Current Affairs 09th February 2024 : चालू घडामोडी ०९ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 09th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 February 2024. Find Current General Knowledge 09th February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) AI तंत्रज्ञानाचा वापर कृषी आरोग्य क्षेत्रांत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणासोबत करार केला आहे?

(A) गूगल

(B) मायक्रोसॉफ्ट

(C) अमेझॉन

(D) टेस्ला

Ans-(A) गूगल

(Q२) महाराष्ट्र सरकार आणि गूगल यांच्यात कोणत्या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) पुणे

(D) नाशिक

Ans-(C) पुणे

(Q३) RBI ने आपल्या द्विमासीक पतधोरण आढावा बैठकीत रेपोदर किती टक्के कायम ठेवला आहे?

(A) ५.५

(B) ६.५

(C) ५.९

(D) ६.४

Ans-(B) ६.५

(Q४) RBI ने सलग कितव्यांदा रेपोदर ६.टक्के हा कायम ठेवला आहे?

(A) पाचव्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) सातव्यांदा

(D) सहाव्यांदा

Ans-(D) सहाव्यांदा

(Q५) RBI च्या अंदाजानुसार नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किरकोळ महागाई दर किती टक्क्यांपर्यंत येऊ शकतो?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) ७

Ans-(C) ४

(Q६) आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा विकासदर किती टक्के राहण्याचा RBI चा अंदाज आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ५

Ans-(B) ७

(Q७) जगातील एकूण तेल उत्पादनात ओपेक देशांचा वाटा किती टक्के आहे?

(A) ३०

(B) ३५

(C) ४०

(D) ४५

Ans-(A) ३०

(Q८) २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने केंद्र सरकारला १०० रुपये दीले तर महाराष्ट्राला किती रुपये मिळतात?

(A) ७

(B) ५

(C) ६

(D) ८

Ans-(D) ८

(Q९) भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मुव्हमेंट रेजिम करार रद्द केला आहे?

(A) चीन

(B) म्यानमार

(C) श्रीलंका

(D) भूतान

Ans-(B) म्यानमार

(Q१०) भारत आणि म्यानमार या देशादरम्यान कोणत्या वर्षी फ्री मुव्हमेंट रेजिम करार झाला होता?

(A) १९८०

(B) १९७७

(C) १९८२

(D) १९७०

Ans-(D) १९७०

(Q११) भारत आणि म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कागदपत्राशिवाय किती किलोमीटर अंतरापर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जाण्याची परवानगी फ्री मुव्हमेंट रेजिम कराराने दीली होती?

(A) १५

(B) १८

(C) १६

(D) २०

Ans-(C) १६

(Q१२) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध आईस पॅलेस मध्ये फलक लावून सन्मान केला आहे?

(A) स्वित्झलँड

(B) सिंगापुर

(C) ऑस्ट्रेलिया

(D) न्युझीलंड

Ans-(A) स्वित्झर्लंड

(Q१३) भारताचे बुद्धिबळ पटू ___ यांना अंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) विश्वनाथ आनंद

(B) डी गुकेश

(C) आर रमेश

(D) अभिजित कुंटे

Ans-(D) अभिजित कुंटे

(Q१४) भारताचे बुद्धिबळ पटू अभिजित कुंटे यांना आंतरराष्ट्रिय बुद्धिबळ महासंघाचा कितवा फिडे ट्रेनर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) १२

(B) १५

(C) ११

(D) १०

Ans-(B) १५

(Q१५) राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे ५१ वा जागतिक पुस्तक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) पुणे

Ans-(A) नवी दिल्ली

 

(Q१६) राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे ५१ वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?

(A) ८ ते १५ फेब्रुवारी

(B) ९ ते १२ फेब्रुवारी

(C) १० ते १८ फेब्रुवारी

(D) ११ ते १९ फेब्रुवारी

Ans-(C) १० ते १८ फेब्रुवारी

(Q१७) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हस्ते ३४ व्या राज्य पोलिस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

(A) ठाणे

(B) नाशिक

(C) पुणे

(D) पनवेल

Ans-(B) नाशिक

(Q१८) महाराष्ट्र शासनाने राज्यातील कितवी पर्यंतच्या शाळा सकाळी वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ४ थी

(B) ५ वी

(C) ३ री

(D) २ री

Ans-(A) ४ थी

(Q१९) कृषी धोरणातील युवा संशोधक विनायक हेगाणा यांची कोणत्या देशाच्या सरकारच्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) चीन

(D) ब्रिटन

Ans-(D) ब्रिटन

(Q२०) खालीलपैकी कोण ब्रिटिश सरकारच्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागार पदी नियुक्ती होणारे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत?

(A) पाशा पटेल

(B) विठ्ठल कोरडे

(C) विनायक हेगाणा

(D) अरविंद इनामदार

Ans-(C) विनायक हेगाणा

(Q २१) महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) ठाणे

(C) नाशिक

(D) सांगली

Ans-(A) छत्रपती संभाजीनगर

(Q २२) कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे?

(A) जयपूर

(B) चेन्नई

(C) पटियाला

(D) भोपाळ

Ans-(C) पटियाला

(Q २३) RBI च्या अंदाजानुसार २०२३-२४ संपूर्ण वर्षासाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहणार आहे?

(A) ४.५

(B) ५.०

(C) ४.४

(D) ५.४

Ans-(D) ५.४

(Q २४) महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) आशा भोसले

(B) शाशीकांत उर्फ नाना मुळे

(C) सुरेश वाडकर

(D) महेश काळे

Ans-(B) शशीकांत उर्फ नाना मुळे

(Q २५) महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शशीकांत उर्फ नाना मुळे यांना जाहीर झाला आहे. ते प्रसिध्द ___ वादक आहेत?

(A) सनई

(B) बासरी

(C) तबला

(D) तुतारी

Ans-(C) तबला

(Q २६) वी हिंदी महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) पर्थ

(B) पॅरिस

(C) दुबई

(D) कोलंबो

Ans-(A) पर्थ

 

(Q २७) ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयोजित हिंदी महासागर परिषद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) नितीन गडकरी

(C) पियूष गोयल

(D) एस जयशंकर

Ans-(D) एस जयशंकर

(Q २८) जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद २०२४ कोठे होत आहे?

(A) हैद्राबाद

(B) नवी दिल्ली

(C) बंगळुरू

(D) मुंबई

Ans-(B) नवी दिल्ली

(Q २९) नवी दिल्ली आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) जगदिप धनखड

(B) द्रोपद्री मुर्मु

(C) भूपेंद्र यादव

(D) अनुराग ठाकूर

Ans-(A) जगदीप धनखड

(Q ३०) नवी दिल्ली येथे कितव्या क्रमांकाची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद होत आहे?

(A) २४

(B) २५

(C) २१

(D) २३

Ans-(D) २३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT