Current Affairs 03rd June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 03, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 03rd June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 June 2024. Find Current General Knowledge 03rd June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 03rd June 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०३ जून २०२४ : Current Affairs June 03, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) सिक्कीम विधानसभा निवडणुक-२०२४ मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत
(A) ३१
(B) ३०
(C) २९
(D) २८
Ans-(A) ३१
(Q२) सिक्कीम राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
(A) ०२
(B) ०३
(C) ०१
(D) ०४
Ans-(C) ०१
(Q३) अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?
(A) काँग्रेस
(B) BJP
(C) NCP
(D) NPP
Ans-(B) BJP
(Q४) अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकून ६० पैकी भारतीय जनता पक्षांने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ४०
(B) ४५
(C) ४२
(D) ४६
Ans-(D) ४६
(Q५) अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये NPP पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ०४
(B) ०३
(C) ०५
(D) ०६
Ans-(C) ०५
(Q६) अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभेच्या एकून किती जागा आहेत?
(A) ६१
(B) ६०
(C) ६३
(D) ६५
Ans-(B) ६०
(Q७) माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे?
(A) चीन
(B) दक्षिण आफ्रिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) चीन
(Q८) संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये सर्वाधिक निर्वासितांची संख्या कोणत्या देशात होती?
(A) इराक
(B) युक्रेन
(C) उत्तर कोरिया
(D) इराण
Ans-(D) इराण
(Q९) कोणत्या राज्यांतील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(B) हिमाचल प्रदेश
(Q१०) हिमाचल प्रदेश राज्यातील ताशी गंगा या जगातील सर्वात उंच ठिकाणच्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतदानाची नोंद झाली आहे?
(A) ९९
(B) ९७
(C) ९८
(D) १००
Ans-(D) १००
(Q११) मे २०२४ महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ११
(B) १५
(C) १०
(D) १४
Ans-(C) १०
(Q१२) देशाचे मे महीन्यात एकून जीएसटी कर संकलन किती लाख कोटी वर पोहोचले आहे?
(A) १.७३
(B) १.७७
(C) १.७८
(D) १.७९
Ans-(A) १.७३
(Q१३) UEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) डॉर्टमंड
(B) एसी मिलान
(C) ब्रसिलोना fc
(D) रेयाल माद्रिद
Ans-(D) रेयाल माद्रिद
(Q१४) रेयाल माद्रिद क्लब ने कितव्यांदा UEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीग चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १८
(B) १५
(C) १३
(D) १७
Ans-(B) १५
(Q१५) जागतिक आरोग्य संघटने द्वारे नेल्सन मंडेला पुरस्कार २०२४ ने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) NIMHNS ,बंगळूर
(B) ISRO
(C) DRDO
(D) ICMR,नवी दिल्ली
Ans-(A) NIMHNS ,बंगळूर
(Q१६) दिनेश कार्तिकने नुकतीच कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळांमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) फुटबॉल
(B) हॉकी
(C) क्रिकेट
(D) टेनिस
Ans-(C) क्रिकेट
(Q१७) ब्लुमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशकांत मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे?
(A) रतन टाटा
(B) गौतम अदानी
(C) आनंद महिंद्रा
(D) आदित्य बिर्ला
Ans-(B) गौतम अदानी
(Q१८) ICC टी २० world cup २०२४ मध्ये एकून किती संघाचा समावेश आहे?
(A) १७
(B) १८
(C) २०
(D) १५
Ans-(C) २०
(Q१९) आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे?
(A) हैदराबाद
(B) विजयवाडा
(C) अमरावती
(D) सिकंदराबाद
Ans-(A) हैदराबाद
(Q२०) भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे?
(A) नाशिक
(B) वाशिम
(C) नांदेड
(D) पुणे
Ans-(D) पुणे
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


