Current Affairs 04th April 2024 : चालू घडामोडी ०४ एप्रिल २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 04th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 04, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 04th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 April 2024. Find Current General Knowledge 04th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 04th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ एप्रिल २०२४ : Current Affairs April 04, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या देशाने सॉलीड इंधनावर आधारित एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?

(A) उत्तर कोरिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) चीन

(D) रशिया

Ans-(A) उत्तर कोरिया

(Q२) कोणत्या देशाला २५ वर्षांतील सर्वात शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला आहे?

(A) फ्रान्स

(B) युक्रेन

(C) तैवान

(D) पेरू

Ans-(C) तैवान

(Q३) तैवान या देशात २५ वर्षांतील सर्वात शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला असुन त्याची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे?

(A) ७.८

(B) ७.४

(C) ७.५

(D) ७.७

Ans-(B) ७.४

(Q४) कोणत्या देशाचे रहिवाशी असलेले जगातील सर्वात वृध्द व्यक्ती जुआन व्हीसेंट पेरेझ यांचे निधन झाले आहे?

(A) नामिबिया

(B) इंग्लंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) व्हेनेझुएला

Ans-(D) व्हेनेझुएला

(Q५) व्हेनेझुएला देशातील जगातील सर्वात वृध्द व्यक्ती जुआन व्हीसेंट पेरेझ यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय किती वर्षे होते?

(A) ११८

(B) ११५

(C) ११४

(D) ११९

Ans-(C) ११४

(Q६) व्हेनेझुएला देशातील सर्वात वृध्द व्यक्ती जुआन व्हीसेंट पेरेझ यांचे निधन झाले. त्यांना वर् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने कोणत्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषीत केले होते?

(A) २००१

(B) २००२

(C) २००३

(D) २००४

Ans-(B) २००२

(Q७) जागतिक बँकेने २०२४ च्या  भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात किती टक्के वाढ केली आहे?

(A) १.२

(B) १.६

(C) १.३

(D) १.४

Ans-(A) १.२

(Q८) जागतिक बँकेने २०२४ च्या भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात ६.टक्क्यांवरुन किती टक्के वाढ केली आहे?

(A) ७.०

(B) ७.३

(C) ७.७

(D) ७.५

Ans-(D) ७.५

(Q९) जागतिक बँकेने २०२५-२६ मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ६.५

(C) ६.६

(D) ६.८

Ans-(B) ६.५

(Q१०) जगात सर्वात वेगवान जी नेटवर्क देण्याच्या देशामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) दक्षिण कोरिया

(D) युएई

Ans-(D) युएई

(Q११) सर्वात वेगवान जी नेटवर्क देण्याच्या जगातील टॉप किती किती देशात भारताचा समावेश झाला आहे?

(A) टॉप १०

(B) टॉप २०

(C) टॉप १५

(D) टॉप १८

Ans-(C) टॉप १५

(Q१२) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशभरात इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या विक्रीत ५.टक्क्यावरुन किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ६.८

(B) ६.५

(C) ६.४

(D) ६.९

Ans-(A) ६.८

(Q१३) देशात सर्वाधिक बाईक ची विक्री कोणत्या राज्यात झाली आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या ईशा शेळके हिने राष्ट्रीय स्क्वॉश मानांकन स्पर्धेत किती वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले आहे?

(A) १३

(B) ११

(C) १५

(D) १४

Ans-(B) ११

(Q१५)  राष्ट्रीय स्क्वॉश मानांकन स्पर्धा कोठे पार पडली?

(A) रांची

(B) मुंबई

(C) पटना

(D) हैद्राबाद

Ans-(A) रांची

(Q१६) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ते किती वेळा राज्यसभेचे सदस्य होते?

(A) ५

(B) ७

(C) ६

(D) ८

Ans-(C) ६

(Q१७) भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे आपल्या किती वर्षाच्या संसदीय कारकिर्दीतून निवृत्त झाले आहेत?

(A) ३४

(B) ३३

(C) ३५

(D) ३७

Ans-(B) ३३

(Q१८) कोणती ऊर्जा कंपनी ही १० हजार mw पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे?

(A) अदानी ग्रीन एनर्जी Ltd

(B) REC Ltd

(C) NTPC

(D) MSEB

Ans-(A) अदानी ग्रीन एनर्जी Ltd

(Q१९) अदानी ग्रीन एनर्जी Ltd ही कंपनी कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारत आहे?

(A) राजस्थान

(B) आसाम

(C) हरियाणा

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात

(Q२०) अदानी ग्रीन एनर्जी Ltd गुजरात राज्यातील खवडा येथे उभारत असलेल्या जगातील सर्वात मोठया अक्षय ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे?

(A) ४० हजार

(B) १० हजार

(C) ३० हजार

(D) ५० हजार

Ans-(C) ३० हजार

(Q२१) असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) संजय नायर

(B) सौरभ तिवारी

(C) परेश अगरवाल

(D) गौतम राजाध्यक्ष

Ans-(A) संजय नायर

(Q२२) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञानी कृत्रिम सुर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदा पर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे?

(A) उत्तर अमेरीका

(B) दक्षिण कोरिया

(C) जपान

(D) सिंगापुर

Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q२३) भारताची संरक्षण कंपनी HAL ने कोणत्या देशाला दोन डॉर्नियर २२८ विमाने निर्यात केली आहेत?

(A) तैवान

(B) गयाना

(C) फ्रान्स

(D) पेरू

Ans-(B) गयाना

(Q २४) दोस्ती १६ या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) रशिया

(B) भारत

(C) श्रीलंका

(D) मालदीव

Ans-(D) मालदीव

(Q२५) दोस्ती १६ संयुक्त सरावामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे?

(A) भारत, जपान आणि इंग्लंड

(B) रशिया, चीन आणि भारत

(C) भारत, श्रीलंका आणि मालदीव

(D) ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड आणि मालदीव

Ans-(C) भारत, श्रीलंका आणि मालदीव

(Q२६) दोस्ती १६ संयुक्त सरावाच्या या वर्षीच्या १६ आवृत्तीत कोणत्या देशाचा समावेश झाला आहे?

(A) मलेशिया

(B) बांगलादेश

(C) नेपाळ

(D) सिंगापुर

Ans-(B) बांगलादेश

(Q २७) अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन द्वारे कोणत्या देशात IWF वर्ल्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) इस्राईल

(B) भारत

(C) रशिया

(D) थायलंड

Ans-(D) थायलंड

(Q २८) थायलंड मध्ये कोणत्या कालावधीत IWF वर्ल्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) ३१ मार्च ते ११ एप्रिल

(B) ३० मार्च ते १० एप्रिल

(C) ३१ मार्च ते १३ एप्रिल

(D) २९ मार्च ते १० एप्रिल

Ans-(A) ३१ मार्च ते ११ एप्रिल

(Q २९) थायलंड मध्ये आयोजित IWF वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या बिंदिया राणी देवी ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) कांस्य

(Q३०) my CHGS हे ॲप कोणत्या केंद्रिय मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आहे?

(A) गृह

(B) वित्त

(C) आरोग्य आणि कुटुंब कल्याण

(D) संरक्षण

Ans-(C) आरोग्य आणि कुटुंब कल्याण

(Q३१) आंतरराष्ट्रिय खाण जागरूकता दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ४ एप्रिल

(B) ३ एप्रिल

(C) ५ एप्रिल

(D) १ एप्रिल

Ans-(A) ४ एप्रिल

(Q३२) एप्रिल २०२४ च्या नविन आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?

(A) मुकेश अंबानी

(B) बिल गेट्स

(C) जेफ बेजोस

(D) बर्नार्ड अरनॉल्ट

Ans-(D) बर्नार्ड अरनॉल्ट


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT