Current Affairs 01st April 2024 : चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 01st April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 01, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 01st April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 April 2024. Find Current General Knowledge 01st  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 01st April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२४ : Current Affairs April 01, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  हॉकी इंडिया च्या २०२३ वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरीष्ठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) हार्दिक सिंह

(B) हणमनप्रित सिंग

(C) मनप्रीत सिंग

(D) राणा प्रताप

Ans-(A) हार्दिक सिंह

(Q२) हॉकी इंडिया च्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार २०२३ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) प्रवीण कुमार

(B) पी आर श्रीजेश

(C) अशोक कुमार

(D) हार्दिक सिंह

Ans-(C) अशोक कुमार

(Q३) हॉकी इंडिया च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे?

(A) मनप्रीत सिंग

(B) पी आर श्रीजेश

(C) अशोक कुमार

(D) अर्शदीप सोदी

Ans-(B) पी आर श्रीजेश

(Q४) भारताचा टेनिसपटू ___आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यु एबडेन यांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) लिएंडर पेस

(B) युक्री भांबरी

(C) अंकित रैना

(D) रोहन बोपण्णा

Ans-(D) रोहन बोपण्णा

(Q५) भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले आहे?

(A) २४

(B) २७

(C) २६

(D) २८

Ans-(C) २६

(Q६) भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे?

(A) दुसरे

(B) पहिले

(C) चौथे

(D) तिसरे

Ans-(B) पहिले

(Q७) देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) आंध्रप्रदेश

(D) मेघालय

Ans-(A) आसाम

(Q८) महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति एक हजार २२ वरुन किती घट झाली आहे?

(A) १७

(B) १४

(C) १५

(D) १८

Ans-(D) १८

(Q९) महाराष्ट्र राज्याचा नवजात मृत्युदर प्रति एक हजार १३ इतका होता.तो आता किती पर्यंत कमी झाला आहे?

(A) १०

(B) ११

(C) १३

(D) १४

Ans-(B) ११

(Q१०) UNO च्या शाश्वत विकास ध्येयानुसार सन २०३० पर्यंत नवजात मृत्युदर किती पेक्षा कमी करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते?

(A) १३

(B) १०

(C) ११

(D) १२

Ans-(D) १२

(Q११) UNO चे नवजात मृत्युदर कमी जे उद्दिष्ट ठेवले होते. ते महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षामध्ये गाठले आहे?

(A) २०१८

(B) २०२१

(C) २०२०

(D) २०१७

Ans-(C) २०२०

(Q१२) महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) रमेश बैस

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) द्रौपदी मुर्मू

Ans-(A) रमेश बैस

(Q१३) उत्तरप्रदेशातील कोणत्या ठिकाणच्या सांझी क्राफ्ट केलेला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे?

(A) झांशी

(B) लखनऊ

(C) वाराणसी

(D) मथुरा

Ans-(D) मथुरा

(Q१४) भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती २०२४ हा सर्वात मोठा  लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) विशाखपट्टणम ,आंध्रप्रदेश

(B) जैसलमेर ,राजस्थान

(C) कच्छ ,गुजरात

(D) मुंबई ,महाराष्ट्र

Ans-(B) जैसलमेर, राजस्थान

(Q१५) जैसलमेर ,राजस्थान येथे कोणत्या कालावधी दरम्यान भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती २०२४ हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे?

(A) १ ते १० एप्रिल

(B) ४ ते १४ एप्रिल

(C) ३ ते १३ एप्रिल

(D) ५ ते १५ एप्रिल

Ans-(A) १ ते १० एप्रिल

 

(Q१६) बसिरो डिओमाये यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) इस्राईल

(B) तुर्की

(C) सेनेगल

(D) दक्षिण सुदान

Ans-(C) सेनेगल

(Q१७) भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

(A) १२५

(B) १००

(C) १५०

(D) १७५

Ans-(B) १००

(Q१८) INDRA ॲप नुकतेच लाँच करण्यात आले. ते कशाच्या सबंधित आहे?

(A) हवामान

(B) आरोग्य

(C) कृषी

(D) रेल्वे

Ans-(A) हवामान

(Q१९) गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?

(A) साऊथ आफ्रिका

(B) जपान

(C) वेस्ट इंडिज

(D) मादागास्कर

Ans-(D) मादागास्कर

 

(Q२०) कोणत्या राज्यातील जायफळ टॅफी(कॅन्डी)  तयार करण्याच्या प्रक्रिया आणि उत्पादनाला पेटंट मिळाले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) गोवा

(D) पश्चिम बंगाल

Ans-(C) गोवा

(Q२१) गोवा च्या जायफळ टॅफी (कॅन्डी) ला पेटंट मिळाले आहे. त्याची प्रक्रिया गोवा च्या ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात कोणाच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे?

(A) डॉ. आर रमेश पाटील

(B) डॉ. ए आर देसाई

(C) डॉ. पी एन चंद्रशेखर

(D) डॉ. ए आर अश्विन

Ans-(B) डॉ.ए आर देसाई


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT