Buldhana District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Buldhana District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Buldhana District Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

बुलढाणा जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 04 ऑक्टोबर 2021

1.वडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे. वय काय असेल?

1) 14 वर्ष

2) 26 वर्ष

3) 20 वर्ष

4) 18 वर्ष

उत्तर:3) 20 वर्ष

 

15 टक्के झाल्यामुळे 800 रु. किंमतीचे टिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल?

1) 815

2) 985

3) 1200

4) 920

उत्तर:4) 920

 

  1. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?

1) रंगनाथ पठारे

2) नरेंद्र जाधव

3) कौतिकराव ठाले पाटील

4) श्याम मनोहर

उत्तर:1) रंगनाथ पठारे

 

  1. ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

1) अरबी

2) पोर्तुगीज

3) फारसी

4) गुजराती

उत्तर:3) फारसी

 

5.एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्याथ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

1) 5,600 रु.

2) 5,200 रु.

3) 3,900 रु.

4) 8,300 रु.

उत्तर:1) 5,600 रु.

 

6.18,23,28,33, 38, 43 या संख्यांची सरासरी किती?

1) 305

2) 183

3) 30.5

4) 18.3

उत्तर:3) 30.5

 

  1. BAGA: 1060:: TADA 😕

1) 19030

2) 91030

3) 19300

4) 19303

उत्तर:1) 19030

 

8.विसंगत घटक ओळखा.

1) मोटार

2) बैलगाडी

3) बस

4) आगगाडी

उत्तर:2) बैलगाडी

 

9.रस्ते वाहतूक चिन्हांबाबतचे प्रकार:

अ) ही चिन्हे बंधनकारक असतात.

 

ब) ही चिन्हे इशारादर्शक असतात..

 

क) ही चिन्हे माहितीवजा असतात.

1) फक्त (अ) बरोबर

2) फक्त (अ) आणि (क) बरोबर

3) सर्व (अ), (ब), (क) बरोबर

4) सर्व चूक आहे.

उत्तर:3) सर्व (अ), (ब), (क) बरोबर

 

  1. 12% दराने रु. 850 चे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्षलागतील?

1) 4

2)5

3) 2

4) 3

उत्तर:1) 4

 

  1. वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाण PSI चा फुलफॉर्मकाय?

1) Police Sub Inspector

2) Pounds Per Square Inch

3) Pressure Sustained Insied

4) Pressure Shows In India

उत्तर:2) Pounds Per Square Inch

 

  1. या चिन्हाचा अर्थ काय?

1) उजवीकडे बळू नका

2) ओव्हरटेक करण्यास मनाई आहे

3) वेग मर्यादा पाळा

4) वरीलपैकी सर्व बरोबर

उत्तर:2) ओव्हरटेक करण्यास मनाई आहे

 

  1. गटात न बसणारा शब्द ओळखा.

1) JIO

2) Airtel

3) Google

4) BSNL

उत्तर:3) Google

 

14.50×60×70/ 70+80+90=XतरX=?

1) 3/24.

2) 7/8

3) 1/3

4) 21/24

उत्तर:3) 1/3

 

  1. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर……. ही तपास यंत्रणा स्थापना करण्यात आली.

1) नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी

2) फोर्स वन

3) दहशतवाद विरोधी पथक

4) केंद्रीय अन्वेषण ब्युरो

उत्तर:1) नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी

 

  1. जपान येथील ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात ‘सुवर्ण पदक पटकावले?

1) थाळीफेक

2) गोळाफेक

3) भालाफेक

4) उंच उड़ी

उत्तर:3) भालाफेक

 

  1. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

1) 12/7

2) 9/16

3) 16/9

4) 7/12

उत्तर:4) 7/12

 

  1. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?

1) केशरी

2) पांढरा

3) हिरा

4) निळा

उत्तर:1) केशरी

 

  1. महाराष्ट्राच्या समुद्र किनाप्याची लांबी किती?

1) 276 किमी

2) 720 किमी

3) 7200 किमी

4) 720 मेल

उत्तर:2) 720 किमी

 

  1. 20. अशोकाच्या……..येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्न घेण्यातआले आहे.

1) गया

2) सारनाथ

3) रांची

4) राजगृह

उत्तर:2) सारनाथ

 

  1. दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत घटक ओळखा.

1) CF

2) SV

3) SP

4) KN

उत्तर:3) SP

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वित्तमंत्री कोण?

1) छगन भुजबळ

2). सुनिल तटकरे

3) अजित पवार

4) डॉ. राजेंद्र शिंगणे

उत्तर:3) अजित पवार

 

  1. बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ किती आहेत?

1) 9

2) 7

3) 11

4) 13

उत्तर:2) 7

 

  1. ‘बेडूक’ या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

1) बेडकाने

2) बेडकाने

3) बेडकाने

4) बेडक्याने

उत्तर:3) बेडकाने

 

  1. एका सांकेतिक भाषेत BIG या अक्षरासाठी 567 हे संकेत वापरले. ACT या शब्दासाठी 283 हे संकेत वापरले तर त्याच भाषेत TIP हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाऊ शकेल?

1) 368

2) 367

3) 365

4) 361

उत्तर:4) 361

 

  1. 12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील?

1) 250

2) 150

3) 180

4) 290

उत्तर:2) 150

 

  1. ‘पोलीसांनी चोर पकडला’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) सकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर:2) कर्मणी प्रयोग

 

  1. बाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती (भिंग) काचवापरतात?

1) सपाट (Plane)

2) अंतर्वक्र (Concave)

3) बहिर्वक्र (Convex)

4) यापैकी नाही

उत्तर:3) बहिर्वक्र (Convex)

 

  1. भारताची पूर्व-पश्चिम लांबी……….किमी आहे.

1) 3214

2) 6100

3) 1510

4) 2933

उत्तर:4) 2933

 

  1. एका सांकेतिक भाषेत महाराष्ट्र = मुंबई, आसाम = दिसपूर तरअरुणाचल प्रदेश =?

1) इटानगर

2) ऐजवाल

3) कोहिमा

4) यापैकी नाही

उत्तर:1) इटानगर

 

  1. वाहतूक चिन्हाचा बिनचूक अर्थ सांगा.

1) डावीकडे वळण्यास मनाई

2) उजवीकडे वळण्यास मनाई

3) यू टर्न घेण्यासाठी मनाइ

4) येथे थांबू शकत नाही

उत्तर:3) यू टर्न घेण्यासाठी मनाइ

 

  1. योग्य विरामचिन्हे दिलेले बाक्य ओळखा.

1) मी वाट पाहिली पण तो आला नाही.

2) मी वाट पाहिली, पण तो आला नाही.

3) मी वाट पाहिली. पण, तो आला नाही.

4) मी वाट पाहिली पण! तो आला नाही.

उत्तर:2) मी वाट पाहिली, पण तो आला नाही.

 

  1. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?

1) ज्वालामुखी उद्रेकामुळे

2) भूकंपामुळे

3) उल्कापातामुळे

4) धुमकेतू आघातामुळे

उत्तर:3) उल्कापातामुळे

 

  1. 73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिककिंमतीतील फरक किती?

1) 21.12

2) 0.034

3) 0.036

4) 0.044

उत्तर:3) 0.036

 

  1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकान्यास किती स्टार असतात?

1) 1

2) 3

3) 4

4) 2

उत्तर:2) 3

 

  1. संधी ओळखा महींद्र

1) मह+ इंद्र

2) महा+ इंद्र

3) महि+ इंद्र

4) मही+ इंद्र

उत्तर:4) मही+ इंद्र

 

  1. 1950 4% किती?

1) 48.7

2) 78

3) 87

4) 487.5

उत्तर:2) 78

 

  1. अर्धा मिनिट व 15 मिनिटे यांचे गुणोत्तर किती?

1) 0.50:900

2) 30750

3) 1:30

4) 1:7

उत्तर:3) 1:30

 

  1. सन 2004 चा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त ‘बारोमास’या कादंबरीचे लेखक कोण?

1) सदानंद देशमुख

2) नरेंद्र जाधव

3) आनंद यादव

4) महादेव इंगळे

उत्तर:1) सदानंद देशमुख

 

  1. ‘सदासर्वदा योग तुझा घडावा’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?

1) योगर

2) तुझा

3) सदासर्वदा

4) घडावा

उत्तर:3) सदासर्वदा

 

  1. तू जबाबदारीने काम केले नाहीस’ या बाबतचे होकारार्थी विधान खालीलपैकी कोणते?

1) तू जबाबदारीने काम करतोस.

2) तू बेजबाबदारपणे काम केलेस.

3) तू जबाबदारी ओळखली नाहीस.

4) तू जबाबदारीने काम करणारा आहेस.

उत्तर:2) तू बेजबाबदारपणे काम केलेस.

 

42.खालीलपैकी बिनचूक शुद्धलेखन कोणते?

1) पुरस्थिती

2) पूरस्थिती

3) पूरस्थीती

4) पुरस्थीती

उत्तर:2) पूरस्थिती

 

  1. सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज80 वर्ष आहे तर सुरेशचे वय किती?

1) 20 वर्ष

2) 60 वर्ष

3) 45 वर्ष

4) 30 वर्ष

उत्तर:2) 60 वर्ष

 

  1. 216÷ (20-8) + 2x (33-21-7) सोडवा:

1) 23

2) 14

3) 28

4) 180

उत्तर:3) 28

 

  1. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

गणपती चंदोबस्तात सर्व पोलीसांचे पाचपाचचे गट तयार केले होते.

1) क्रमवाचक

2) आवृत्तिवाचक

3) पृथकत्ववाचक

4) अनिश्चित

उत्तर:3) पृथकत्ववाचक

 

  1. 0.03 x 0.03 x 0.03 =?

1) 0.3063

2) 0.27

3) 0.000027

4) 0.3330

उत्तर:3) 0.000027

 

  1. विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

1) अंगस्ट्रॉम

2) ओहम

3) कुलोम

4) अॅम्पीअर

उत्तर:4) अॅम्पीअर

 

  1. ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

1) परिणामदर्शक

2) हेतूदर्शक

3) कारणदर्शक

4) स्वरूपदर्शक

उत्तर:1) परिणामदर्शक

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

1) हेमंत नगराळे

2) संजय पांडे

3) सुबोध जायस्वाल

4) चंदकिशोर मिणा

उत्तर:2) संजय पांडे

 

  1. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या एवढी असते.

1) 5 व 15

2) 5 व 17

3)7 व 17

4) 6व17

उत्तर:3)7 17

 

  1. रोजगार हमी योजनेचे जनक…….

1) वि.स. पागे

2) यशवंतराव चव्हाण

3) डॉ. पाटील

4) डॉ.राजेंद्र

उत्तर:1) वि.स. पागे

 

  1. अंबाबारवा अभयारण्य’ बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?

1) खामगाव

2) मलकापूर

3) संग्रामपूर

4) सिंदखेड राजा

उत्तर:3) संग्रामपूर

 

  1. 106, 86,68,52,38,…………

1) 36

2) 16

3) 26

4) 28

उत्तर:3) 26

 

  1. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

1) शाहू महाराज

2) ईश्वरचंद्र

3) महर्षी कर्वे

4) महात्मा फुले

उत्तर:4) महात्मा फुले

 

  1. ‘आभाळ फाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ:

1) खूप पाऊस पडणे

2) मोठे नुकसान होणे

3) सर्व बाजूंनी संकटे येणे

4) मोठे संकट कोसळणे

उत्तर:3) सर्व बाजूंनी संकटे येणे

 

56.40-25÷5+6×4=?

1) 26

2) 59

3) 54

4) 64

उत्तर:2) 59

 

  1. वाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPM चा फुलफॉर्म काय आहे?

1) Running Per Meter

2) Running Per Minute

3) Rotation Performance of Motor

4) Revolutions Per Minute

उत्तर:4) Revolutions Per Minute

 

58.5/4, 17/12, 53/36? ?

1) 161/ 108

2) 153/109

3) 150/ 108

4)166/188

उत्तर:1) 161/ 108

 

  1. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल?

1) वाघ

2) घोडा

3) सिंह

4) हरिण

उत्तर:1) वाघ

 

  1. वर्गमुळात1296=2

1) 26

2) 36

3)34

4) 24

उत्तर:2) 36

 

  1. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन………रोजी पाळला जातो.

1) 8 मार्च

2) 16 मार्च

3) 21 ऑक्टोबर

4) यापैकी नाही

उत्तर:1) 8 मार्च

 

  1. परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?”

1) रविवार

2)बुधवार

3) सोमवार

4) शनिवार

उत्तर:2)बुधवार

 

  1. एका स्टॅण्डवर काही मोटार सायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून, हॅण्डलची संख्या 19 आहे तर मोटार सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

1) 12, 7

2) 7, 12

3) 13, 6

4)6, 13

उत्तर:1) 12, 7

 

  1. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

1) शांती

2) संत

3) प्रेम

4)) खंत

उत्तर:2) संत

 

  1. ‘तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे. या वाक्याचा काळ ओळखा.

1) पूर्ण भूतकाळ

2) पूर्ण वर्तमानकाळ

3) रीति भूतकाळ

4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर:3) रीति भूतकाळ

 

  1. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त तेव्हा……हा अलंकार होतो.

1) यमक अलंकार

2) श्लेष अलंकार

3) अनुप्रास अलंकार

4) ससंदेह अलंकार

उत्तर:3) अनुप्रास अलंकार

 

  1. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठीप्रसिद्ध आहे?

1) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण

2) राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण

3) निजामाच्या राजवटीची उपराजधानी

4) शहाजी भोसलेची जहागिरीची राजधानी

उत्तर:2) राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण

 

  1. एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे; तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा.

1) 40

2) 80

3) 90

4) 45

उत्तर:2) 80

 

  1. CDEFG, DEFGL, FGHIJ, UKLM या अक्षरमालिकेतील विसंगत पद शोधा.

1) CDEFG

2) FGHIJ

3) DEFGI

4) UJKLM

उत्तर:2) FGHIJ

 

  1. खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधाड्या उडवीन राई राई ‘एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

1) विध्यर्थ

2) स्वार्थ

3) संकेतार्थ

4) आज्ञार्थ

उत्तर:3) संकेतार्थ

 

  1. ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

1) चिखलात पडलेला

2) चिखलाने माखलेला

3) चिखलात जन्मलेला

4) चिखलाशी संबंध नसलेला

उत्तर:3) चिखलात जन्मलेला

 

  1. ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार (SONAR) हे तंत्रज्ञान चालते?

1) ध्वनीचे विस्थापन

2) प्रतिध्वनी

3) ध्वनीचा माध्यमातील वेग बदलणे

4) अश्राव्य ध्वनी

उत्तर:2) प्रतिध्वनी

 

  1. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?

1) 10 दिवस

2) 15 दिवस

3) 20 दिवस

4) 30 दिवस

उत्तर:4) 30 दिवस

 

  1. 30, 75, 36, 69, 42, 63,?,?

1) 48, 56

2) 48, 69

3) 58, 49

4) 48, 57

उत्तर:4) 48, 57

 

  1. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

1) 11

2) 13

3) 10

4) 9

उत्तर:2) 13

 

  1. महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाशी संबंधित नसणारे मंत्रीकोण?

1) श्री. दिलीप वळसे पाटील

2) श्री. जितेंद्र आव्हाड

3) श्री. शंभूराजे देसाई

4) श्री. सतेज पाटील

उत्तर:2) श्री. जितेंद्र आव्हाड

 

  1. इंटरपोल चे मुख्यालय कोठे आहे?

1) दिल्ली (भारत)

2) बिजिंग (चीन)

3) न्यूयॉर्क (अमेरिका)

4) लियॉन (फ्रान्स)

उत्तर:4) लियॉन (फ्रान्स)

 

  1. म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’

1) गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे.

2) किरकोळ संकटातून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याहुन मोठ्या संकटातफसणे,

3) बोलल्यानुसार कृती न करणे,

4) इतराच्या कष्टांचा गैरफायदा घेत स्वतः चैन करणे,

उत्तर:1) गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे.

 

  1. वाहनातील इंजिनमध्ये कुलंट चे काम काय असते?

1) एअर कंडीशनर चांगला चालवणे,

2) इंजिनला मऊ (smooth) चालवणे.

3) इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे,

4) थंड हवा देणे.

उत्तर:3) इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे,

 

  1. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते?

1) सुधारक

2) केसरी

3) दर्पण

4) मराठा

उत्तर:3) दर्पण

 

  1. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्यासदस्यांची एकूण सदस्य संख्या……..आहे.

1) 288

2) 19

3) 48

4) 67

उत्तर:4) 67

 

82.नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?

1) 3

2) 15

3) 11

4) 12

उत्तर:3) 11

 

  1. 0.80 चे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर:

1) 80/ 10

2) 4/5

3) 80/180

4)2/5

उत्तर:2) 4/5

 

  1. ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट सेवा क्षेत्रातील ‘OTP’ या शब्दाचा अर्थ (फुलफॉर्म) कोणता?

1) Other Transfer Process

2) Online Transaction Process.

3) One-Time Password

4) वरीलपैकी नाही

उत्तर:3) One-Time Password

 

  1. 9783 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती?

1) 783

2) 707

3) 773

4) 693

उत्तर:4) 693

 

  1. एका सांकेतिक भाषेत WILLIUM हा शब्द 0988912 असा व SCALP हा शब्द 34685 असा लिहीतात तर MUSIC हा शब्दकसा लिहावा?

1) 91294

2) 12394

3) 21384

4) 21394

उत्तर:4) 21394

 

  1. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचनाअसते, तिला व्याकरणात…..असे म्हणतात.

1) समास

2) प्रयोग

3) क्रियाविशेषण

4) संधी

उत्तर:2) प्रयोग

 

  1. RBI चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?

1) दिल्ली

2) कोलकाता

3) मुंबई

4) चेन्नई

उत्तर:3) मुंबई

 

  1. ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?

1) 5

2) 8

3) 4

4) 2

उत्तर:3) 4

 

  1. ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

1) नपुंसकलिंगी

2) उभयलिंगी

3) पुल्लिंगी

4) स्त्रलिंगी

उत्तर:4) स्त्रलिंगी

 

  1. सोडवा
E H K N ?
7 10 13 16 ?

 

1) P/18

2) R/20

3) T/ 22

4) Q/19

उत्तर:4) Q/19

 

  1. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?

1) डॉ. राजेंद्र प्रसाद

2) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

3) सी. एच. भाभा

4) मौलाना अबुल कलाम आझाद

उत्तर:4) मौलाना अबुल कलाम आझाद

 

  1. खालीलपैकी कोणता दिवस ‘ पोलीस स्मृतीदिन’ म्हणून भारतात पाळला जातो?

1) 30 जानेवारी

2) 21 ऑक्टोबर

3) 26 नोव्हेंबर

4) 31 ऑक्टोबर

उत्तर:2) 21 ऑक्टोबर

 

  1. 800 रुपयाची वस्तू 600 रु.ला विकली तर शेकडा तोटा किती?

1) 30%

2) 20%

3) 25%

4) 40%

उत्तर:3) 25%

 

  1. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

1) मंडळ अधिकारी

2) नायब तहसीलदार

3) अव्वल कारकून

4) पेशकार

उत्तर:1) मंडळ अधिकारी

 

  1. खालीलपैकी कशास संसदेचेवरिष्ठ सभागृह म्हणतात?

1)लोकसभा

2) राज्यसभा

3) विधानसभा

4) विधानपरिषद

उत्तर:2) राज्यसभा

 

  1. Covid-19 (कोरोना) विषाणू प्रादूर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथमकोठे झाली?

1) इटली

2) रशिया

3) ब्राझील

4) चीन

उत्तर:4) चीन

 

  1. वाहनाची ऑईल (oil) बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?

1) डिझेल फिल्टर

2) पेट्रोल फिल्टर

3) ऑईल फिल्टर

4) यापैकी नाही

उत्तर:3) ऑईल फिल्टर

 

  1. एका संख्येचे अडीच टक्के जर 12 असेल तर ती संख्या कोणती?

1) 320

2) 420

3) 480

4) 310

उत्तर:3) 480

 

100.एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनिटकाटा यांत 180 अंशाचा कोन कितीवेळा तयार होतो?

1) 12

2) 02

3) 24

4) 11

उत्तर:4) 11


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT