Aurangabad City Police Driver Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Aurangabad City Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Aurangabad City Police Driver Bharti 2019 Exam Math Question Paper Solution Solved by our expert

औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती -२०१९

गणित उदाहरणे स्पष्टीकरणासोबत…

१) 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेन ला किती वेळ लागेल?

1) 7.5 सेकंद

2) 15 सेकंद

3) 12.5 सेकंद

4) 10 सेकंद

उत्तर: 1) 7.5 सेकंद

२)पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

1) 128

2) 130

3) 218

4) 134

उत्तर: 1) 128

३)एक वस्तु 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती?

1) 11000

2) 10,000

3) 9900

4) 9100

उत्तर: 2) 10,000

४) 3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?

1) 160

2) 120

3) 140

4) 130

उत्तर:  4) 130

५) 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?

1) 20

2) 5

3) 8

4) 10

उत्तर: 2) 5

६)एका नळातूनएका सेकंदाला २५ मिलिटरपाणी बाहेर येते तर अडीच तासात किती लिटर पाणी बाहेर पडेल?

1) ४५०

2) ४५००

3) २२५

4) २२५०

उत्तर:3) २२५

७) 9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?

1) 1400

2) 1500

3) 3500

4) 280

उत्तर: 1) 1400

८)  एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर?

1) 64 चौरस सेंटीमीटर

2) 2456 चौरस सेंटीमीटर

3) 2464 चौरस सेंटीमीटर

(4) 392 चौरस सेंटीमीटर

उत्तर: 3) 2464 चौरस सेंटीमीटर

९) आज रोजी राजू, सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

1) 74 वर्षे

2) 68 वर्ष

3) 67 वर्ष

4) 69 वर्ष

उत्तर:  2) 68 वर्ष

१०) रिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा.

1) 7 आणि 10 वर्ष

2) 4 आणि 11 वर्षे

3 ) 9 आणि 12 वर्षे

4) 12 आणि 15 वर्षे

उत्तर: 4) 12 आणि 15 वर्षे


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT