Beed District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Beed District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Beed Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

बीड जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 22 सप्टेंबर 2021

1.तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहे. जर ह्या संख्याचा गुणाकार 5670 आहे, तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे?

1) 15

2) 18

3) 21

4) 28

उत्तर: 3) 21

 

 1. 3/8+1/4+3/8=?

1) 9/16

2)13/32

3)15/32

4) 15/16

उत्तर: 3)15/32

 

 1. 0.25 ×2.5×1.2 =?

1) 0.75

2) 7.5

3)75

4) 7500

उत्तर: 1) 0.75

 

4.जर 3a + 5 = 2a+7, तरa=?

1) 4

2)2

3) 9

4) 8

उत्तर: 2)2

 

5.55/52-125=?

1) 125

2) 625

3) 0

4) 25

उत्तर:3) 0

 

6.खालीलपैकी 6 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

1)4233

2) 3415

3) 792

4) 7741

उत्तर:3) 792

 

7.90° च्या कोणास काय म्हणतात?

1) काटकोन

2) लघु कोण

3) विशाल कोण

4) सरळ कोण

उत्तर:1) काटकोन

 

 1. a3x a4xa2=?

1) a24

2) a9

3) a6

4) a8

उत्तर:2) a9

 

9.खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही?

1) 197,199

2) 11, 13

3) 3, 5

4) 599,600

उत्तर: 4) 599,600

 

 1. 0.9×0.09+0.9 0.9/0.0081 =?

1) 11

2) 110

3) 0.11

4) 1.1

उत्तर:2) 110

 

 1. 125 चे घनमूळ किती?

1) 25

2) 5

3) 625

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर: 2) 5

 

 1. एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्यावस्तूची मूळ किंमत किती?

1) 55 रु

2) 70 रु

3)40 रु

4) 50 रु

उत्तर:2) 70 रु

 

 1. 4 किलो साखरेच्या किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?

1) 227 रु

2) 224 रु

3) 170 रु

4) 324 रु

उत्तर:2) 224 रु

 

 1. 0.004×4/8=?

1) 0.00020

2) 0.0020

3) 0.0200

4) 0.2000

उत्तर: 2) 0.0020

 

 1. 36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती?

1) 72व6

2) 144 व 12

3) 148 व 16

4) 148 व 12

उत्तर: 2) 144 12

 

 1. एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु. किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला?

1) 100%

2) 50%

3) 40%

4) 25%

उत्तर:3) 40%

 

 1. 16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?

1) 40 पट

2) 80पट

3) 120 पर

4) 160 पट

उत्तर:2) 80 पट

 

 1. 18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदीकिंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?

1) 400 रु

2) 600 रु

3) 750 रु

4) 800 रु

उत्तर:4) 800 रु

 

19.1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?

1) 4 टक्के

2) 36 टक्के

3) 16 टक्के

4) 24 टक्के

उत्तर:2) 36 टक्के

 

 1. खालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तीनही संख्यांना…..ने पूर्ण भाग जातो?

1) 11

2) 7

3) 9

4) 21

उत्तर:2) 7

 

 1. भारतात बनवण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे?

1) सिरम इन्स्टिट्यूट

2) भारत बायोटेक

3) हाफकिन इन्स्टिट्यूट

4) अपोलो फार्मास्यूटिकल्स

उत्तर:2) भारत बायोटेक

 

 1. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात?

1) मुख्यमंत्री

2) राज्यपाल

3) विधानसभा उपाध्यक्ष

4) विधान परिषद सभापती

उत्तर:3) विधानसभा उपाध्यक्ष

 

 1. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?

1) 211

2) 222

3) 22

4) 4

उत्तर:1) 211

 

 1. खालीलपैकी आर.डी. एक्स (RDX) चे दुसरे नाव काय?

1) सायनोहायड्रिन

2) डिस्ट्रॉन

3) सायक्लोहेक्सेन

4) सायक्लोनाइट

उत्तर: 4) सायक्लोनाइट

 

 1. 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माणझाला?

1) अफगाणिस्तान

2) इराण

3) बांग्लादेश

4) पश्चिम बंगाल

उत्तर: 3) बांग्लादेश

 

 1. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

1) गंगटोक

2) इंफाळ

3) कोहिमा

4) गुवाहाटी

उत्तर:1) गंगटोक

 

27.2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणासमिळाला?

1) शेख मुजीब उर रहमान

2) नेल्सन मंडेला

3) बराक ओबामा

4) वरीलपैकी कोणताही नाही

उत्तर: 1) शेख मुजीब उर रहमान

 

 1. ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

1) Indian Space Research Organisation

2) International Space Research Organisation

3) Indian Special Road Organisation

4) Indian Satellite Research Organisation

उत्तर:1) Indian Space Research Organisation

 

 1. बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे?

1) 5

2) 4

3) 6

4) 7

उत्तर:3) 6

 

 1. रसायनांचा राजा कोणास म्हणतात?

1) हायड्रोक्लोरिक अॅसिड

2) नाईट्रिक अॅसिड

3) सल्फ्युरिक अॅसिड

4) ऍसिटिक अॅसिड

उत्तर:3) सल्फ्युरिक अॅसिड

 

 1. GPS चे विस्तारित रूप काय आहे

1) General Public Scheme

2) Global Positioning System

3) Generator Power Supply

4) वरीलपैकी कोणताही नाही

उत्तर: 2) Global Positioning System

 

 1. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षीझाली?

1) 1994

2) 1993

3) 1992

4) 1995

उत्तर: 2) 1993

 

 1. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे?

1) 4:3

2) 3:4

3)2:3

4)1:3

उत्तर: 3) 2:3

 

 1. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत?

1) 288

2)78

3) 112

4) 194

उत्तर: 2)78

 

 1. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?

1) पहिला

2)दुसरा

3) तिसरा

4) चोथा

उत्तर:2) दुसरा

 

36.खालीलपैकी कोणता आजार “C” जीवनसत्वांच्या कमतरते मुळेहोतो?

1) रातांधळेपणा

2) स्कव्ही

3)बेरीबेरी

4) मुडदूस

उत्तर:2) स्कव्ही

 

 1. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबच्या ग्रह कोणता?

1) नेपच्यून

2) शनी

3)यूरेनस

4) प्लूटो

उत्तर: 1) नेपच्यून

 

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले?

1) 25 डिसेंबर 1927

2) 20 डिसेंबर 1924

3) 20 डिसेंबर 1927

4) 25 डिसेंबर 1924

उत्तर:1) 25 डिसेंबर 1927

 

 1. दहशतवाद विरोधी दिन कधी असतो?

1) 21 ऑक्टोबर

2) 21 मे

3) 6 मे

4) 17 ऑक्टोबर

उत्तर: 2) 21 मे

 

 1. इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

1) पंजाब

2) हरियाणा

3) राजस्थान

4) उत्तराखंड

उत्तर:2) हरियाणा

 

 1. 12:146::15:?

1) 227

2) 225

3) 224

4) 223

उत्तर:1) 227

 

42.गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्याआईची कोण?

1) बहिण

2) ताऊ

3) नणंद

4) भावजई

उत्तर:3) नणंद

 

 1. भारत रुपया:: जपान 😕

1) येन

2) डॉलर

3) पाउंड

4) रुबल

उत्तर: 1) येन

 

 1. जर CAT = 24, DOG = 26, तर RAT =?

1) 37

2) 38

3) 41

4) 39

उत्तर:4) 39

 

 1. 30, 75, 36, 69, 42, 63,?,?

1) 48, 56

2) 48, 69

3) 58, 49

4) 48, 57

उत्तर: 4) 48, 57

 

 1. दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात?

1) 22

2) 36

3) 32

4) 26

उत्तर:1) 22

 

 1. 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?

1) 250 सेकंद

2) 280 सेकंद

3) 260 सेकंद

4) 300 सेकंद,

उत्तर:2) 280 सेकंद

 

 1. माला मीराला म्हणाली, “तुझ्या भावाच्या पत्नीची सासु माझी आत्या लागते” तर मीरा मालाची कोण?

1) आतेबहीण

2) मामेबहीण

3) मावस बहीण

4) मावशी

उत्तर:1) आतेबहीण

 

 1. 4, 36, 100, 196, ?

1) 324

2) 361

3) 289

4) 256

उत्तर:1) 324

 

 1. जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला बैलगाडी म्हटले, तर रुळावरून कोणते वाहन धावते?

1) विमान

2) रेल्वे

3) बैलगाडी

4) सायकल

उत्तर:3) बैलगाडी

 

 1. एका परीक्षत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले, सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थक ला संजयच्या किती पढ़ गुण मिळाले?

1) दुप्पट

2) तीनपट

3) निमपट

4) समान

उत्तर:1) दुप्पट

 

 1. एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल?

1) सोमवार

2) बुधवार

3) मंगळवार

4) कोणताच वार असणार नाही

उत्तर:4) कोणताच वार असणार नाही

 

 1. एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

1) 10

2) 9

3) 8

4) 11

उत्तर:2) 9

 

 1. ABCDEFGHU KIMNO PQRST UVWXYZ गटात न बसणारेपद निवडा.

1) BD

2) QS

3) HJ

4) VX

उत्तर:3) HJ

 

 1. A: Y:: F:?

1) G

2) U

3) E

4) T

उत्तर:4) T

 

 1. 6:15:: ?: 18

1)7

2) 8

3) 9

4) 10

उत्तर: 3) 9

 

 1. BP: 32: CO:?

1) 45

2) 44

3) 43

4) 42

उत्तर:1) 45

 

 1. 531,642, 753, ?, 975

1) 864

2) 853

3) 862

4) 866

उत्तर: 1) 864

 

 1. जर BASIC = 34, PAY=42, तर SALARY =?

1) 125

2) 126

3) 127

4) 136

उत्तर:3) 127

 

 1. 3, 10, 29, 66,?

1)75

2) 78

3) 76

4) 66

उत्तर: 3) 76

 

 1. ही इमारत उंच आहे. (वाक्याचा प्रकार ओळखा)

1) विधानार्थी

2) प्रश्नार्थी

3) आज्ञार्थी

4) उद्गारार्थी

उत्तर:1) विधानार्थी

 

 1. ते काम खूप मोठे आहे. (नकारार्थी-करा )

1) ते काम मोठे आहे का?

2) ते काम काही छोटे नाही.

3) किती मोठे आहे हे काम!

4) काम मोठे असावे.

उत्तर:2) ते काम काही छोटे नाही.

 

 1. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?

1) विशेषनाम

2) नामे

3) सर्वनाम

4) भाववाचक

उत्तर:2) नामे

 

 1. विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) एकवचनी

2) अनेकवचनी

3) बहुवचनी

4) यापैकी नाही

उत्तर:1) एकवचनी

 

 1. खालीलपैकी अनेकवचनी कोणता?

1) नदी

2) वेली

3) रोपटे

4) झाड

उत्तर:2) वेली

 

 1. इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत?

1) स्थानिक

2) साधित

3) सिद्ध

4) प्रकारदर्शक

उत्तर:3) सिद्ध

 

 1. सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत. या वाक्यात कमलदल हे……… आहे

1) साम्यवाचक शब्द

2) उपमान

3) उपमेय

4) साधारण धर्म

उत्तर:2) उपमान

 

 1. पुढीलपैकी “संबोधन” या विभक्तीचा प्रत्यय ओळखा.

1) चा

2) त

3) ऊन

4) नो

उत्तर:4) नो

 

 1. “पुस्तकांना” या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते?

1) पुस्तक

2) पुस्तके

3) पुस्तका

4) पुस्तका

उत्तर:3) पुस्तकां

 

70.’आपण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

1) सर्वनाम

2) विशेषण

3) भाववाचक नाम

4) क्रियापद

उत्तर:1) सर्वनाम

 

 1. बारा राशी” अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

1) गुणवाचक

2) संख्यावाचक

3) क्रमवाचक

4.) सार्वनामिक

उत्तर:2) संख्यावाचक

 

 1. “तो नेहमीच उशिरा येत असतो” वाक्यातील काळ ओळखा.

1) साधा वर्तमानकाळ

2) रीती भविष्यकाळ

3) रीती भूतकाळ

4) रीती वर्तमानकाळ.

उत्तर:4) रीती वर्तमानकाळ.

 

 1. अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा “आजीला आता थोडेबसवते.

1) शक्य

2) संयुक्त

3) प्रयोजक

4) साधित

उत्तर:1) शक्य

 

 1. परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?

1) तुलनावाचक

2) स्थूलवाचक

3) हेतूवाचक

4) कालवाचक

उत्तर:4) कालवाचक

 

 1. “विद्वान” हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

1) देशी

2) परभाषीय

3) तत्सम

4) तद्रव

उत्तर:3) तत्सम

 

 1. “तानाजीने ओठावरून जीभ फिरवली” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) सकर्मक कर्तरी

2) अकर्मक कर्तरी

3) सकर्मक भावे

4) कर्मणी प्रयोग

उत्तर:4) कर्मणी प्रयोग

 

 1. “राणीने आपल्या बहिणीला रडविले”. या वाक्यातील क्रियापदाचाप्रकार ओळखा.

1) शक्य क्रियापद

2) प्रयोजक क्रियापद

3) अनियमित क्रियापद

4) साधित क्रियापद

उत्तर:2) प्रयोजक क्रियापद

 

 1. “पर्यावरण” या शब्दाचे लिंग ओळखा.

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसक लिंग

4) द्विलिंगी

उत्तर:3) नपुंसक लिंग

 

 1. “तो तेथेच राहिला” वाक्याचा प्रकार सांगा.

1) संयुक्त वाक्य

2) शुद्ध वाक्य

3) मिश्र वाक्य

4) गौण वाक्य

उत्तर:2) शुद्ध वाक्य

 

80.” तो गातो” या वाक्यात……….नाही.

1) कर्म व विशेषण

2) कर्ता

3) क्रियापद

4) यापैकी नाही

उत्तर:1) कर्म व विशेषण

 

 1. चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिलाअधिकार असतो?

1) आपल्या उजव्या बाजूच्या

2) आपल्या डाव्या बाजूच्या

3) आपल्या मागून येणाऱ्या

4) वरीलपैकी तिन्ही चूक

उत्तर:1) आपल्या उजव्या बाजूच्या

 

 1. गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठीकिमान वय काय असावे?

1) 16 वर्षे

2) 17 वर्ष

3) 18 वर्षे

4) 19 वर्षे

उत्तर:3) 18 वर्षे

 

 1. हैंड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात.

1) वेग कमी करण्यासाठी

2) अचानक ब्रेक लावण्यासाठी

3) वाहन पार्क करण्यासाठी

4) यापैकी सर्व

उत्तर:3) वाहन पार्क करण्यासाठी

 

 1. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते?

1) ताशी 10 किमी

2) ताशी 25 किमी

3) ताशी 40 किमी

4) ताशी 30 किमी

उत्तर:2) ताशी 25 किमी

 

 1. LMV याचा अर्थ खालीलपैकी कोणता?

1) Light Motor Vehicle

2) Load Meter Vehicle

3) Light Meter Vehicle

4) Load Motor Vehicle

उत्तर:1) Light Motor Vehicle

 

 1. शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधी पर्यंत वैध असतो?

1) 3 महिने

2) 4 महिने

3) 5 महिने

4) 6 महिने

उत्तर:4) 6 महिने

 

 1. क्लच रायडींग म्हणजे काय?

1) क्लच वारंवार वापर करणे

2) क्लच वापर करून वाहन चालवणे

3) क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे

4) क्लच अजिबात वापर न करणे

उत्तर:3) क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे

 

 1. परिवहन वाहन कसे ओळखतात?

1) वाहनाच्या टायरच्या आकारावरून

2) वाहनाच्या रंगावरून

3) वाहनाच्या नंबर प्लेट वरून

4) वाहनाच्या लाईट वरून

उत्तर:3) वाहनाच्या नंबर प्लेट वरून

 

 1. हॉर्न वाजविण्यास कोठे मनाई आहे?

1) शाळेजवळ

2) मशीद, चर्च आणि मंदिराजवळ

3) हॉस्पिटल व न्यायालयाजवळ

4) पोलीस ठाणे जवळ

उत्तर:3) हॉस्पिटल व न्यायालयाजवळ

 

 1. जड वाहनांसाठी वेग मर्यादा आहे?

1) ताशी 70 किमी

2) ताशी 65 किमी

3) ताशी 50 किमी

4) ताशी 60 किमी

उत्तर:4) ताशी 60 किमी

 

 1. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास.

1) पार्किंग करण्यास परवानगी

2) पार्किंग करण्यास व थांबवण्यासाठी मनाई

3) ओव्हरटेक करण्यास मनाई

4) ओव्हरटेक करण्यास परवानगी किती?

उत्तर:2) पार्किंग करण्यास व थांबवण्यासाठी मनाई

 

 1. दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा

1) ताशी 70 किमी

2) ताशी 40 किमी

3) ताशी 60 किमी

4) नाशी 50 किमी

उत्तर:4) नाशी 50 किमी

 

 1. जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे?

1) वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे

2) फक्त वैद्यकीय मदत देणे

3) फक्त पोलिसांना माहिती देणे

4) यापैकी नाही

उत्तर:1) वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे

 

 1. कोणत्या हॉर्नला परवानगी आहे?

1) एअरहॉर्न

2) इलेक्ट्रिक हॉर्न

3) वेगळे आवाजाच्या हॉर्न

4) संगीत असलेल्या हॉर्न

उत्तर:2) इलेक्ट्रिक हॉर्न

 

 1. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे?

1) 6 महिने

2) 9 महिने

3) 3 महिने

4) 1 वर्ष

उत्तर:1) 6 महिने

 

 1. परिवहन (TR) वाहन णाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?

1) 18 वर्ष

2) 19 वर्षे

3) 20 वर्षे

4) 21 वर्षे

उत्तर:3) 20 वर्षे

 

 1. शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते?

1) एकटा

2) मित्रांसोबत

3) प्रतिष्ठित व्यक्तीसह

4) नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह

उत्तर:4) नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह

 

 1. जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा किती वेग असावा?

1) ताशी 70-90 किमी

2) ताशी 30-40 किमी

3) ताशी 90-100 किमी

4) ताशी 40-60 किमी

उत्तर:4) ताशी 40-60 किमी

 

 1. मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती?

1) परवानगीनुसार मर्यादा असते

2) 100 टन पेक्षा जास्त परवानगी नाही

3) मर्यादा नाही

4) मालकाच्या मनानुसार

उत्तर:1) परवानगीनुसार मर्यादा असते

 

 1. वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे?

1) सदोष रस्ते

2) पादचारी व्यक्तीची चूक

3) चालकाची चूक

4) खराब हवामान

उत्तर:3) चालकाची चूक


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT