Current Affairs 01st December 2023 : चालू घडामोडी ०१ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 01st December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 01, 2023

Daily Current Affairs (Date: December 1, 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the Day: December 1, 2023 Find current general knowledge as of December 1, 2023. Here, we are trying to update current affairs from the leading newspapers of Maharashtra: Loksatta, Lokmat, Sakal, Pudhari, Maharashtra Times, and more. All questions are necessary for the government exam (Saralseva Bharti), the entrance exam, and the admission exam. If you want to grow your general knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK questions with answers. Just bookmark this page’s GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 01st December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 01, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०१ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  १३ व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पयीनशिप स्पर्धा-२०२३ मध्ये कोणता संघ विजेता ठरला आहे?

(A)  पंजाब

(B)  हरियाणा

(C)  महाराष्ट्र

(D)  ओडिसा

Ans- (A) पंजाब

(Q२) १३ व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करंडक स्पर्धा-२०२३ मध्ये अंतिम सामन्यात पंजाब संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?

(A)  ओडिसा

(B)  आसाम

(C)  हरियाणा

(D)  गुजरात

Ans- (C) हरियाणा

(Q३) १३ वी भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करंडक स्पर्धा-२०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A)  मुंबई

(B)  चेन्नई

(C)  भुवनेश्वर

(D)  दिल्ली

Ans- (B) चेन्नई

(Q४) तेलंगणा राज्यात विधानसभेच्या किती जगासाठी निवडणूक पार पडली?

(A)  ११८

(B)  १२०

(C)  ११४

(D)  ११९

Ans- (D) ११९

(Q५) तेलंगणा मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक-२०२३ मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले आहे?

(A)  ६५

(B)  ६३

(C)  ६४

(D)  ६६

Ans- (C) ६४

(Q६) कोणत्या राज्यातील स्मिता श्रीवास्तव या महिलेने सर्वात लांब केस ठेवल्या मुळे तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  उत्तरप्रदेश

(C)  बिहार

(D)  राजस्थान

Ans- (B) उत्तरप्रदेश

(Q७) संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्षे आतापर्यंत चे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे?

(A)  २०२३

(B)  २०२२

(C)  २०२१

(D)  २०२०

Ans- (A) २०२३

(Q८) टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप-२०२४ साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे?

(A)  पहिला

(B)  दुसरा

(C)  तिसरा

(D)  पाचवा

Ans- (D) पाचवा

(Q९) टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप-२०२४ कोणत्या दोन देशात होणार आहे?

(A)  भारत आणि श्रीलंका

(B) अमेरिका आणि वेस्टइंडीज

(C)  वेस्टइंडीज आणि श्रीलंका

(D)  अमेरिका आणि रशिया

Ans- (B) अमेरिका आणि वेस्टइंडीज

(Q१०) इंदूर आणि भोपाळ यांना wetland शहरे म्हणुन घोषीत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला आहे?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) गोवा

(D)  मध्यप्रदेश

Ans- (D) मध्यप्रदेश

(Q११) हेन्री किसिंजर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते?

(A)  भारत

(B)  चीन

(C)  अमेरिका

(D)  सिंगापुर

Ans- (C) अमेरिका

(Q१२) अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हेन्री किसिंजर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?

(A)  १००

(B)  १०१

(C)  १०३

(D)  ११०

Ans- (A) १००

(Q१३) अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसींजर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A)  १९७०

(B)  १९६७

(C)  १९७८

(D)  १९७३

Ans- (D) १९७३

(Q१४) भारतीय नौदलासाठी किती प्रंचड helicopter खरेदी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्रलायाने मान्यता दिली आहे?

(A)  १४५

(B)  १५०

(C)  १५५

(D)  १७५

Ans- (B) १५०

(Q१५)  सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात किती तेजस विमाने आहेत?

(A)  ८३

(B)  ८०

(C)  ८६

(D)  ८७

Ans- (A) ८३

(Q१६) वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन –२०२३ कोठे पार पडले आहे?

(A)  दिल्ली

(B)  न्यूयॉर्क

(C)  बँकॉक

(D)  पॅरिस

Ans- (C) बँकॉक

(Q१७) राष्ट्रपती द्रोपद्री मूर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील NDA चा कितवा दीक्षांत समारंभ पार पडला?

(A)  १४०

(B)  १४५

(C)  १५०

(D)  १५५

Ans- (B) १४५

(Q१८) पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी च्या किती वर्षाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचलनात महिलांच्या तुकडीने पदसंचलन केले?

(A)  ७५

(B)  ६०

(C)  ६५

(D)  ८०

Ans- (A) ७५

(Q१९) पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी च्या १४५ व्या दीक्षांत समारंभात कोण राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी ठरले?

(A)  गुरुबाज सिंग

(B)  भगत सिंग

(C)  हरमनप्रीत सिंग

(D)  प्रथम सिंग

Ans- (D) प्रथम सिंग

 

(Q२०) पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या दीक्षांत समारंभात हर्षवर्धन भोसले हे कोणत्या राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले?

(A)  सुवर्ण

(B)  रौप्य

(C)  कास्य

(D)  कोणत्याही नाही

Ans- (C) कास्य

(Q२१) झारखंड च्या देवघर येथील १० हजारव्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A) नरेंद्र मोदी

(B) सिब्बू सोरेन

(C) हेमंत सोरेन

(D) मंनसुख मांडविया

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२२) झरखंड च्या देवघर येथील कितव्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?

(A) १२ हजार

(B) ११ हजार

(C) १० हजार

(D) १५ हजार

Ans-(C) १० हजार

(Q२३) जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती प्रति baler मागे किती डॉलर वर गेल्या आहेत?

(A) ७८

(B) ८०

(C) ७६

(D) ८४

Ans-(B) ८०

(Q२४) कोणता दिवस जा जागतिक एड्स म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) १ नोव्हेंबर

(B) २ डिसेंबर

(C) २ नोव्हेंबर

(D) १ डिसेंबर

Ans-(D) १ डिसेंबर

(Q२५)  २०२३ च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे?

(A) समान सेवा

(B) लेट्स टूगेदर

(C) लेट कम्युनिटिज लीड

(D) लेट सोसायटी टुगेदर

Ans-(C) लेट कम्युनिटीज लीड

(Q२६) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर मध्ये विकासदर किती टक्के नोंदविला आहे?

(A) ७.४

(B) ७.७

(C) ७.३

(D) ७.६

Ans-(D) ७.६

(Q२७) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या कृषी क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्के आहे?

(A) १.४

(B) १.२

(C) १.७

(D) १.८

Ans-(B) १.२

(Q२८) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या बांधकाम क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्के आहे?

(A) १३.३

(B) १२.३

(C) १४.५

(D) १५.४

Ans-(A) १३.३

(Q२९) ऑक्टोंबर महिन्यात देशांच्या प्रमुख क्षेत्रामध्ये किती दराने वाढ झाली आहे?

(A) १२.८

(B) १५.६

(C) १४.६

(D) १२.१

Ans-(D) १२.१

(Q३०) देशाच्या वस्त्रोउद्योगातील तंत्रज्ञानाच्या अधूनिकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या tafs  टेक्नॉलॉजी अपग्रेडेड फंड स्कीम धर्तीवर कोणत्या राज्याने महा tafs योजना सुरू केली आहे?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) गोवा

(D) राजस्थान

Ans-(B) महाराष्ट्र

(Q३१) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारत  कोणत्या देशाला मागे टाकत सर्वात वेगवान आर्थिक विकासदर गाठणारा देश ठरला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) चीन

(Q३२) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर किती टक्के नोंदविला गेला आहे?

(A) ४.६

(B) ४.४

(C) ४.९

(D) ४.८

Ans-(C) ४.९

(Q३३) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाच्या उत्पादन क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्के राहिला आहे?

(A) १२.८

(B) १५.६

(C) १४.५

(D) १३.९

Ans-(D) १३.९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT