Current Affairs 09th April 2024 : चालू घडामोडी ०९ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 09th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 April 2024. Find Current General Knowledge 09th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ एप्रिल २०२४ : Current Affairs April 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशांतील निंगबो येथे सुरू होत आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) जपान

(D) सिंगापुर

Ans-(A) चीन

(Q२) ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा कोण भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे?

(A) विजय अमृतराज

(B) समीर वर्मा

(C) सुमित नागल

(D) रोहन बोपण्णा

Ans-(C) सुमित नागल

(Q३) भारतात २०२३-२४ वर्षात किती लाख टन मोहरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे?

(A) १२१.८०

(B) १२०.९०

(C) १३५.६०

(D) १३१.४०

Ans-(B) १२०.९०

(Q४) २०२२-२३ या वर्षात देशात किती लाख टन मोहरीचे उत्पादन झाले होते?

(A) ११४.५

(B) १११.८

(C) ११८.९

(D) ११३.५

Ans-(D) ११३.५

(Q५) भारतात रब्बी हंगामात किती लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली आहे?

(A) १२०.९०

(B) ११०.८०

(C) १००.६०

(D) ११४.५०

Ans-(C) १००.६०

(Q६) यावर्षीच्या गळीत हंगामात महाराष्ट्रात आतापर्यंत किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे?

(A) १०५

(B) १०८

(C) १०६

(D) १०७

Ans-(B) १०८

(Q७) मार्च महिन्याचा ICC player of month male award कोणाला मिळाला आहे?

(A) कमिंदु मेंडिस

(B) ईशान किशन

(C) रचीन रवींद्र

(D) ग्लेन मॅक्सवेल

Ans-(A) कमिंदु मेंडिस

(Q८) the idea of democracy हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) जयराम रमेश

(B) शशी थरुर

(C) अरविंद केजरीवाल

(D) सॅम पित्रोदा

Ans-(D) सॅम पित्रोदा

(Q९) कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष गटाचे कोणत्या भारतीय खेळाडूने विजेतेपद पटकावले आहे?

(A) किदांबी श्रीकांत

(B) थारून मन्नेपल्ली

(C) विजय वर्मा

(D) सुमित नागल

Ans-(B) थारून मन्नेपल्ली

(Q१०) कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) थायलंड

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q११) श्रीनिवास पालिया यांची कोणत्या उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रिलायन्स इंडस्ट्रीज

(B) टाटा सन्स

(C) विप्रो उद्योग समूह

(D) बजाज उद्योग समूह

Ans-(C) विप्रो उद्योग समूह

(Q१२) पीटर पेलेग्रिनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) स्लोवाकिया

(B) टांझानिया

(C) तैवान

(D) काझाकिस्थान

Ans-(A) स्लोवाकिया

(Q१३) स्लोवाकिया देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पीटर पेलेग्रिनी हे किती टक्के मते घेऊन विजयी झाले आहेत?

(A) ५४.६०

(B) ५५.४३

(C) ५२.७०

(D) ५३.२६

Ans-(D) ५३.२६

(Q१४) सिटवे बंदर हे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे कितवे  आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(B) दुसरे

(Q१५) इंडिया पोर्ट्स ग्लोबल Ltd च्या नियंत्रणाखाली आलेले सीटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे?

(A) म्यानमार

(B) मलेशिया

(C) थायलंड

(D) सिंगापुर

Ans-(A) म्यानमार

(Q१६) सुविधा पोर्टल कोणी सूरू केले आहे?

(A) राष्ट्रीय महिला आयोग

(B) सर्वोच्च न्यायालय

(C) निवडणूक आयोग

(D) RBI

Ans-(C) निवडणूक आयोग

(Q१७) भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सूरू केले आहे?

(A) न्याय

(B) सुविधा

(C) दक्ष

(D) भारत

Ans-(B) सुविधा

(Q१८) इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या २०२४ साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ५१

(B) ५०

(C) ५२

(D) ५३

Ans-(A) ५१

(Q१९) इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या २०२४ साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) फिनलंड

(B) इंग्लंड

(C) डेन्मार्क

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर

 

(Q२०) economic business ranking २०२४ कोणाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे?

(A) WTO

(B) UNESCO

(C) Economics inteligens unit

(D) IMF

Ans-(C) Economics inteligens unit

(Q २१) UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) रुचिरा कंबोज

(B) निर्मला सीतारामन

(C) निता अंबानी

(D) एस्ट्रीड शोमेकर

Ans-(D) एस्ट्रीड शोमेकर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT