Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 10th August 2024 : चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 10th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 10, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 August 2024. Find Current General Knowledge 10th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 10, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे?

(A) लडाख

(B) हैद्राबाद

(C) मनाली

(D) भोपाळ

Ans-(A) लडाख

(Q२) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ने कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) कांस्य

(Q३) अमन सेहरावत ने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे?

(A) ५५

(B) ५७

(C) ६०

(D) ६३

Ans-(B) ५७

(Q४) अमन सेहरावत हा ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ७

Ans-(D) ७

(Q५) पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मनू भाकर सह कोणाची भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे?

(A) निरज चोप्रा

(B) हरमनप्रीत कौर

(C) पी आर श्रीजेश

(D) अमन सेहरावत

Ans-(C) पी आर श्रीजेश

(Q६) काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) योगी आदित्यनाथ

(C) अखिलेश यादव

(D) मायावती

Ans-(B) योगी आदित्यनाथ

(Q७) उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) लखनऊ

(B) कानपूर

(C) मेरठ

(D) वाराणसी

Ans-(A) लखनऊ

(Q८) भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?

(A) IPS विश्वास पाटील

(B) IPS मनोज शर्मा

(C) IPS विजय कुमार

(D) IPS रवी गांधी

Ans-(D) IPS रवी गांधी

(Q९) भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोच पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) हरमनप्रित कौर

(B) पी आर श्रीजेश

(C) मनप्रीत सिंग

(D) मनदीप सिंग

Ans-(B) पी आर श्रीजेश

(Q१०) CAVA महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग २०२४ मध्ये कोणी विजेतेपद पटकावले आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q११) जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ११ ऑगस्ट

(B) १३ ऑगस्ट

(C) १० ऑगस्ट

(D) १४ ऑगस्ट

Ans-(C) १० ऑगस्ट

(Q१२) जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो?

(A) १० ऑगस्ट

(B) ११ ऑगस्ट

(C) १३ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट

Ans-(A) १० ऑगस्ट

(Q१३) सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?

(A) आयआयटी पवई

(B) आयआयटी खरगपूर

(C) ISRO

(D) DRDO

Ans-(D) DRDO

(Q१४) देशातील पहिले grain(धान्य) ATM कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे?

(A) पंजाब

(B) ओडिसा

(C) राजस्थान

(D) हरियाणा

Ans-(B) ओडिसा

(Q१५) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटु मा लाँग ने वे सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) इराक

(B) म्यानमार

(C) दक्षिण कोरिया

(D) चीन

Ans-(D) चीन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा