Current Affairs 04th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 04, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 04th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 June 2024. Find Current General Knowledge 04th June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 04th June 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०४ जून २०२४ : Current Affairs June 04, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारतात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?
(A) ४४.४३
(B) ४५.५६
(C) ४७.८७
(D) ४१.३४
Ans-(A) ४४.४३
(Q२) भारतात २०२३-२४ मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकिय गुंतवणुक झाली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(C) सिंगापूर
(Q३) भारतात २०२३-२४ मध्ये थेट परकीय गुंतवणुक मध्ये मॉरिशस हा देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ३
(B) २
(C) ४
(D) ५
Ans-(B) २
(Q४) भारतात २०२३-२४ मध्ये सिंगापूर देशातून सर्वाधिक किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?
(A) १३.१४
(B) १५.१८
(C) १५.१३
(D) ११.१७
Ans-(D) ११.१७
(Q५) क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत?
(A) श्रीलंका
(B) अफगाणिस्तान
(C) मेक्सिको
(D) मॉरिशस
Ans-(C) मेक्सिको
(Q६) मेक्सिको देशाच्या किती वर्षाचा इतिहासात प्रथमच महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहे?
(A) ३००
(B) २००
(C) २५०
(D) १५०
Ans-(B) २००
(Q७) दक्षिण आफ्रिकेच्या ४०० सदस्य असेंबलीच्या निवडणुकीत आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने किती जागा जिंकले आहेत?
(A) १५९
(B) १६१
(C) १६०
(D) १५५
Ans-(A) १५९
(Q८) दक्षिण आफ्रिका देशाच्या असेंबली निवडणुकीत डेमोक्रॅटिक अलायन्सने किती जागा जिंकले आहेत?
(A) ८८
(B) ८३
(C) ८५
(D) ८७
Ans-(D) ८७
(Q९) केदार जाधव ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
(A) राजस्थान
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) मध्य प्रदेश
Ans-(B) महाराष्ट्र
(Q१०) इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) पी रामेश्वरन
(B) राहुल अग्रवाल
(C) प्रितेश जयस्वाल
(D) चंद्रशेखर करहाडकर
Ans-(D) चंद्रशेखर करहाडकर
(Q११) हल्ला टॉमसडॉटिर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
(A) इंग्लंड
(B) फिनलंड
(C) आइसलँड
(D) इराण
Ans-(C) आइसलँड
(Q१२) भारताची संयुक्त राष्ट्रातील पहिली महिला प्रतिनिधी __ या निवृत्त झाल्या आहेत?
(A) रुचिरा कंबोज
(B) राणी जैन
(C) कविता जाधव
(D) जानवी देशमुख
Ans-(A) रुचिरा कंबोज
(Q१३) जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) ४ जून
(B) १ जून
(C) २ जून
(D) ३ जून
Ans-(D) ३ जून
(Q१४) हेलेन मैरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या आहेत?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) तुर्कस्तान
(D) इराक
Ans-(B) पाकिस्तान
(Q१५) कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आला आहे?
(A) केरळ
(B) कर्नाटक
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा
Ans-(A) केरळ
(Q१६) देशात २०२३-२४ हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे?
(A) ३१७
(B) ३१८
(C) ३१६
(D) ३१५
Ans-(C) ३१६
(Q१७) भारतात यावर्षीच्या हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत किती लाख टन कमी साखर उत्पादन झाले आहे?
(A) १३
(B) १०
(C) ११
(D) १४
Ans-(B) १०
(Q१८) देशात २०२३-२४ हंगामात कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) उत्तर प्रदेश
(D) कर्नाटक
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१९) भारतात २०२३-२४ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के कमी थेट परकीय गुंतवणुक आली आहे?
(A) ३.७
(B) ३.८
(C) ३.५
(D) ३.४
Ans-(C) ३.५
(Q२०) टाईम मॅक्झिन ने जाहीर केलेल्या टॉप १०० कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे?
(A) रिलायन्स इंडस्ट्रीज
(B) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
(C) टाटा ग्रुप
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


