Current Affairs 05th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 05, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 05th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 June 2024. Find Current General Knowledge 05th June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 05th June 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०५ जून २०२४ : Current Affairs June 05, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत?
(A) २४०
(B) २४६
(C) २३७
(D) २३९
Ans-(A) २४०
(Q२) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँगेस पक्षाला एकून किती जागा मिळाल्या आहेत?
(A) ९०
(B) ९५
(C) ९९
(D) ९८
Ans-(C) ९९
(Q३) नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ३५.६०
(B) ३६.५६
(C) ३४.४०
(D) ३३.३०
Ans-(B) ३६.५६
(Q४) लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये समाजवादी पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ३८
(B) ३३
(C) ३४
(D) ३७
Ans-(D) ३७
(Q५) लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात काँगेस पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत?
(A) १४
(B) १५
(C) १३
(D) १४
Ans-(C) १३
(Q६) सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आहेत?
(A) २९०
(B) २९३
(C) २९५
(D) २९१
Ans-(B) २९३
(Q७) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आहेत?
(A) २३२
(B) २३३
(C) २३४
(D) २३५
Ans-(A) २३२
(Q८) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस पक्षाला एकूण किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) २२.३३
(B) २०.९०
(C) २३.६७
(D) २१.१९
Ans-(D) २१.१९
(Q९) आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?
(A) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(B) तेलगू देशम पक्ष
(C) भारतीय जनता पक्ष
(D) YSR काँग्रेस
Ans-(B) तेलगू देशम पक्ष
(Q१०) आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 मध्ये तेलगू देशम पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत?
(A) १३०
(B) १३१
(C) १३४
(D) १३५
Ans-(D) १३५
(Q११) ओडिसा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
(A) ७७
(B) ७३
(C) ७८
(D) ७५
Ans-(C) ७८
(Q१२) ओडीसा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये बिजू जनता दल पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ५१
(B) ५०
(C) ५५
(D) ५४
Ans-(A) ५१
(Q१३) आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जनसेना पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) २०
(B) २३
(C) २२
(D) २१
Ans-(D) २१
(Q१४) सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंदोर लोकसभा मतदारसंघात देशात सर्वाधिक किती लाख मते NOTA झाली आहेत?
(A) १.७०
(B) १.७२
(C) १.७३
(D) १.७४
Ans-(B) १.७२
(Q१५) जागतिक टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ने विक्रमी कितवा ग्रँड स्लॅम सामना जिंकला आहे?
(A) ३७०
(B) ३७३
(C) ३७४
(D) ३७८
Ans-(A) ३७०
(Q१६) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
(A) ४ जून
(B) ३ जून
(C) ५ जून
(D) ६ जून
Ans-(C) ५ जून
(Q१७) 5 जून या दिवशी पहिला जागतिक पर्यावरण कधी साजरा करण्यात आला होता?
(A) १९७०
(B) १९७३
(C) १९७५
(D) १९७७
Ans-(B) १९७३
(Q१८) जागतिक पर्यावरण दिन २०२४ या वर्षाचा यजमान देश कोणता आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) सौदी अरेबिया
(D) युएई
Ans-(C) सौदी अरेबिया
(Q१९) ICC T २० Men World Cup २०२४ मध्ये विजेत्या संघाला किती कोटी रुपये पारितोषिक मिळणार आहे?
(A) २०
(B) २३
(C) २१
(D) २५
Ans-(A) २०
(Q२०) I have the street: Kutty cricket story हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र 10 जून रोजी प्रकाशित होणार आहे?
(A) विराट कोहली
(B) मोहम्मद कैफ
(C) गौतम गंभीर
(D) आर अश्विन
Ans-(D) आर अश्विन
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


