Current Affairs 02nd March 2024 : चालू घडामोडी ०२ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 02nd March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 02nd March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 March 2024. Find Current General Knowledge 02nd  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 02nd March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ मार्च २०२४ : Current Affairs March 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) गुलजार

(B) जावेद अख्तर

(C) सलीम खान

(D) हुसेन दलवाई

Ans-(A) गुलजार

(Q२) जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) इस्राईल

(B) तुर्की

(C) व्हेनेझुएला

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) व्हेनेझुएला

(Q३) आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात दोन वर्षात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) २३

(B) २२

(C) २५

(D) २४

Ans-(B) २२

(Q४) आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार दिल्लीचा बेरोजगारी दर किती टक्के आहे?

(A) १.७

(B) १.४

(C) १.७

(D) १.९

Ans-(D) १.९

(Q५) आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार दिल्लीचा महागाई दर किती टक्के वाढ

(A) २.८९

(B) २.८०

(C) २.८१

(D) २.८५

Ans-(C) २.८१

(Q६) महाराष्ट्र विधानसभेत मुंबई महापालिका वगळता  राज्यातील इतर महापालिकेत किती सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे?

(A) ३

(B) ४

(C) ५

(D) ६

Ans-(B) ४

(Q७) कोणती आयआयटी संस्था प्रथमच फोटॉन चा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा quntam संगणक विकसित करत आहे?

(A) आयआयटी मंडी

(B) आयआयटी गुवाहाटी

(C) आयआयटी खरगपूर

(D) आयआयटी पवई

Ans-(A) आयआयटी मंडी

(Q८) प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणुन कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे?

(A) भारतीय रेल्वे विभाग

(B) भारतीय कृषी विभाग

(C) भारतीय ग्रामविकास विभाग

(D) भारतीय डाक विभाग

Ans-(D) भारतीय डाक विभाग

(Q९) कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट च्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे?

(A) नेपाळ

(B) आयर्लंड

(C) युएई

(D) अमेरिका

Ans-(B) आयर्लंड

(Q१०) आयर्लंड क्रिकेट संघाने  कसोटी क्रिकेट च्या सामन्यात पहिला विजय कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या विरूद्ध नोंदविला आहे?

(A) इंग्लंड

(B) श्रीलंका

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

Ans-(D) अफगाणिस्तान

(Q११) प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे नुकतेच कितवे पर्व पार पडले आहे?

(A) ११

(B) १२

(C) १०

(D) १३

Ans-(C) १०

(Q१२) प्रो कबड्डी लीग स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

(A) पुणेरी पलटण

(B) यु मुंबा

(C) हरियाणा स्टिलर्स

(D) जयपूर पिंक पँथर्स

Ans-(A) पुणेरी पलटण

(Q१३) प्रो कबड्डी लीग स्पर्धा २०२४ चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) कोलकाता

(D) हैद्राबाद

Ans-(D) हैद्राबाद

(Q१४) प्रो कबड्डी लीग स्पर्धा २०२४ चा विजेता संघ पुणेरी पलटण चे हे कितवे विजेतेपद आहे?

(A) दुसरे

(B) पहिले

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(B) पहिले

(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदूस्थान खते रसायन लिमिटेड च्या ८९०० कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे?

(A) झारखंड

(B) बिहार

(C) मध्यप्रदेश

(D) गोवा

Ans-(A) झारखंड

(Q१६) कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मच्याऱ्यासांठी सुधारीत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) झारखंड

(C) महाराष्ट्र

(D) झारखंड

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१७) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारीत निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मच्याऱ्यासांठी लागू आहे?

(A) १ डिसेंबर २००६

(B) १ नोव्हेंबर २००५

(C) १ जानेवारी २००४

(D) १ मार्च २००७

Ans-(B) १ नोव्हेंबर २००५

(Q१८) भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अनुराग अगरवाल

(B) सदानंद दाते

(C) दयाशंकर मिश्रा

(D) विश्वास नांगरे पाटील

Ans-(A) अनुराग अगरवाल

(Q१९) अनसीनड कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

(A) रमेश बैस

(B) राजेश अग्रवाल

(C) भूषण गवई

(D) गौतम भाटिया

Ans-(D) गौतम भाटिया

(Q२०) फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ११.७

(B) १३.८

(C) १२.५

(D) १४.६

Ans-(C) १२.५

(Q २१) फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे?

(A) १.६८

(B) १.६०

(C) १.७०

(D) १.७१

Ans-(A) १.६८

(Q २२) बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरूर

(B) जयराम रमेश

(C) श्रीधरन पिल्लई

(D) कपिल सिब्बल

Ans-(C) श्रीधरन पिल्लई

(Q २३) कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे?

(A) उत्तर कोरिया

(B) दक्षिण कोरिया

(C) चीन

(D) जपान

Ans-(B) दक्षिण कोरिया

(Q २४) नुकताच कोणता देश NATO संघटनेचा सदस्य झाला आहे?

(A) इराण

(B) इटली

(C) सिंगापुर

(D) स्वीडन

Ans-(D) स्वीडन

(Q २५) स्वीडन हा देश NATO संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे?

(A) ३१

(B) ३३

(C) ३२

(D) ३१

Ans-(C) ३२

(Q २६) ग्लोबल जैन पिस अंम्बेसिडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) आचार्य बालकृष्ण

(B) आचार्य लोकेशजी

(C) आचार्य प्रल्हाद

(D) आचार्य जेठालालजी

Ans-(B) आचार्य लोकेशजी

(Q २७) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयंम प्लस पोर्टल लाँच केले आहे?

(A) अर्थ मंत्रालय

(B) कृषी मंत्रालय

(C) गृह मंत्रालय

(D) शिक्षण मंत्रालय

Ans-(D) शिक्षण मंत्रालय

(Q २८) आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स २०२४ मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A) ४२

(B) ४०

(C) ४३

(D) ४४

Ans-(A) ४२

(Q २९) आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) सिंगापुर

Ans-(B) अमेरिका

(Q ३०) केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडी मध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे?

(A) ७

(B) ८

(C) ५

(D) ९

Ans-(A) ७

(Q ३१) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे महासंचालक म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रणजित पाटील

(B) सुखविंदर सिंग

(C) प्रितेश जैन

(D) दलजीत सिंग चौधरी

Ans-(D) दलजीत सिंग चौधरी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT