Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

छत्रपती संभाजीनगर जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

arup_adminअपडेट 6 Mar 2025
शेअर करा:WhatsApp
छत्रपती संभाजीनगर जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Chhatrapati Sambhaji Nagar History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

जिल्हा – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

(Q1) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

(A) 5

(B) 6

(C) 8

(D) 9

Ans- (D) 9

(Q2) खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) अमरावती

(C) पुणे

(D) नाशिक

Ans- (A) छत्रपती संभाजीनगर

(Q3) खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) अमरावती

(C) पुणे

(D) नाशिक

Ans- (A) छत्रपती संभाजीनगर

(Q4) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

(A) 5

(B) 6

(C) 8

(D) 11

Ans- (C) 8

(Q5) छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे या पूर्वीचे नाव काय होते?

(A) धाराशिव

(B) अहिल्यानगर

(C) वत्सगुल्म

(D) औरंगाबाद

Ans- (D) औरंगाबाद

(Q6) छत्रपती संभाजीनगर येथील कोणती शान संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे?

(A) मखमल शाल

(B) हिमरू शाल

(C) उलन शाल

(D) यापैकी नाही

Ans- (B) हिमरू शाल

(Q7) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये दोन जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू आहेत?

(A) हिंगोली

(B) परभणी

(C) जालना

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans- (D) छत्रपती संभाजीनगर

(Q8) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?

(A) 5

(B) 6

(C) 7

(D) 8

Ans- (B) 6

(Q9) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात गोदावरी नदीवर जे धरण आहे त्या धरणाचे नाव काय आहे?

(A) जायकवाडी

(B) एकबुर्जी

(C) उजनी

(D) तोतलाडोह

Ans- (A) जायकवाडी

(Q10) खालीलपैकी कोणते प्रसिद्ध पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही?

(A) देवगिरी किल्ला

(B) तोरणा किल्ला

(C) बीबी का मकबरा

(D) अजिंठा-वेरूळ लेणी

Ans- (B) तोरणा किल्ला

(Q11) खालीलपैकी कोणती नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून वाहत नाही?

(A) गोदावरी

(B) दक्षिण पूर्णा

(C) वर्धा

(D) शिवना

Ans- (C) वर्धा

(Q12) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला काय म्हणून ओळखले जाते?

(A) मराठवाड्याचे हृदय

(B) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी

(C) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी

(D) वरीलपैकी सर्व

Ans- (A) मराठवाड्याचे हृदय

(Q13) छत्रपती संभाजी नगर शहराला किती दरवाजे आहेत?

(A) 50

(B) 52

(C) 54

(D) 56

Ans- (B) 52

(Q14) ‘सिटी ऑफ गेट्स’ म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) अहिल्यानगर

(C) धाराशिव

(D) चंद्रपूर

Ans- (A) छत्रपती संभाजीनगर

(Q15) खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत नाही?

(A) पाणचक्की

(B) खुलताबाद किल्ला

(C) बनी बेगम गार्डन

(D) लेण्याद्री गणपती

Ans- (D) लेण्याद्री गणपती

(Q16) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते खालीलपैकी कोणते

(A) घृष्णेश्वर

(B) वैद्यनाथ

(C) नागनाथ

(D) भीमाशंकर

Ans- (A) घृष्णेश्वर

(Q17) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात संत एकनाथ महाराजांची समाधी आहे?

(A) गंगापूर

(B) वैजापूर

(C) पैठण

(D) खुलताबाद

Ans- (C) पैठण

(Q18) छत्रपती संभाजी नगर शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखली जाते?

(A) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी

(B) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी

(C) महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी

(D) महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी

Ans- (D) महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी

(Q19) पैठण येथील जायकवाडी धरणास कोणत्या प्रकल्पाच्या नावाने ओळखले जाते?

(A) शिवसागर

(B) नाथसागर

(C) कृष्ण सागर

(D) यापैकी नाही

Ans- (B) नाथसागर

(Q20) पैठण हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असल्याने पैठणला महाराष्ट्रात काय म्हणून ओळखले जाते?

(A) दक्षिणेची काशी

(B) विदर्भाची पंढरी

(C) उत्तरेची काशी

(D) यापैकी नाही

Ans-(A) दक्षिणेची काशी

Also See: Amravati History GK MCQ’s with Answer


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”