Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 09th September 2024 : चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 30 Jul 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 09th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th September 2024):

Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 September 2024. Find Current General Knowledge on 09th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana,  Epaper, Prahaar, Ekmat and Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting the current GK Questions with answers. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. घेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षांसाठी साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) रणधीर सिंग

(B) रणवीर सिंग

(C) प्रताप कुमार

(D) विनेश अग्निहोत्री

Ans-(A) रणधीर सिंग

(Q२) रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरले आहेत?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(C) १

(Q३) अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) जेसिका पेगुला

(B) अरिना सबालेंका

(C) P V सिंधू

(D) सेरेना विल्यम्स

Ans-(B) अरिना सबालेंका

(Q४) अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२४ चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी अरिना सबालेंका कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) रशिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) बेलारूस

Ans-(D) बेलारूस

(Q५) २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू निकिताने किती किलो फ्रि स्टाईल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) ६०

(B) ६५

(C) ६२

(D) ६४

Ans-(C) ६२

(Q६) २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans-(B) ५

(Q७) २० वर्षाखालील जागतिक  कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली?

(A) स्पेन

(B) यूक्रेन

(C) रशिया

(D) इराक

Ans-(A) स्पेन

(Q८) खालीलपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) जसप्रीत बुमराह

(C) रोहित शर्मा

(D) विराट कोहली

Ans-(D) विराट कोहली

(Q९) जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) लिओनेल मेस्सी

(B) क्रिस्टियाना रोनाल्डो

(C) जॉन रहम

(D) विराट कोहली

Ans-(B) क्रिस्टियाना रोनाल्डो

(Q१०) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २९

Ans-(D) २९

(Q११) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?

(A) ८

(B) ५

(C) ७

(D) ९

Ans-(C) ७

(Q१२) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे?

(A) १८

(B) १७

(C) १५

(D) १४

Ans-(A) १८

(Q१३) जगातील कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला आहे?

(A) चीन

(B) फ्रान्स

(C) इराक

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q१४) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ऑस्ट्रेलिया

(D) भारत

Ans-(B) चीन

(Q१५) २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बेरवाल ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१६) कोणत्या देशाच्या मोईन अलीने ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) इंग्लंड

(D) बांगलादेश

Ans-(C) इंग्लंड

(Q१७) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोपाला भारतीय ध्वजवाहक कोणते खेळाडू होते?

(A) अवनी लेखरा आणि मोना अगरवाल

(B) हरविंदर सिंग आणि प्रीती पाल

(C) शरद कुमार आणि निशाद कुमार

(D) प्रवीण कुमार आणि नवदीप सिंग

Ans-(B) हरविंदर सिंग आणि प्रीती पाल

 

(Q१८) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्स मध्ये सर्वाधिक किती पदके मिळवली?

(A) १५

(B) १९

(C) १७

(D) १८

Ans-(C) १७

(Q१९) एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) श्रीलंका

Ans-(A) चीन

(Q२०) यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) इराण

(D) चीन

Ans-(D) चीन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा