Current Affairs 10th April 2024 : चालू घडामोडी १० एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 10th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 10, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 April 2024. Find Current General Knowledge 10th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० एप्रिल २०२४ : Current Affairs April 10, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?

(A) धरमशाला

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(A) धरमशाला

(Q२) धरमशाला  येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q३) चीन मधुन भारतात  होणाऱ्या संगणक आयातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(B) ३

(Q४) भारतात चीन मधुन होणारी संगणक आयात टक्क्यांनी घटून किती कोटी डॉलर वर आली आहे?

(A) ९०.८

(B) ९५.६

(C) ९४.२

(D) ९१.७

Ans-(D) ९१.७

(Q५) केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) विजय केळकर

(B) उर्जित पटेल

(C) मनोज पांडा

(D) नरेंद्र जाधव

Ans-(C) मनोज पांडा

(Q६) मनोज पांडा यांची १६ व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली आहे?

(A) अरविंद पानगडीया

(B) निरंजन राजाध्यक्ष

(C) मनोज झा

(D) आर के सिंग

Ans-(B) निरंजन राजाध्यक्ष

(Q७) १६ व्या वित्त आयोगात एकूण किती सदस्य झाले आहेत?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(A) ४

(Q८) टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कोणता खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे?

(A) रोहन बोपण्णा

(B) लियंडर पेस

(C) महेश भूपती

(D) नोव्हाक जोकोविच

Ans-(D) नोव्हाक जोकोविच

(Q९) नोव्हाक जोकोविच हा किती आठवडे टेनिस मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिला आहे?

(A) ३५०

(B) ४२०

(C) ४४०

(D) ३८०

Ans-(B) ४२०

(Q१०) नोव्हाक जोकोविच ने टेनिस मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहण्याचा रॉजर फेडरर चा किती आठवड्याचा विक्रम मोडला आहे?

(A) ३००

(B) ४००

(C) ४१०

(D) ३१०

Ans-(D) ३१०

 

(Q११) टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या किती ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत?

(A) २५

(B) २३

(C) २४

(D) २२

Ans-(C) २४

(Q१२) कोणता क्रिकेट संघ हा टी २० क्रिकेट सामन्यात मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरला आहे?

(A) मुंबई इंडियन्स

(B) चेन्नई सुपर किंग

(C) भारतीय क्रिकेट संघ

(D) वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

Ans-(A) मुंबई इंडियन्स

(Q१३) मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाने टी २० क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे?

(A) १४०

(B) १४५

(C) १५५

(D) १५०

Ans-(D) १५०

(Q१४) कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) भारत

Ans-(B) अमेरिका

(Q१५) अमेरिकेच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे. तो किती फूट उंचीवर असणाऱ्या दुर्बिणी वर बसवण्यात येणार आहे?

(A) ८९८०

(B) ९८९०

(C) ७६७०

(D) ६५६०

Ans-(A) ८९८०

(Q१६) अमेरिकेच्या संशोधकांनी तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्याचे वजन किती किलो आहे?

(A) ४ हजार

(B) २ हजार

(C) ३ हजार

(D) १ हजार

Ans-(C) ३ हजार

(Q१७) जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ९ एप्रिल

(B) १० एप्रिल

(C) ११ एप्रिल

(D) ८ एप्रिल

Ans-(B) १० एप्रिल

(Q१८) १० एप्रिल हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) सॅम्युअल हॅनेमल

(B) एडवर्ड जेन्नर

(C) रॉबर्ट कोच

(D) शांतीस्वरूप भटनागर

Ans-(A) सॅम्युअल हॅनेमल

(Q१९) होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ १० एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते कोणत्या देशाचे रहिवाशी होते?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) इस्राईल

(D) फ्रान्स

Ans-(D) फ्रान्स

(Q२०) TSTA-1A हा उपग्रह कोणा व्दारे अवकाशात सोडले प्रक्षेपित करण्यात आला आहे?

(A) इस्रो

(B) NASA

(C) SPACE X

(D) DRDO

Ans-(C) SPACE X

(Q २१) SPACE X ने TSTA-1A हा उपग्रह कोणत्या रॉकेट द्वारे अवकाशात प्रक्षेपित केला आहे?

(A) फाल्कन ९

(B) फाल्कन ८

(C) फाल्कन ७

(D) फाल्कन ५

Ans-(A) फाल्कन ९

(Q २२) SPACE X ने अवकाशात प्रक्षेपित केलेला कोणता उपग्रह हा खाजगी क्षेत्रांतील पहिला गुप्तचर उपग्रह आहे?

(A) TSTA-2 B

(B) TSTA-1A

(C) TSTA- 3 P

(D) TSTA- 4 M

Ans-(C) TSTA-1A

(Q २३) माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाते?

(A) मलेशिया

(B) फ्रान्स

(C) इग्लंड

(D) सिंगापुर

Ans-(B) फ्रान्स

(Q २४) इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?

(A) अमेरिका

(B) युएई

(C) जर्मनी

(D) रशिया

Ans-(D) रशिया

(Q २५) ZIG नावाचे नवीन चलन कोणत्या देशाने लाँच केले आहे?

(A) यूक्रेन

(B) न्यूझीलंड

(C) झिबॉम्बे

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) झिबॉम्बे

(Q २६) भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) हरेंद्र सिंग

(B) मनप्रीत सिंग

(C) राणी रामपाल

(D) साक्षी मलिक

Ans-(A) हरेंद्र सिंग

(Q २७) हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला उगादी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

(A) कर्नाटक

(B) तेलंगणा

(C) आंध्रप्रदेश

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT