Current Affairs 03rd February 2024 : चालू घडामोडी ०३ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 03rd February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 03rd February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 February 2024. Find Current General Knowledge 03rd  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 03rd February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशात चालू आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

(A) १३,८१३

(B) १२,७१२

(C) ११,२३४

(D) १०,३४२

Ans-(A) १३,८१३

(Q) भारतात २०२२२३ या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत?

(A) १२,४४५

(B) ११,२३४

(C) १०,३३१

(D) १२,४५३

Ans-(C) १०,३३१

(Q) महाराष्ट्र राज्यातील जळगांव जिल्हयातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे?

(A) ९०

(B) ९७

(C) ९८

(D) ९६

Ans-(B) ९७

(Q) जळगांव जिल्हयातील अमळनेर येथे ९७ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) रमेश बैस

(B) अजित पवार

(C) गिरीश महाजन

(D) सुमित्रा महाजन

Ans-(D) सुमित्रा महाजन

(Q) कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI च्या वापरास मान्यता दिली आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) फ्रान्स

(D) इंग्लंड

Ans-(C) फ्रान्स

(Q) भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती २०२४ सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) मुंबई

(B) पोखरण

(C) भोपाळ

(D) जोधपूर

Ans-(B) पोखरण

(Q) भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थान मधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे?

(A) वायुशक्ती २०२४

(B) हवाई शक्ती २०२४

(C) आकाश २०२४

(D) पृथ्वी २०२४

Ans-(A) वायुशक्ती २०२४

(Q) क्रिडा पटुसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील ___ ही पाहिली आयआयटी ठरली आहे?

(A) IIT मुंबई

(B) IIT कानपुर

(C) IIT खरगपूर

(D) IIT मद्रास

Ans-(D) IIT मद्रास

(Q) २०५० पर्यंत जगात कॅन्सर च्या रुग्णामध्ये किती कोटी पर्यंत वाढ होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे?

(A) ४.५

(B) ३.५

(C) २.५

(D) १.५

Ans-(B) ३.५

(Q१०) नुकतेच कोणत्या देशाने क्रुझ मिसाईल चाचणी घेतली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) उत्तर अमेरिका

(D) उत्तर कोरिया

Ans-(D) उत्तर कोरिया

(Q११) अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारतसोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे?

(A) ४.७७

(B) ५.५५

(C) ३.९९

(D) २.९९

Ans-(C) ३.९९

(Q१२) भारत आणि कोणत्या देशात MQ B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे?

(A) अमेरीका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

Ans-(A) अमेरिका

(Q१३) भारत अमेरिकेकडून .९९ अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे?

(A) ४०

(B) ४१

(C) ३०

(D) ३१

Ans-(D) ३१

(Q१४) भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तान मध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे?

(A) ५०

(B) ६०

(C) ७०

(D) ७५

Ans-(B) ६०

(Q१५) PM विश्वकर्मा योजेअंतर्गत महाराष्ट्र राज्यांत किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) १०१

(B) १००

(C) १२०

(D) १२१

Ans-(A) १०१

(Q१६) PM विश्वकर्मा योजेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोणाच्या हस्ते १०१ कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) रमेश बैस

(B) अमित शहा

(C) एकनाथ शिंदे

(D) मंगल प्रभात लोढा

Ans-(C) एकनाथ शिंदे

(Q१७) महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे?

(A) ५७०

(B) ५८५

(C) ५७६

(D) ५५५

Ans-(B) ५८५

(Q१८) केंद्र सरकार देशांतील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात कोणत्या नावाने प्रति २९ किलो दराने तांदूळ विकणार आहे?

(A) भारत तांदुळ

(B) इंडीया राईस

(C) हिंदुस्थान चावल

(D) इंडीया गेट राईस

Ans-(A) भारत तांदूळ

(Q१९) महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभरण्यात येणार आहे?

(A) हिवरे, बाजार अहमदनगर

(B) पटोदा,छत्रपती संभाजीनगर

(C) गोजुबावी, बारामती

(D) काटेवाडी, इंदापूर

Ans-(C) गोजुबावी, बारामती

 

(Q२०) मारवाड अश्व महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) भोपाळ

(B) फरिदाबाद

(C) चेन्नई

(D) जोधपूर

Ans-(D) जोधपूर

(Q २१) ३७ वा सुरजकुंड आंतरराष्ट्रिय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) हरियाणा

(B) आसाम

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) हरियाणा

(Q २२) हरियाणा राज्यात आयोजित सुरजकुंड आंतरराष्ट्रिय हस्तकला मेळा चे उद्घाटन कोणत्या हस्ते करण्यात आले?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) द्रोपद्री मुर्मु

(D) मनोहरलाल खट्टर

Ans-(C) द्रोपद्री मूर्मू

(Q २३) राधा रतुडी यांची कोणत्या राज्याच्या पहील्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे?

(A) मणिपूर

(B) उत्तराखंड

(C) मेघालय

(D) ओडिसा

Ans-(B) उत्तराखंड

(Q २४) खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२४ च्या पहिल्या आवृत्तीचे अयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) लेह

(B) हिमाचल प्रदेश

(C) लक्षद्वीप

(D) लडाख

Ans-(D) लडाख

(Q २५) इब्राहिम इश्कदर यांची कोणत्या देशाच्या सुलतान पदी निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) ओमान

(C) मलेशिया

(D) संयुक्त अरब अमिराती

Ans-(C) मलेशिया

(Q २६) जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?

(A) २ ते ५ फेब्रुवारी

(B) १ ते ७ फेब्रुवारी

(C) ३ ते ८ फेब्रुवारी

(D) ४ ते १० फेब्रुवारी

Ans-(B) १ ते ७ फेब्रुवारी

(Q २७) कोणत्या सुपर स्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने तमिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे?

(A) विजय

(B) विक्रम

(C) धनुष

(D) कमल हसन

Ans-(A) विजय


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT