Current Affairs 04th July 2024 : चालू घडामोडी ०४ जुलै २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 04th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 04, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 04th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 July 2024. Find Current General Knowledge 04th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 04th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ जुलै २०२४ : Current Affairs July 04, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ICC टी २० क्रमवारीत अष्टपैलू मध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) रविंद्र जाडेजा

(C) आर अश्विन

(D) शिवम दुबे

Ans-(A) हार्दिक पांड्या

(Q२) ICC टी २० क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मध्ये पहिले स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(C) पहिला

(Q३) ICC टी २० क्रिकेट मध्ये फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) ट्रॅव्हीस हेड

(C) जोस बटलर

(D) यशस्वी जयस्वाल

Ans-(B) ट्रॅव्हीस हेड

(Q४) भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झाले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

(Q५) १६ वा Nomadic elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

(A) चीन

(B) म्यानमार

(C) मंगोलिया

(D) मलेशिया

Ans-(C) मंगोलिया

(Q६) भारत आणि मंगोलिया यांच्यात Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) मेघालय

(C) मणिपूर

(D) गोवा

Ans-(B) मेघालय

(Q७) भारत आणि मंगोलिया यांच्यात कोणत्या कालावधीत Nomadic elephant सैन्य अभ्यास कोणत्या करण्यात आला आहे?

(A) ३ ते १६ जुलै

(B) २ ते १८ जुलै

(C) ४ ते १५ जुलै

(D) ५ ते २० जुलै

Ans-(A) ३ ते १६ जुलै

(Q८) डिक स्कूफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

(A) स्कॉटलंड

(B) न्यूझीलंड

(C) आयर्लंड

(D) नेदरलँड

Ans-(D) नेदरलँड

(Q९) देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) दिनेश त्रिवेदी

(B) टी व्ही रविचंद्रन

(C) आरती गुप्ता

(D) आदिती पाटील

Ans-(B) टी व्ही रविचंद्रन

(Q१०) खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) बिहार

(C) उत्तराखंड

(D) उत्तर प्रदेश

Ans-(D) उत्तर प्रदेश

(Q११) UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) भारत पोर्टल

(B) संविधान पोर्टल

(C) निर्माण पोर्टल

(D) यश पोर्टल

Ans-(C) निर्माण पोर्टल

(Q१२) खालीलपैकी कोणाच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) जी किशन रेड्डी

(B) धर्मेंद्र प्रधान

(C) राजनाथ सिंह

(D) निर्मला सीतारामन

Ans-(A) जी किशन रेड्डी

(Q१३) AIr India द्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे flying training organisation कोठे स्थापन करण्यात येत आहे?

(A) हैदराबाद

(B) बेंगलोर

(C) चेन्नई

(D) अमरावती

Ans-(D) अमरावती

(Q१४) जून महिन्यात सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे?

(A) ६०.७

(B) ६०.५

(C) ६३.१

(D) ६१.५

Ans-(B) ६०.५

(Q१५) प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या स्वातंत्र्य  चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी होत्या?

(A) गोवा मुक्ती संग्राम

(B) भारतीय स्वातंत्र्य संग्राम

(C) हैदराबाद मुक्ती संग्राम

(D) मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ

Ans-(A) गोवा मुक्ती संग्राम

(Q१६) गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरु यांचे नुकतेच निधन झाले त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) २००१

(B) २००३

(C) २००२

(D) २००५

Ans-(C) २००२

(Q१७) नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले होते?

(A) अरबी समुद्र

(B) कॅरेबियन समुद्र

(C) तांबडा समुद्र

(D) काळा समुद्र

Ans-(B) कॅरेबियन समुद्र

(Q१८) जुलै हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) ब्राझील

Ans-(C) अमेरिका

(Q१९) सध्या चर्चेत असलेली भोजशाळा-कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) हरियाणा

Ans-(A) मध्य प्रदेश

(Q२०) मनोज वाजपेयी : डेफिनिटीव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरुर

(B) चेतन भगत

(C) जावेद अख्तर

(D) पियूष पांडे

Ans-(D) पियुष पांडे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT