Current Affairs 09th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 09, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 09th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 December 2024. Find Current General Knowledge 09th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 09th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०९ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 09, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) अमरावती
(B) भंडारा
(C) नागपुर
(D) वर्धा
Ans-(A) अमरावती
(Q२) बीएपीएस समाजकार्य सुवर्णमहोत्सवी समारंभ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) गांधीनगर
(B) पटना
(C) अहमदाबाद
(D) सुरत
Ans-(C) अहमदाबाद
(Q३) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आला आहे?
(A) द्रौपदी मुर्मु
(B) नरेंद्र मोदी
(C) राजनाथ सिंह
(D) नितीन गडकरी
Ans-(B) नरेंद्र मोदी
(Q४) कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्यात प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजुर केला आहे?
(A) २५ डिसेंबर
(B) २७ डिसेंबर
(C) २५ डिसेंबर
(D) २१ डिसेंबर
Ans-(D) २१ डिसेंबर
(Q५) २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाने मांडला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) लिकटेंस्टिन
(D) इराण
Ans-(C) लिकटेंस्टिन
(Q६) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) चंद्रकांत पाटील
(B) राहुल नार्वेकर
(C) नाना पटोले
(D) सुधीर तांबे
Ans-(B) राहुल नार्वेकर
(Q७) भारताची थेट विदेशी परकीय गुंतवणुक FDI २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) १०
(B) १५
(C) १३
(D) १४
Ans-(A) १०
(Q८) कोणत्या देशातील असद कुटुंबांची ५० वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे?
(A) इराक
(B) नॉर्वे
(C) इस्राईल
(D) सीरिया
Ans-(D) सीरिया
(Q९) राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) दुसऱ्यांदा
(C) पाचव्यांदा
(D) यापैकी नाही
Ans-(B) दुसऱ्यांदा
(Q१०) एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालखंडात भारतातील थेट परकीय गुंतवणूक किती अब्ज डॉलर पेक्षा अधिक झाली आहे?
(A) २०००
(B) १५००
(C) २५००
(D) १०००
Ans-(D) १०००
(Q११) एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालखंडात भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणूक FDI मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे?
(A) सिंगापूर
(B) चीन
(C) मॉरिशस
(D) ब्रिटन
Ans-(C) मॉरिशस
(Q१२) अंडर १९ आशिया क्रिकेट कप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) बांगलादेश
(B) भारत
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
Ans-(A) बांगलादेश
(Q१३) खालीलपैकी कोणाला एनडीटीव्ही चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) अनिल अंबानी
(B) कपिल शर्मा
(C) मुकेश अंबानी
(D) गौतम सिंघानिया
Ans-(D) गौतम सिंघानिया
(Q१४) एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालखंडात भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणूक FDI मध्ये सर्वाधिक मॉरिशस चा किती टक्के वाटा आहे?
(A) २४
(B) २५
(C) २६
(D) २७
Ans-(B) २५
(Q१५) राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(A) २
(Q१६) बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर १९ आशिया क्रिकेट कप जिंकला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(C) २
(Q१७) केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध ४५ श्रेणीतील पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहेत?
(A) ६
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(A) ६
(Q१८) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) सौरव गांगुली
(B) जय शहा
(C) शम्मी सिल्वा
(D) अजित आगरकर
Ans-(C) शम्मी सिल्वा
(Q१९) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) ५ डिसेंबर
(B) ७ डिसेंबर
(C) ८ डिसेंबर
(D) ९ डिसेंबर
Ans-(B) ७ डिसेंबर
(Q२०) पहिले गूगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) हैद्राबाद
Ans-(D) हैदराबाद
(Q२१) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १० डिसेंबर
(B) १३ डिसेंबर
(C) ७ डिसेंबर
(D) ९ डिसेंबर
Ans-(D) ९ डिसेंबर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


