Q२१) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागा साठी किती तरतूद केली आहे ?
(A) ६४८ कोटी
(B) ५६७ कोटी
(C) ६५० कोटी
(D) ६७८ कोटी
Ans-(A) ६४८ कोटी

(Q२२) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये ग्रामविकास विभागासाठी किती तरतूद केली आहे ?
(A) ८००० कोटी
(B) ८७६० कोटी
(C) ८४९० कोटी
(D) ८६०० कोटी
Ans-(C) ८४९० कोटी

(Q२३) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये महिलांचे किती रुपयापर्यंत मासिक उत्पन्न करमुक्त करण्याचे जाहीर केले आहे ?
(A) २५,०००
(B) २०,०००
(C) १५,०००
(D) ३०,०००
Ans-(A) २५,०००

(Q२४) छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान पुणे जिल्यात कोठे होणार आहे ?
(A) जुन्नर
(B) पुरंदर
(C) शिरूर
(D) आंबेगाव
Ans-(D) आंबेगाव

(Q२५) महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा मिळणार असल्याचे महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये जाहीर केले ?
(A) १ रु.
(B) २ रु.
(C) ३ रु.
(D) ४ रु.
Ans-(A) १ रु.

(Q२६) नेपाळच्या राष्ट्रपती पदी कोणाची निवड झाली ?
A) पुष्ककलम दहल
B) रामचंद्र पौडेल
C) रामचंद्र दहल
D) यापैकी नाही
Ans- B) रामचंद्र पौडेल

(Q२७) अर्थसंकल्प २०२३ -२४ नुसार विदर्भ मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्नधान्यासोबत किती रुपये रोख देण्यात येणार आहे?
A) १८०० रुपये
B) २८०० रुपये
C) ८०० रुपये
D) ३००० रुपये
Ans- A) १८०० रुपये

(Q२८) ओबीसी साठी तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या योजनेची घोषणा करण्यात आली ?
A) मोदी आवास घरकुल योजना
B) शबरी आवास घरकुल योजना
C) पारधी आवास घरकुल योजना
D) रमाइ आवास घरकुल योजना
Ans- A) मोदी आवास घरकुल योजना

(Q२९) राज्यात किती ‘आपला दवाखान्यांची ‘ सुरवात करून गरिबांना विनामूल्य उपचाराकरिता तरतूद करण्यात आली?
A) ७००
B) ८००
C) ९००
D) ६००
Ans- A) ७००

(Q३०) शेतीच्या शाश्वत विकासासाठी महाकृषि विकास अभियान योजना जाहीर केली, यामधे पीक, फळपीक उत्पादनापासून ते मूल्यवर्धन पर्यंतच्या प्रक्रियेचा समावेश आहे. यासाठी पुढील पाच वर्षासाठी किती तरतुद केली आहे?
A) तीन हजार कोटी
B) पाच हजार कोटी
C) सहा हजार कोटी
D) दहा हजार कोटी
Ans- A) तीन हजार कोटी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT