Current Affairs 02nd February 2024 : चालू घडामोडी ०२ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 02nd February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 02, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 02nd February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 February 2024. Find Current General Knowledge 02nd  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 02nd February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे?

(A) सहाव्यांदा

(B) पाचव्यांदा

(C) पहिल्यांदा

(D) तिसऱ्यांदा

Ans-(A) सहाव्यांदा

(Q२) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ वर्षासाठीचा किती लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे?

(A) ४५.७७

(B) ४०.८०

(C) ४७.६६

(D) ४८.७७

Ans-(C) ४७.६६

(Q३) चालु आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजरातून कर्ज म्हणुन उभारणार आहे?

(A) १३.४४

(B) १४.१३

(C) १५.६६

(D) १२.७७

Ans-(B) १४.१३

(Q४) केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये सर्व राज्यासाठी किती लाख कोटी बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्यात आली होती?

(A) १.२

(B) १.६

(C) १.९

(D) १.३

Ans-(D) १.३

(Q५) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पिएम आवास योजनेंतर्गत पुढील पाच वर्षात किती घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ३ कोटी

(B) ४ कोटी

(C) २ कोटी

(D) १ कोटी

Ans-(C) २ कोटी

(Q६) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये PM सूर्योदय योजनेअंतर्गत कोटी कुटुंबांना दरमहा किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ३५०

(B) ३००

(C) २००

(D) १००

Ans-(B) ३००

(Q७) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये लेखपती दीदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३

(B) ४

(C) ५

(D) ६

Ans-(A) ३

(Q८) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रिसर्च इनोव्हेशनच्या कर्ज पुरवठ्यासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे?

(A) २

(B) ३

(C) १.५

(D) १

Ans-(D) १

(Q९) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पायाभूत सुविधांवरील खरचात किती टक्के वाढ करण्यात आली आहे?

(A) ११.५

(B) ११.१

(C) ११.७

(D) ११.८

Ans-(B) ११.१

(Q१०) केंद्र सरकारच्या जनधन योजनेतून आतापर्यंत देशातील गरीब नागरिकांच्या खात्यात किती लाख कोटी रुपये जमा झाले आहेत?

(A) ३५

(B) ४४

(C) ४५

(D) ३४

Ans-(D) ३४

(Q११) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशात किती आयटीआय सुरु केल्याची महिती देण्यात आली आहे?

(A) ४ हजार

(B) २ हजार

(C) ३ हजार

(D) ५ हजार

Ans-(C) ३ हजार

(Q१२)  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देशांतील किती युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे?

(A) १.४

(B) १.८

(C) १.५

(D) १.७

Ans-(A) १.४

(Q१३) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महिला बालविकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३४

(B) ३२

(C) २५

(D) २६

Ans-(D) २६

 

(Q१४) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये नोकरशाहीत सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगी साठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ७७.८९

(B) ८६.१३

(C) ८७.१२

(D) ७७.१३

Ans-(B) ८६.१३

(Q१५) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कॉर्पोरेट कर ३०  % वरून किती टक्के वर आणला आहे!

(A) २२

(B) २३

(C) २४

(D) २५

Ans-(A) २२

(Q१६) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये किती रेल्वे डबे वंदे भारत प्रमाणे बदलणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ४४ हजार

(B) ४२ हजार

(C) ४० हजार

(D) ४५ हजार

Ans-(C) ४० हजार

 

(Q१७) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे?

(A) ८ ते १२

(B) ९ ते १४

(C) ७ ते १०

(D) १० ते १७

Ans-(B) ९ ते २४

(Q१८) यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे?

(A) ७

(B) ६

(C) ५

(D) ८

Ans-(A) ७

(Q१९) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये PM सूर्योदय योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती शहराचा सामावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५

(B) ८

(C) ४

(D) ७

Ans-(D) ७

(Q२०) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कृषि शेतकरी कल्याण विभागासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १.२५

(B) १.३०

(C) १.२७

(D) १.३५

Ans-(C) १.२७

(Q २१) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ६.२१

(B) ५.६६

(C) ६.५६

(D) ५.५०

Ans-(A) ६.२१

(Q २२) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देशात किती नविन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) २

(B) ४

(C) १

(D) ३

Ans-(D) ३

(Q २३) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये मनरेगा साठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ८०

(B) ६६

(C) ८६

(D) ७६

Ans-(C) ८६

(Q २४) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये आयुष्मान भारत योजनेसाठी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ७५६०

(B) ७५२०

(C) ८५५०

(D) ८५३०

Ans-(B) ७५२०

(Q २५) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये गृह मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ४.५

(B) ३.०

(C) ४.०२

(D) २.०३

Ans-(D) २.०३

(Q २६) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पायाभूत विकासासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ११.१२

(B) १२.१२

(C) ११.११

(D) १२.११

Ans-(C) ११.११

(Q २७) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ५००

(B) ६००

(C) ७००

(D) ४००

Ans-(B) ६००

(Q २८) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ग्रामीण विकासासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १.७७

(B) १.७०

(C) १.६६

(D) १.६०

Ans-(A) १.७७

(Q २९) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १०,५४४

(B) १२,३४५

(C) १५,५५४

(D) १३,३३५

Ans-(C) १५,५५४

(Q ३०) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वे मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) २.७७

(B) २.५५

(C) २.६०

(D) २.४४

Ans-(B) २.५५

(Q ३१) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३४४२

(B) २३५६

(C) ३४२१

(D) २४४०

Ans-(A) ३४४२

(Q ३२) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये शालेय शिक्षणासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ६७

(B) ७०

(C) ७५

(D) ७३

Ans-(D) ७३

 

(Q ३३) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पिएम श्री योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ५६६०

(B) ६०५०

(C) ५०५०

(D) ४०५०

Ans-(B) ६०५०

(Q ३४) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ५.१

(B) ५.५

(C) ५.४

(D) ५.०

Ans-(A) ५.१

(Q ३५) केंद्र सरकारचे सकल कर महसूल पुढील वर्षात किती लाख कोटींवर जाण्याचा अंदाज  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये वर्तविला आहे?

(A) ३४.५६

(B) ३३.४४

(C) ३२.२२

(D) ३८.३१

Ans-(D) ३८.३१

 

(Q ३६) PM मुद्रा योजनेतून २२.लाख युवकांना किती कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देण्यात आली आहे?

(A) ६०

(B) ५६

(C) ४३

(D) ३३

Ans-(C) ४३

(Q ३७) PM स्वनिधी तून देशातील किती लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे?

(A) ७८

(B) ६८

(C) ८०

(D) ७०

Ans-(A) ७८

(Q ३८) गेल्या १० वर्षात केंद्र सरकारने देशातील किती नागरिकांना दारीद्र्यातून बाहेर काढले असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये दिली आहे?

(A) २० कोटी

(B) २२ कोटी

(C) २५ कोटी

(D) २१ कोटी

Ans-(C) २५ कोटी

(Q ३९) देशातील पहिला आयआयटी satalite कॅम्पस कोठे सुरु होणार आहे?

(A) मुंबई

(B) उज्जैन

(C) दिल्ली

(D) बंगळुरू

Ans-(B) उज्जैन

(Q ४०) दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) १ फेब्रुवारी

(B) ३ फेब्रुवारी

(C) ४ फेब्रुवारी

(D) २ फेब्रुवारी

Ans-(D) २ फेब्रुवारी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT