Current Affairs 03rd July 2024 : चालू घडामोडी ०३ जुलै २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 03rd July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 03rd July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 July 2024. Find Current General Knowledge 03rd  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 03rd July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ जुलै २०२४ : Current Affairs July 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मूक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ३ जुलै

(B) १ जुलै

(C) ४ जुलै

(D) २ जुलै

Ans-(A) ३ जुलै

(Q२) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) डी गुकेश

(B) आर प्रज्ञानंद

(C) विश्वनाथ आनंद

(D) निहाल सरीन

Ans-(C) विश्वनाथ आनंद

(Q३) विश्वनाथ आनंद यांनी कितव्यांदा लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ११

(B) १०

(C) १३

(D) १४

Ans-(B) १०

(Q४) लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येते?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) स्पेन

Ans-(D) स्पेन

 

(Q५) अंडर २३ अशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) सिंगापुर

(B) नेपाळ

(C) भारत

(D) मलेशिया

Ans-(C) भारत

(Q६) अंडर २३ आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ५

Ans-(B) ८

(Q७) अंडर २३ कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके पटकावली आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(A) ४

(Q८) NTR भरोसा पेंशन योजना कोणत्या राज्य सरकारने सूरू केली आहे?

(A) तेलंगणा

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) आंध्र प्रदेश

Ans-(D) आंध्र प्रदेश

(Q९) १३ वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सूरू झाला आहे?

(A) जर्मनी

(B) थायलंड

(C) चीन

(D) बांगलादेश

Ans-(B) थायलंड

(Q१०) चार आसियान देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी कोणत्या बँकेने पुढाकार घेतला आहे?

(A) SBI

(B) world Bank

(C) Bank of Baroda

(D) RBI

Ans-(D) RBI

(Q११) RBI ने चार आसियान देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी पुढाकार घेतला असून त्यात कोणत्या देशाचा समावेश नाही?

(A) मलेशिया

(B) सिंगापुर

(C) म्यानमार

(D) थायलंड

Ans-(C) म्यानमार

(Q१२) जलद सीमापार व्यवहारासाठी RBI आणि आसियान संघटनेने कोणता नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) प्रोजेक्ट नेक्सस

(B) प्रोजेक्ट मॅनेजर

(C) प्रोजेक्ट मेघदूत

(D) प्रोजेक्ट उदय

Ans-(A) प्रोजेक्ट नेक्सस

(Q१३) RBI आणि आसियान संघटनेचा प्रोजेक्ट नेक्सस हा नवीन मंच कधीपासून कार्यान्वित होणार आहे?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२८

(D) २०२६

Ans-(D) २०२६

(Q१४) इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI च्या संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) बी आर सुब्रमण्यम

(B) टी आर शर्मा

(C) ए पी चिदंबरम

(D) पी के मिश्रा

Ans-(B) टी आर शर्मा

(Q१५) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा ६० वर्षावरून किती वर्षे केली आहे?

(A) ६५

(B) ६७

(C) ७०

(D) ७५

Ans-(A) ६५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT