Current Affairs 10th January 2024 : चालू घडामोडी १० जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 10th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 10, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 January 2024. Find Current General Knowledge 10th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० जानेवारी २०२४ : Current Affairs January 10, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० जानेवारी २०२४  महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) ग्याब्रियल अटल

(B) इम्यानुल मक्राँन

(C) एलिझाबेद बोर्न

(D) फ्रान्सिस बरोईन

Ans-(A) ग्याब्रियल अटल

(Q२) ग्याब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत?

(A) इराण

(B) मलेशिया

(C) फ्रान्स

(D) जपान

Ans-(C) फ्रान्स

(Q३) ग्याब्रियल अटल हे कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत?

(A) सिंगापुर

(B) फ्रान्स

(C) जर्मनी

(D) नेपाळ

Ans-(B) फ्रान्स

(Q४) राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण

(B) कृषी

(C) पत्रकार

(D) संगीत

Ans-(D) संगीत

(Q५) प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते?

(A) किराणा

(B) जयपूर

(C) रामपूर सहस्वान

(D) ग्वाल्हेर

Ans-(C) रामपूर सहस्वान

(Q६) शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मश्री

(B) भारतरत्न

(C) पद्मभूषण

(D) जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार

Ans-(B) भारतरत्न

(Q७) प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना कोणत्या वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०२२

(B) २०२१

(C) २०२०

(D) २०१९

Ans-(A) २०२२

(Q८) शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना २०१२ साली कोणत्या राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तरप्रदेश

(D) पश्चिम बंगाल

Ans-(D) पश्चिम बंगाल

(Q९) महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) ठाणे

(D) नाशिक

Ans-(B) मुंबई

(Q१०) जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातील किती कोटी लोक दररोज १८० रुपयापेक्षा कमी खर्चात गुजराण करतात?

(A) ५०

(B) ६०

(C) ८०

(D) ७०

Ans-(D) ७०

(Q११) ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे?

(A) ४००

(B) २५०

(C) ३००

(D) ३५०

Ans-(C) ३००

(Q१२) फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे महान फुटबॉल पटू होते?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्राझील

(D) इटली

Ans-(A) जर्मनी

(Q१३) फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या कोणत्या वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते?

(A) १९७०

(B) १९७२

(C) १९७७

(D) १९७४

Ans-(D) १९७४

(Q१४) महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) नांदेड

(B) नागपूर

(C) पिंपरी चिंचवड

(D) पनवेल

Ans-(C) पिंपरी चिंचवड

(Q१५) केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये    महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत?

(A) बारामती व इंदापूर

(B) सासवड व लोणवळा

(C) भोर व आळंदी

(D) शिरूर व जुन्नर

Ans-(B) सासवड व लोणावळा

(Q१६) भूतान या देशात किती जागेसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत?

(A) ४७

(B) ४५

(C) ४४

(D) ४०

Ans-(A) ४७

(Q१७) भूतान या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल डेमॉक्रॅटिक पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) २५

(B) ३३

(C) ३०

(D) २८

Ans-(C) ३०

(Q१८) खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरीका

(D) जपान

Ans-(B) चीन

(Q१९) भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) २६

(B) २३

(C) २४

(D) २७

Ans-(A) २६

(Q२०) राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) मणिपूर

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q२१) महाराष्ट्र राज्यात कापुस लागवडीखालील सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे?

(A) ४० लाख ४५ हजार

(B) ४१ लाख ८३ हजार

(C) ४६ लाख ६० हजार

(D) ४८ लाख ५६ हजार

Ans-(B) ४१ लाख ८३ हजार

(Q२२) भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) विजय प्रकाश श्रीवास्तव

(B) अजय लांबा

(C) गौतम ठाकूर

(D) रवी वर्मा

Ans-(A) विजय प्रकाश श्रीवास्तव

(Q२३) १० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) विश्व मराठी दिवस

(B) विश्व बंगाली दिवस

(C) विश्व संस्कृत दिवस

(D) विश्व हिंदी दिवस

Ans-(D) विश्व हिंदी दिवस

(Q२४) भारतात कोणत्या वर्षापासून १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो?

(A) २००५

(B) २००७

(C) २००६

(D) २००८

Ans-(C) २००६

(Q२५) कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले आहे?

(A) किर्गीस्तान

(B) तजाकिस्तान

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

Ans-(A) क्रिर्गीस्तान

(Q२६) २०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये

प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) चीन

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) अमेरिका

Ans-(C) भारत

(Q२७) २०२३ या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे?

(A) २.७० लाख

(B) २.६० लाख

(C) २.५० लाख

(D) २.९० लाख

Ans-(D) २.९० लाख


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT