Current Affairs 09th July 2024 : चालू घडामोडी ०९ जुलै २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 09th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 July 2024. Find Current General Knowledge 09th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ जुलै २०२४ : Current Affairs July 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फ्रान्स मध्ये मध्यावधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत न्यू पॉप्युलर फ्रंट पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) १८२

(B) १८१

(C) १८०

(D) १८५

Ans-(A) १८२

(Q२) फ्रान्स मध्ये झालेल्या नॅशनल असेंब्ली च्या मध्यावधी निवडणूकीत सत्ताधारी आघाडी एनसेम्बल ला किती जागा मिळाल्या आहेत?

(A) १६४

(B) १६३

(C) १६८

(D) १६२

Ans-(C) १६८

(Q३) फ्रान्स देशात मध्यावधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल रॅली ने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) १४०

(B) १४३

(C) १४४

(D) १४६

Ans-(B) १४३

(Q४) फ्रान्स देशाच्या नॅशनल असेंब्ली मध्ये एकून किती जागा आहेत?

(A) ५५८

(B) ५५७

(C) ५७१

(D) ५७७

Ans-(D) ५७७

(Q५) जून २०२४ अखेरीस भारताच्या विदेशी चलन साठ्यात किती अब्ज डॉलर घट झाली आहे?

(A) १.७०

(B) १.७३

(C) १.७१

(D) १.७२

Ans-(C) १.७१

(Q६) जून २०२४ अखेरीस भारताचा विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर झाला आहे?

(A) ६५०.८८

(B) ६५१.९९

(C) ६५५.७७

(D) ६५४.३३

Ans-(B) ६५१.९९

(Q७) कोणत्या देशामध्ये लेनकापावीर या HIV वरील औषधाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका आणि युगांडा

(B) चीन आणि जपान

(C) रशिया आणि अमेरिका

(D) सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया

Ans-(A) दक्षिण आफ्रिका आणि युगांडा

(Q८) जगातील सर्वात प्राचीन जुनी गुहा कोणत्या देशात सापडली आहे?

(A) तुर्कस्तान

(B) मलेशिया

(C) कझाकिस्तान

(D) इंडोनेशिया

Ans-(D) इंडोनेशिया

(Q९) इंडोनेशिया देशांमध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडली असून ती किती वर्ष इतकी प्राचीन आहे?

(A) ५०,८८८

(B) ५१,२००

(C) ५३,४००

(D) ५२,५००

Ans-(B) ५१,२००

(Q१०) RBI च्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात देशातील रोजगार वाढीचा दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे?

(A) ७

(B) ५

(C) ४

(D) ६

Ans-(D) ६

(Q११) RBI च्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात भारतात किती कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली आहे?

(A) ४.५७

(B) ४.६५

(C) ४.६७

(D) ४.८७

Ans-(C) ४.६७

(Q१२) NATO शिखर संमेलन २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) भारत

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका

(Q१३) अमेरिकेत कोणत्या कालावधी दरम्यान NATO शिखर संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १३ ते १४ जुलै

(B) ११ ते १३ जुलै

(C) ८ ते १० जुलै

(D) ९  ते ११ जुलै

Ans-(D) ९ ते ११ जुलै

(Q१४) रेचेल रीव्हस या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत?

(A) सिंगापुर

(B) ब्रिटन

(C) फ्रान्स

(D) रशिया

Ans-(B) ब्रिटन

(Q१५) खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रोशन नादर मल्होत्रा

(B) किरण मुजुमदार शॉ

(C) निता अंबानी

(D) उषा ठाकूर

Ans-(A) रोशनी नादर मल्होत्रा

(Q१६) आशियाई पुरुष बिलीयर्डर्स चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) पंकज अडवाणी

(B) सुशील कुमार

(C) ध्रुव सितवाला

(D) बजरंग पुनिया

Ans-(C) ध्रुव सितवाला

(Q१७) आशियाई पुरूष बिलीयर्डर्स चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) पॅरिस,फ्रान्स

(B) रियाध,सौदी अरेबिया

(C) ढाका, बांगलादेश

(D) नवी दिल्ली, भारत

Ans-(B) रियाध,सौदी अरेबिया

(Q१८) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकतेच ३६ शौर्य पुरस्कार प्रदान केले त्यामधे किती किर्ती चक्राचा समावेश आहे?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १५

Ans-(C) १०

(Q१९) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकतेच ३६ शौर्य पुरस्कार प्रदान केले त्यामधे किती शौर्य चक्राचा समावेश आहे?

(A) २६

(B) २५

(C) २४

(D) २३

Ans-(A) २६

(Q२०) कोणत्या देशाच्या जोहोर शहरात आशियाई स्कॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते?

(A) चीन

(B) म्यानमार

(C) युएई

(D) मलेशिया

Ans-(D) मलेशिया


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT