Current Affairs 10th February 2024 : चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 10th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 10, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 February 2024. Find Current General Knowledge 10th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 10, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पहिल्यांदाच एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे?

(A) ३

(B) ४

(C) २

(D) ५

Ans-(A) ३

(Q२) एकुन किती व्यक्तींना २०२३ चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ४

(B) ६

(C) ५

(D) ३

Ans-(C) ५

(Q३) कोणत्या वर्षामध्ये याधी सर्वाधिक व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) १९९०

(B) १९९९

(C) १९९८

(D) १९९७

Ans-(B) १९९९

(Q४) २०२३ मध्ये एकून किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ३

(B) २

(C) १

(D) ४

Ans-(D) ४

(Q५) देशात आता एकूण भारतरत्न ची संख्या किती झाली आहे?

(A) ५०

(B) ५२

(C) ५३

(D) ५५

Ans-(C) ५३

(Q ६) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यामध्ये कोणाचा सामावेश नाही?

(A) पी व्हीं नरसिंहराव

(B) सुषमा स्वराज

(C) एम एस स्वामिनाथन

(D) चौधरी चरण सिंह

Ans-(B) सुषमा स्वराज

(Q७) चौधरी चरण सिंह यांना २०२३ चा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे. ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते?

(A) १९७९-८०

(B) १९८०-८१

(C) १९८१-८२

(D) १९७०-७७

Ans-(B) १९७९-८०

(Q८) चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री भूषविले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Ans-(D) उत्तर प्रदेश

(Q९) P V नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या काळात भारताचे पंतप्रधान होते?

(A) १९९०-९५

(B) १९९१-९६

(C) १९९२-९७

(D) १९९३-९९

Ans-(B) १९९१-९६

(Q१०) P V नरसिंहराव यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते सलग किती वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते?

(A) ६

(B) ७

(C) ९

(D) ८

Ans-(D) ८

(Q११) P V नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे?

(A) गुजरात

(B) बिहार

(C) आंध्रप्रदेश

(D) तामिळनाडू

Ans-(C) आंध्रप्रदेश

 

(Q१२) चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी खालीलपैकी कोणत्या पक्ष्याची स्थापना केली होती?

(A) भारतीय क्रांती दल

(B) भारतीय किसान दल

(C) भारतीय युवा दल

(D) भारतीय राष्ट्रिय काँगेस

Ans-(A) भारतीय क्रांती दल

(Q१३) P V नरसिंहराव यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते केंद्र सरकारमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री म्हणुन काम केले आहे?

(A) परराष्ट्र

(B) गृह

(C) संरक्षण

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q१४) एम एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना भारताचे कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते?

(A) लाल क्रांती

(B) हरित क्रांती

(C) पिवळी क्रांती

(D) निळी क्रांती

Ans-(B) हरित क्रांती

(Q१५) एम एस स्वामिनाथन हे भारताचे चार ही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले आहेत?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(A) ५

(Q१६) एम एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या काळात राज्यसभेचे सदस्य होते?

(A) २००२-०७

(B) २००५-१०

(C) २००७-१३

(D) २०१२-१७

Ans-(C) २००७-१३

(Q१७) एम एस स्वामिनाथन यांना कोणत्या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) १९८०

(B) १९८७

(C) १९९०

(D) १९९६

Ans-(B) १९८७

(Q१८) लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार पात्र ठरले आहेत?

(A) ९६ कोटी ८८ लाख

(B) ९७ कोटी

(C) ९८ कोटी

(D) ९८ कोटी ८७ लाख

Ans-(A) ९६ कोटी ८८ लाख

(Q१९) २०२४ च्या लोकसभा निवडणुकी साठी देशात किती नविन मतदार वाढले आहेत?

(A) २.६० कोटी

(B) २.७८ कोटी

(C) २.८० कोटी

(D) २.६७ कोटी

Ans-(D) २.६७ कोटी

(Q२०) महाराष्ट्र शासनाचा २०२३ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) भारत सासणे

(B) भालचंद्र नेमाडे

(C) रवींद्र शोभणे

(D) राजेश पाटील

Ans-(C) रवींद्र शोभणे

(Q २१) महाराष्ट्र शासनाचा श्री पु.भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे?

(A) मनोविकास

(B) राजदीप

(C) राजहंस

(D) नितीन

Ans-(A) मनोविकास

(Q २२) महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) डॉ. सदानंद मोरे

(B) भारत ससाणे

(C) डॉ. प्रकाश परब

(D) नितीन पाटील

Ans-(C) डॉ.प्रकाश परब

(Q २३) महाराष्ट्र शासनाचा २०२३ वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अशोक केळकर

(B) कौतिकराव ठाले पाटील

(C) दादा गोरे

(D) सचिन अहिरराव

Ans-(B) कौतिकराव ठाले पाटील

(Q २४) महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे?

(A) देवी शक्ती

(B) देव पीठ

(C) दर्शन पीठ

(D) शक्ती पीठ

Ans-(D) शक्ती पीठ

(Q २५) महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजूरी दिलेल्या सर्वात लांब शक्ती पिठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) ८०९

(B) ८००

(C) ८०५

(D) ८०७

Ans-(C) ८०५

(Q २६) महाराष्ट्र राज्यातील सर्वांत लांब महामार्ग शक्ती पीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे?

(A) १०

(B) ११

(C) १४

(D) १२

Ans-(D) १२

(Q २७) भारतात कर्करोगावरील सीएआर-टी सेल थेरपी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि कोणी विकसित केली आहे?

(A) आयआयटी पवई

(B) आयआयटी बॉम्बे

(C) आयआयटी खरगपूर

(D) आयआयटी मद्रास

Ans-(B) आयआयटी बॉम्बे

(Q २८) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी ने कोणत्या पिकाचे MUAS ७३१ हे नविन कीड संरक्षण वान विकसित केले आहे?

(A) सोयाबीन

(B) कापूस

(C) ज्वारी

(D) ऊस

Ans-(A) सोयाबीन

(Q २९) जागतिक कडधान्य दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १२ फेब्रुवारी

(B) ११ फेब्रुवारी

(C) १३ फेब्रुवारी

(D) १० फेब्रुवारी

Ans-(D) १० फेब्रुवारी

(Q ३०) डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) आदर पूनावाला

(B) सायरस पूनावाला

(C) शरद पवार

(D) जयंत पाटील

Ans-(B) सायरस पूनावाला

 

(Q ३१) केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील किती कुटुंबांतील घरात नळ जोडणी करण्यात आली आहे?

(A) १४.२८ कोटी

(B) १४.५० कोटी

(C) १५.६० कोटी

(D) १५.८० कोटी

Ans-(A) १४.२८ कोटी

(Q ३२) केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(C) ४

(Q ३३) जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे?

(A) भारत

(B) सौदी अरेबिया

(C) अमेरिका

(D) चीन

Ans-(B) सौदी अरेबिया

(Q ३४) सौदी अरेबिया येथे आयोजित जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शनात भारतीय शिष्टमंडळ देशाचे संरक्षण राज्यमंत्री __ यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहे?

(A) अजय भट

(B) अनुराग ठाकूर

(C) सतीश शिंदे

(D) राजनाथ सिंह

Ans-(A) अजय भट

(Q ३५) लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत देश १३९ देशांच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ४५

(B) ५६

(C) ३३

(D) ३८

Ans-(D) ३८

(Q ३६) केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) हरियाणा

Ans-(C) गुजरात

(Q ३७) केंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पिएम किसान समृध्दी सह योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) ६ हजार

(B) ५ हजार

(C) ४ हजार

(D) ७ हजार

Ans-(A) ६ हजार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT