Current Affairs 08th April 2024 : चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 08th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 08th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 April 2024. Find Current General Knowledge 08th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 08th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२४ : Current Affairs April 08, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आयपीएल मध्ये ७५०० धावा करणारा ___ हा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) शिखर धवन

Ans-(A) विराट कोहली

(Q२) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली ने आयपीएल मध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे?

(A) ८०००

(B) ७०००

(C) ७५००

(D) ८५००

Ans-(C) ७५००

(Q३) संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार २०२१ साली अशिया देशामध्ये किती दशलक्ष एवढे ज्येष्ठ नागरिक होते?

(A) ४३५

(B) ४२४

(C) ४३०

(D) ५००

Ans-(B) ४२४

(Q४) संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत आशियाई देशांतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती दशलक्ष वर पोहचणार आहे?

(A) ९००

(B) ९५०

(C) ९४५

(D) ९४८

Ans-(D) ९४८

(Q५) भारताच्या १४० कोटी लोकसंख्या पैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणुन नोंदणी आहे?

(A) ६०.९

(B) ६७.८

(C) ६९.२

(D) ६६.४

Ans-(C) ६९.२

(Q६) देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Ans-(B) तेलंगणा

(Q७) भारतात तेलंगणा राज्यात सर्वाधिक किती टक्के मतदार नोंदणीचे प्रमाण आहे?

(A) ८६.६

(B) ८५.५

(C) ८४.४

(D) ८३.३

Ans-(A) ८६.६

(Q८) भारतात मतदार नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ५

(B) ९

(C) ४

(D) ८

Ans-(D) ८

(Q९) महाराष्ट्र राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ७०.९

(B) ७१.७

(C) ७२.६

(D) ७३.८

Ans-(B) ७१.७

(Q१०) देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) झारखंड

(B) मध्यप्रदेश

(C) गुजरात

(D) बिहार

Ans-(D) बिहार

(Q११) देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात किती टक्के आहे?

(A) ६०.८

(B) ५८.१

(C) ५९.६

(D) ६१.७

Ans-(C) ५९.६

(Q१२) आयपीएल मध्ये १०० झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरला आहे?

(A) तिसरा

(B) दुसरा

(C) चौथा

(D) पहिला

Ans-(A) तिसरा

(Q१३) वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी २०२३-२४ चा बहुमान कोणी पटकवीला आहे?

(A) सारिका साठे

(B) प्रगती पाटील

(C) रुपाली ठोंबरे

(D) भाग्यश्री फंड

Ans-(D) भाग्यश्री फंड

(Q१४) वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नांदेड

(B) छत्रपती संभाजीनगर

(C) सांगली

(D) कोल्हापूर

Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

(Q१५) महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे?

(A) मिरज

(B) तासगाव

(C) वाळवा

(D) जत

Ans-(A) मिरज

(Q१६) सागरी क्षेत्रांतील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) अनुप शहा

(B) वीरेंद्र म्हैसकर

(C) धिरेंद्रकुमार संन्याल

(D) रजनीश अगरवाल

Ans-(C) धिरेंद्रकुमार संन्याल

(Q१७) जागतिक आरोग्य दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ एप्रिल

(B) ७ एप्रिल

(C) ६ एप्रिल

(D) ९ एप्रिल

Ans-(B) ७ एप्रिल

 

(Q१८) जागतिक आरोग्य दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) my healthy my right

(B) health for all

(C) health is wealth

(D) health is important in ours life

Ans-(A) my health my right

(Q१९) नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राहुल राव

(B) जिग्नेश राठोड

(C) रितु सिंग

(D) मिनेश शहा

Ans-(D) मीनेश शहा

(Q२०) पॅरिस ऑलिंपिक ज्युरी मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) पी टी उषा

(B) नीता अंबानी

(C) बिल्कीस मीर

(D) सानिया मिर्झा

Ans-(C) बिल्कीस मीर

(Q २१) भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन  केले आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

Ans-(A) तामिळनाडू

(Q २२) अमेरिकेनं सर्जन असोसिएशन ने मानद फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. राजेश अग्रवाल

(B) डॉ. संग्राम पाटील

(C) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी

(D) डॉ. राहुल गांधी

Ans-(C) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी

(Q २३) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशन ची मानद फेलोशिप मिळणारे दक्षिण आशियातील कितवे सर्जन ठरले आहेत?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) दुसरे

Ans-(B) तिसरे

(Q २४) प्रधानमंत्री मुद्रा योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

(A) ८

(B) ७

(C) १०

(D) ९

Ans-(D) ९

(Q २५) भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरु केली होती?

(A) ९ एप्रिल २०१५

(B) ७ एप्रिल २०१५

(C) ८ एप्रिल २०१५

(D) १० एप्रिल २०१५

Ans-(C) ८ एप्रिल २०१५

(Q २६) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जाहीर केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी क्लास ऑफ २०२४ मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश नाही?

(A) भूमी पेडणेकर

(B) प्रिया अगरवाल

(C) अद्वैत नायर

(D) तेजस्वी यादव

Ans-(D) तेजस्वी यादव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT