Current Affairs 06th April 2024 : चालू घडामोडी ०६ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 06th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 06th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 April 2024. Find Current General Knowledge 06th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 06th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ एप्रिल २०२४ : Current Affairs April 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) RBI ने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत कितव्यांदा रेपो दर ६.टक्के कायम ठेवला आहे?

(A) सातव्यांदा

(B) सहाव्यांदा

(C) पाचव्यांदा

(D) चौथ्यांदा

Ans-(A) सातव्यांदा

(Q२) RBI ने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक  पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सातव्यांदा कायम किती टक्के ठेवला आहे?

(A) ६.७

(B) ६.८

(C) ६.५

(D) ६.४

Ans-(C) ६.५

(Q३) २०२४-२५ या आर्थिक वर्षात महागाईचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज RBI ने जाहीर केला आहे?

(A) ५.५

(B) ४.५

(C) ४.८

(D) ५.९

Ans-(B) ४.५

(Q४) RBI ने पतधोरण समितीच्या बैठकीत २०२४ मध्ये भारताच्या GDP दर वाढीचा अंदाज किती टक्के कायम ठेवला आहे?

(A) ८

(B) ६

(C) ५

(D) ७

Ans-(D) ७

(Q५) देशाची वार्षिक युरिया ची मागणी सुमारे किती लाख टन आहे?

(A) ३४०

(B) ३६०

(C) ३५०

(D) ३००

Ans-(C) ३५०

(Q६) भारताची देशांतर्गत युरिया उत्पादनाची क्षमता २२५ लाख टनांवरून किती लाख टन झाली आहे?

(A) ३७०

(B) ३१०

(C) ३३०

(D) ३५०

Ans-(B) ३१०

(Q७) हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

(A) अलाहाबाद

(B) मुंबई

(C) मद्रास

(D) दिल्ली

Ans-(A) अलाहाबाद

(Q८) यावर्षीची कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) नवी दिल्ली,भारत

(B) दुबई

(C) न्युयॉर्क

(D) टोरांटो ,कॅनडा

Ans-(D) टोरांटो ,कॅनडा

(Q९) WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२४ मध्ये किती भारतीयांचा समावेश झाला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(B) ५

(Q१०) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे?

(A) रणवीर सिंग

(B) रणबीर कपूर

(C) वरून धवन

(D) आयुष्यमान खुराणा

Ans-(D) आयुष्यमान खुराणा

(Q११) जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे?

(A) विनीत पटेल

(B) आदित्य सरपोतदार

(C) राकेश मोहन

(D) साहिल शुक्ला

Ans-(C) राकेश मोहन

(Q१२) १५ वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार २०२४ कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे?

(A) SJVN Ltd

(B) अदानी समूह

(C) रिलायन्स इंडस्ट्रीज

(D) टाटा सन्स

Ans-(A) SJVN Ltd

(Q१३) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?

(A) विश्वनाथ आनंद

(B) आर रमेश

(C) डी गूकेश

(D) अर्जुन एरिगैसी

Ans-(D) अर्जुन एरिगैसी

(Q१४) भारताचा बुद्धिबळ पटू अर्जून एरिगैसी जागतिक बुद्धिबळ रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) ६

Ans-(B) ९

(Q१५) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) मॅग्नसन कार्लसन

(B) आर प्रज्ञानंद

(C) विश्वनाथ आनंद

(D) विदित गुजराथी

Ans-(A) मॅग्नसन कार्लसन

(Q१६) राष्ट्रीय पॅरा तायक्वादो स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चंदीगड

(D) हैद्राबाद

Ans-(C) चंदीगड

(Q१७) चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१८) जागतिक उत्तेजक विरोधी संघटना (वाडा) च्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) रशिया

(D) अमेरिका

Ans-(A) भारत

(Q१९) वाडा संघटनेच्या च्या वार्षिक अहवालात भारताच्या एकूण चाचणीपैकी किती टक्के खेळाडू उत्तेजन चाचणी मध्ये दोषी ठरले आहेत?

(A) ४.३

(B) ३.७

(C) ४.१

(D) ३.२

Ans-(D) ३.२

(Q२०) वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यांमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे?

(A) १४

(B) १५

(C) ११

(D) १०

Ans-(C) ११

(Q२१) वाडा संघटनेच्या अहवालानुसार उत्तेजन चाचणीत दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत दक्षिण आफ्रिका देश किती टक्क्यासह दुसऱ्या स्थानावर आहे?

(A) २.९

(B) २.५

(C) ३.९

(D) ३.५

Ans-(A) २.९

(Q२२) स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ (SARAH) हे कोणत्या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे?

(A) WTO

(B) RBI

(C) WHO

(D) UNO

Ans-(C) WHO

(Q२३) भारताच्या देशांतर्गत पोलाद क्षेत्राचा देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात किती टक्के वाटा आहे?

(A) १३

(B) १२

(C) ११

(D) १०

Ans-(B) १२

(Q२४) आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) पी टी उषा

(B) राणी वर्मा देवी

(C) मेरी कोम

(D) शायनी विल्सन

Ans-(D) शायनी विल्सन

(Q २५) आंतरराष्ट्रिय क्रिडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ५ एप्रिल

(B) ६ एप्रिल

(C) ७ एप्रिल

(D) ८ एप्रिल

Ans-(B) ६ एप्रिल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT