Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 07th June 2024 : चालू घडामोडी ०७ जून २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 07th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 07, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 07th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 June 2024. Find Current General Knowledge 07th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 07th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ जून २०२४ : Current Affairs June 07, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ISSF विश्वचसक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंग ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q२) ISSF विश्वचसक स्पर्धेत भारताच्या सरबज्योत सिंग ने किती मिटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) १५

(B) १३

(C) १०

(D) ११

Ans-(C) १०

(Q३) जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ जून

(B) ७ जून

(C) ६ जून

(D) ५ जून

Ans-(B) ७ जून

(Q४) भारत आणि कोणता देश मिळून TRISHNA (तृष्णा) हे सॅटलाईट लॉन्च करणार आहे?

(A) जपान

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

Ans-(D) फ्रान्स

(Q५) आलेग कानोनेंको हे अंतरिक्ष मध्ये १००० दिवस पुर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत?

(A) जर्मनी

(B) दक्षिण कोरिया

(C) रशिया

(D) भारत

Ans-(C) रशिया

(Q६) रशियाचे आलेग कानोनेंको हे अंतरिक्ष मध्ये किती दिवस पुर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत?

(A) १५००

(B) १०००

(C) १३००

(D) ११००

Ans-(B) १०००

(Q७) वित्त वर्षे २०२३-२४ मध्ये नेदरलँड हा भारताचा कितवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे?

(A) तिसरा

(B) पहिला

(C) दुसरा

(D) पाचवा

Ans-(A) तिसरा

(Q८) २०२४ या वर्षात भारत आणि नेदरलँड देशामध्ये किती मिलियन डॉलर चा व्यापार झाला आहे?

(A) २१.३०

(B) २३.४०

(C) २४.५०

(D) २२.३६

Ans-(D) २२.३६

(Q९) न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?

(A) दीपिका पदुकोण

(B) सान्या मल्होत्रा

(C) भूमी पेडणेकर

(D) कियारा अडवणी

Ans-(B) सान्या मल्होत्रा

(Q१०) न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सान्या मल्होत्रा हिला कोणत्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्टअभिनेत्री चा पुरस्कार मिळाला आहे?

(A) दंगल

(B) जवान

(C) बधाई हो

(D) मिसेज

Ans-(D) मिसेज

(Q११) ८१ इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची वार्षिक बैठक २०२५ मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ब्रिटन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) सिंगापूर

Ans-(C) भारत

(Q१२) लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये कोणत्या राज्यात NOTA ला सर्वाधिक मतदान झाले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) बिहार

(Q१३) लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये बिहार राज्यात NOTA ला सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे?

(A) २.८

(B) २.३

(C) २.९

(D) २.७

Ans-(D) २.७

(Q१४) KASA ही अंतराळ संस्था कोणत्या देशाने सुरू केली आहे?

(A) इराण

(B) दक्षिण कोरिया

(C) दक्षिण आफ्रिका

(D) मालेशिया

Ans-(B) दक्षिण कोरिया

(Q१५) वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने १० हजार कोटी रुपयाची योजना सूरू केली आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) हिमाचल प्रदेश

(D) बिहार

Ans-(A) हरियाणा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा