Current Affairs 06th February 2024 : चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 06th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 06th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 February 2024. Find Current General Knowledge 06th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 06th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे?

(A) ६०

(B) ६७

(C) ६५

(D) ६४

Ans-(C) ६५

(Q३) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नविन मुख्यमंत्री वयोश्रीयोजनेचा लाभ किती लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(B) २

(Q४) महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजेश अग्रवाल

(B) महेश झगडे

(C) विश्वास पाटील

(D) सौरभ राव

Ans-(D) सौरभ राव

(Q५) झारखंड मध्ये चंपई सोरेन यांना विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने किती मते पडले?

(A) ३४

(B) ३०

(C) ४७

(D) २८

Ans-(C) ४७

(Q६) भारत देशात कोणत्या नविन अती वेगवान महसंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे?

(A) परम कर्तव्य

(B) परम शंख

(C) परम भारत

(D) परम इंडिया

Ans-(B) परम शंख

(Q७) कोणत्या भारतीय संगीत बँड ला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे?

(A) शक्ती

(B) भारत

(C) परम

(D) हिंदूस्थान

Ans-(A) शक्ती

(Q८) भारतीय शक्ती बँड च्या कोणत्या अल्बम ला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे?

(A) धिस ओके

(B) धिस इंडिया

(C) धिस फ्युचर

(D) धिस मोमेंट

Ans-(D) धिस मोमेंट

(Q९) ६६ वा ग्रॅमी अवॉर्ड मध्ये पुरस्कार मिळालेल्या भारतीय संगीत बँड शक्ती ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

(A) १९७६

(B) १९७३

(C) १९७२

(D) १९७८

Ans-(B) १९७३

(Q१०) ६६ व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारा मध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q११) ६६ व्या संगितातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारा मध्ये भारतीय तबला वादक झाकीर हुसेन यांना किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ४

(B) २

(C) ३

(D) ६

Ans-(C) ३

(Q१२) सलग वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची गायिका आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका

(Q१३) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार  कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) सांगली

(D) रायगड

Ans-(D) रायगड

(Q१४) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कृषि संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) हिंगोली

(B) परभणी

(C) वाशिम

(D) अमरावती

Ans-(B) परभणी

(Q१५) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकाननुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे?

(A) ५

(B) ६

(C) ४

(D) ३

Ans-(A) ५

(Q१६) सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) अमित शहा

(B) सुप्रिया सुळे

(C) जितेंद्र सिंह

(D) अनुराग ठाकूर

Ans-(C) जितेंद्र सिंह

(Q१७) लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ विधेयकात किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(B) ३

(Q१८) लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ विधेयकात किती रुपयांच्या दंडाची तरतूद आहे?

(A) १ कोटी

(B) २ कोटी

(C) ३ कोटी

(D) ४ कोटी

Ans-(A) १ कोटी

(Q१९) अमेरीका मेक्सिको कॅनडा या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे?

(A) २०२५

(B) २०२८

(C) २०२७

(D) २०२६

Ans-(D) २०२६

(Q२०) देशातील सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक जानेवारी महिण्यात किती गुणावर पोहचला आहे?

(A) ६६.७

(B) ६५.३

(C) ६१.८

(D) ६४.९

Ans-(C) ६१.८

(Q २१) महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?

(A) जुन्नर

(B) पुरंदर

(C) हवेली

(D) बारामती

Ans-(A) जुन्नर

(Q २२) २०२४ मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशाल वाहक म्हणुन भारताकडून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) नीरज चोप्रा

(B) बजरंग पुनिया

(C) अभिनव बिंद्रा

(D) बाबिता फोगट

Ans-(C) अभिनव बिंद्रा

(Q २३) २०२४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत?

(A) दिल्ली

(B) पॅरिस

(C) न्युयॉर्क

(D) दुबई

Ans-(B) पॅरिस

(Q २४) उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीस पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) प्रीती रजक

(B) ऋता जाधव

(C) चित्रा त्रिपाठी

(D) रितु बाहरी

Ans-(D) रितु बाहरी

(Q २५) रितु बाहरी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे?

(A) राजस्थान

(B) उत्तराखंड

(C) बिहार

(D) उत्तर प्रदेश

Ans-(B) उत्तराखंड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT