Current Affairs 09th March 2024 : चालू घडामोडी ०९ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 09th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 March 2024. Find Current General Knowledge 09th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ मार्च २०२४ : Current Affairs March 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रपती द्रोपद्री मर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनर्देशीत सदस्य पदी निवड केली आहे?

(A) सुधा मूर्ती

(B) नारायण मूर्ती

(C) गौतम अदानी

(D) रतन टाटा

Ans-(A) सुधा मूर्ती

(Q२) सुधा मूर्ती यांची राज्यसभा सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) २०२२

(B) २०२१

(C) २०२३

(D) २०२०

Ans-(C) २०२३

(Q३) राज्यात कोणता नवीन ग्रीन फील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आला आहे?

(A) पुणे ते मुंबई

(B) पुणे ते छत्रपती संभाजीनगर

(C) नागपूर ते मुंबई

(D) मुंबई ते गोवा

Ans-(B) पुणे ते छत्रपती संभाजीनगर

(Q४) महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगर ची लांबी किती किलोमीटर असणार आहे?

(A) २२३

(B) २३३

(C) २४४

(D) २३०

Ans-(D) २३०

(Q५) केंद्र सरकार agri stak ॲप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणार असुन हा प्रयोग देशात केवळ उत्तर प्रदेश मधील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे?

(A) परभणी

(B) हिंगोली

(C) बीड

(D) जालना

Ans-(C) बीड

(Q६) केंद्र सरकारने द्वारे agri stak ॲप च्या माध्यमातून देशातील दोन जिल्ह्यातील फरुखाबाद आणि बीड  शेतकऱ्यांना किती लाख रु. चे कर्ज मंजूर करणार आहे?

(A) १.७

(B) १.५

(C) २.०

(D) २.५

Ans-(B) १.५

(Q७) केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे?

(A) ७

(B) ६

(C) ५

(D) ४

Ans-(A) ७

(Q८) पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लाँचिंग केले आहे?

(A) सबका विकास

(B) नेशन अ हेड मोहिम

(C) incredible India

(D) क्रिएट ऑन इंडिया मोहीम

Ans-(D) क्रिएट ऑन इंडिया मोहीम

(Q९) पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रीएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आले त्यामध्ये कल्चरल अँबेसिडर ऑफ दि अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?

(A) श्रेया घोषाल

(B) मैथिली ठाकुर

(C) अल्का याग्निक

(D) नेहा कक्कड

Ans-(B) मैथिली ठाकुर

(Q१०) पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगिरी मध्ये कोणाला अवॉर्ड मिळाला आहे?

(A) ऐश्वर्या नारकर

(B) सिखा ओक

(C) ईशा सिंग

(D) पंखती पांडे

Ans-(D) पंखती पांडे

(Q११) मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(C) २

(Q१२) इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या अहवालानुसार भारतातून मागील १० वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या मोबाईल ची निर्यात करण्यात आली आहे?

(A) ३.२

(B) ३.५

(C) ४.७

(D) ४.३

Ans-(A) ३.२

(Q१३) मोबाईल फोन हे भारतातून निर्यात होणारे देशातील कितवे सर्वात मोठे उत्पादन ठरले आहे?

(A) ४ थे

(B) ३ रे

(C) ६ वे

(D) ५ वे

Ans-(D) ५ वे

 

(Q१४) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वधिक शतके झळकावणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) बाबर आझम

(D) यशस्वी जयस्वाल

Ans-(B) रोहित शर्मा

(Q१५) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने सलामीवीर म्हणुन ४३ वे शतक झळकावताना  कितवे स्थान पटकावले आहे?

(A) ३

(B) २

(C) ४

(D) १

Ans-(A) ३

(Q१६) निती आयोगाच्या निती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) नितीन गडकरी

(C) अश्विनी वैष्णव

(D) अनुराग ठाकूर

Ans-(C) अश्विनी वैष्णव

(Q१७) केंद्रिय महिती तंत्रज्ञान मंत्री ठरले अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतेच निती आयोगाच्या कोणत्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) डेव्हलपमेंट ऑफ स्टेट

(B) निती फॉर स्टेट

(C) ग्रोथ ऑफ स्टेट

(D) ॲक्शन ऑफ स्टेट

Ans-(B) निती फॉर स्टेट

(Q१८) नेदरलँड्स मधील इरास्मस फाउंडेशन कडून देण्यात येणारे इरास्मस पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?

(A) अमिताव घोष

(B) सुधा मूर्ती

(C) ममता बॅनर्जी

(D) अभिजित बॅनर्जी

Ans-(A) अमिताव घोष

(Q१९) अमिताव घोष यांना कोणत्या देशाचे या वर्षीचे इरास्मस पारीतोषिक प्रदान करण्यात आले आहे?

(A) जपान

(B) इराण

(C) इराक

(D) नेदरलँड्स

Ans-(D) नेदरलँड्स

(Q२०) अर्युवेद क्षेत्रातील कर्तृत्व, संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजू वैद्य

(B) अनुपम राव

(C) संतोष नेवपुरकर

(D) लक्ष्मण राऊत

Ans-(C) संतोष नेवपुरकर

(Q २१) केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२३-२४ मध्ये किती लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) २५४.७३

(B) २५५.७०

(C) २४४.७०

(D) २६६.८८

Ans-(A) २५४.७३

(Q २२) केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२३-२४ मध्ये किती लाख टन फलोत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ४५५५

(B) ३५५०

(C) ३५५२

(D) ४४४२

Ans-(C) ३५५२

(Q २३) केंद्रीय कृषि मंत्रालयाने २०२३-२४ मध्ये किती लाख टन बटाटा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ५५०.६७

(B) ५८९.९४

(C) ५४४.७०

(D) ५३३.७७

Ans-(B) ५८९.९४

 

(Q २४) सी डेफेंडर्स युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) सिंगापुर

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q २५) भारत आणि अमेरिका यांच्यात सी डेफेंडर्स युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) विशाखपट्टणम

(B) कोची

(C) पोर्ट ब्लेअर

(D) कोलकाता

Ans-(C) पोर्ट ब्लेअर

(Q २६) पॅरा शूटिंग विश्वकप २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) श्रीलंका

(B) रशिया

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT