Current Affairs 05th April 2024 : चालू घडामोडी ०५ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 05th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 05, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 05th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 April 2024. Find Current General Knowledge 05th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 05th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ एप्रिल २०२४ : Current Affairs April 05, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

Ans-(A) अमेरिका

(Q२) खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे?

(A) ISRO

(B) OOSA

(C) NASA

(D) ISA

Ans-(C) NASA

(Q३) फिफाच्या ताज्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची किती स्थानानी खाली घसरण झाली आहे?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) १

Ans-(B) ४

(Q४) फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ कितव्या स्थानावर आला आहे?

(A) १२५

(B) १२४

(C) १२३

(D) १२१

Ans-(D) १२१

(Q५) फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) अर्जेंटिना

(D) इटली

Ans-(C) अर्जेंटिना

(Q६)  भारताने कोणत्या राज्यातील पी जे अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या  क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आसाम

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) ओडिसा

(Q७) भारताने ओडिशा राज्यात यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) १ हजार ते २ हजार

(B) २ हजार ते ३ हजार

(C) १.५ हजार ते २ हजार

(D) २ हजार ते ४ हजार

Ans-(A) १ हजार ते २ हजार

(Q८) थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहेत?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) ऑस्ट्रेलिया

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q९) थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत?

(A) २३ एप्रिल ते ४ मे

(B) २७ एप्रिल ते ५ मे

(C) २४ एप्रिल ते ३ मे

(D) २०  एप्रिल ते १ मे

Ans-(B) २७ एप्रिल ते ५ मे

(Q१०) कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जी नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे?

(A) आयडिया

(B) BSNL

(C) जिओ

(D) भारती एअरटेल

Ans-(D) भारती एअरटेल

(Q११) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या आयआयटी मध्ये कर्करोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) आयआयटी खरगपूर

(B) आयआयटी पवई

(C) आयआयटी मुंबई

(D) आयआयटी मद्रास

Ans-(C) आयआयटी मुंबई

(Q१२) आयआयटी मुंबई येथे कोणाच्या हस्ते कर्क रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मू

(B) रमेश बैस

(C) अनुराग ठाकूर

(D) मनसुख मांडीया

Ans-(A) द्रौपदी मुर्मू

(Q१३) आयआयटी मुंबई येथे कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) एड्स

(B) कावीळ

(C) कोरोना

(D) कर्करोग

Ans-(D) कर्करोग

(Q१४) अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार १९९०-२०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी अर्युमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ५.९

(B) ६.२

(C) ७.९

(D) ८.४

Ans-(B) ६.२

(Q१५) १९९०-२०२१ या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान किती वर्षांनी वाढले आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) १०

Ans-(A) ८

(Q१६) अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशाचे वाढले आहे?

(A) म्यानमार

(B) मलेशिया

(C) भूतान

(D) नेपाळ

Ans-(C) भूतान

(Q१७) १९९०-२०२१ या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे किती वर्षांनी वाढले आहे?

(A) १५.८

(B) १३.६

(C) १४.९

(D) १७.५

Ans-(B) १३.६

(Q१८) भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) हरियाणा

(D) आसाम

Ans-(A) तामिळनाडू

(Q१९) तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) शशी थरूर

(C) नरेंद्र मोदी

(D) एन. रवी

Ans-(D) एन. रवी

(Q२०) एप्रिल २०२४ रोजी NATO या संघटनेचा कितवा स्थापना दीन साजरा करण्यात आला?

(A) ६०

(B) ५०

(C) ७५

(D) १००

Ans-(C) ७५

(Q२१) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे?

(A) पारादीप बंदर

(B) कोचीन बंदर

(C) एन्नोर बंदर

(D) जेएनपीटी बंदर

Ans-(A) पारादीप बंदर

(Q२२) भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे कोणत्या राज्यातील आहे?

(A) महाराष्ट्र

(B) पश्चिम बंगाल

(C) ओडिसा

(D) केरळ

Ans-(C) ओडिसा

(Q २३) अब्देल फतेह अल- सीसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?

(A) श्रीलंका

(B) इजिप्त

(C) सौदी अरेबिया

(D) युएई

Ans-(B) इजिप्त

(Q २४) अब्देल फतेह अल- सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्ष पदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे?

(A) दुसऱ्यांदा

(B) पहिल्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) तिसऱ्यांदा

Ans-(D) तिसऱ्यांदा

(Q २५) राष्ट्रीय समुद्री दीन कधी साजरा केला जातो?

(A) ४ एप्रिल

(B) ३ एप्रिल

(C) ५ एप्रिल

(D) ६ एप्रिल

Ans-(C) ५ एप्रिल

(Q२६) भारतात कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री सप्ताह साजरा करण्यात येतो?

(A) ३१ मार्च ते ६ एप्रिल

(B) २९ मार्च ते ४ एप्रिल

(C) २७ मार्च ते ७ एप्रिल

(D) ३० मार्च ते ५ एप्रिल

Ans-(D) ३० मार्च ते ५ एप्रिल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT