Aurangabad Arogya Sevak Question Paper 2015: औरंगाबाद आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका २०१५

Aurangabad Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Aurangabad Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Aurangabad Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Aurangabad Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

आरोग्यसेवक औरंगाबाद २०१५ प्रश्नपत्रिका

१) शिक्षकांनी चांगले शिकवावे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

(१)विध्यर्थ

(२)  स्वार्थ

(३) आज्ञार्थ

(४)संकेतार्थ

उत्तर:(१)विध्यर्थ

 

 

२) मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे?

(१) बारा

(२) तेरा

(३)चौदा

(४) सोंळा

उत्तर:(१) बारा

 

३)ज्या शब्दचनेमुळे भाषेला सौदर्य प्राप्त होते व भाषेतून व्यक्त होणारा आशय अधिक प्रभावी ज्या शब्दरचनेमुळे होतो त्या शब्दरचनेला…………. असे म्हणतात.

(१) अभंग

(२)ओवी

(३) वृत्त

(४) अलंकार

उत्तर: (४) अलंकार

 

४)मीठ भाकर हे………समासाचे उदाहरण आहे .

(१)द्वंद्व समास

(२) समाहारद्वंद्व समास

(३)वैकल्पिकद्वंद्व समास

(४) इतरेतर द्वंद्व समास

 

उत्तर:(२) समाहारद्वंद्व समास

 

५)गोविंदाने बैलास मारले. या वाक्यातील प्रयोग कोणता.

(१) आकर्मक कर्तरी

(२) कर्मणी

(३) सकर्मक कर्तरी

(४) भावे

उत्तर: (४) भावे

 

६)कंठ म्हणजे काय?

(१)जीभ

(२) दात

(३) गळा

(४) वदन

उत्तर: (३) गळा

 

७)सहाध्यायी या शब्दाची संधी सोडवा.

(१)सह+ अध्यायी

(२)सहा+ अध्यायी

(३) सह+ध्यायी

(४)सहा ध्यायी

 

उत्तर:(१)सह+ अध्यायी

 

८)लंका+ ईश्वर=…

(१) लांकोश्वर

(२) लंकेश्वर

(३) लंकोश्वर

(४) लंकेश्वर

उत्तर: (४) लंकेश्वर

 

९)पुढील चार शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

(१) पांढरा

(२) आधळा

(३) गंगायमुना

(४) लाबाड

उत्तर: (३) गंगायमुना

 

१०)“म्यानातून उसळे तलवारीची पात” या वाक्यातील काव्यरस ओळखा.

(१) हास्य

(२) भयानक

(३) शांत

(४) वीर

उत्तर:(४) वीर

 

११)गोलंदाजी करावी ती कपिलदेवनेच. या विध्यर्थी क्रीयापादावरून कोणता बोध होतो?

(१) योग्यता

(२) शक्यता

(३) तर्क

(४) कर्तव्य

उत्तर: (१) योग्यता

 

१२)योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य निवडा.

(१) सोड,मला! तो जोराने ओरडला.

(२) “सोड,मला!” तो जोराने ओरडला.

(३) ‘सोड,मला!” तो जोराने ओरडला

(४) सोड,मला, तो जोराने ओरडला

उत्तर: (२) “सोड,मला!” तो जोराने ओरडला.

 

१३)त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. चूक शोधून दुरुस्त करा.

(१) असतात………. आहेत

(२) वडील लहानपणीच——- वडील लहानपणीच.

(३) निधन पावलेले असतात— वारलेले असतात.

(४) वडील लहानपणीच——- वडील त्याच्या लहानपणीच

उत्तर: (४) वडील लहानपणीच——- वडील त्याच्या लहानपणीच

 

१४)अर्धविराम ओळखा.

(१) ?

(२) !

(३) :

(४) ;

उत्तर: (४) ;

 

१५)क्रिया सोसणारा कोण असतो?

(१) कर्म

(२) कृदंत

(३) विशेषण

(४) यापैकी नाही

उत्तर: (१) कर्म

 

१६)We got Independence ———- 1947.

(१) on

(२) in

(३) through

(४) at

उत्तर: (२) in

 

१७)choose correct passive voice for the following.

“He writes a letter”

(१) A letter is written by him.

(२) A letter is being written by him.

(३) A letter was written by him.

(४) letter were written by him.

उत्तर: (१) A letter is written by him.

 

१८)synonyms of “Animosity”

(१) enormity

(२) epistle

(३) enmity

(४) none

उत्तर: (३) enmity

 

१९)synonyms of “Convince”

(१) persuade

(२) pitch

(३) polite

(४) praise

उत्तर: (१) persuade

 

२०)Antonyms of “Cunning”

(१) highliness

(२) hospitable

(३) honest

(४) fierce

उत्तर: (३) honest

 

२१) select correct word for group of words

“The area over which an official has control”

(१) Jurisdiction

(२) Junction

(३) Involvement

(४) Leading

उत्तर: (१) Jurisdiction

 

२२) You will —- with us.

(१) works

(२) worked

(३) working

(४) work

उत्तर: (४) work

 

२3) To make end meets. Means

(१) A short story

(२) to skip classes

(३) to earn enough  to live

(४) to be an expert

उत्तर: (३) to earn enough  to live

 

२४) The students —— to submit their reports by the ends of this weak.

(१)Have asked

(२) are asked

(३) Has asked

(४) Are asking

उत्तर: (२) are asked

 

 

२५) The grapes are now —— enough to picked.

(१) Ready

(२) mature

(३) Ripe

(४) Advanced

उत्तर: (३) Ripe

 

२६) State in which the few govern the many.

(१) Monarchy

(२) Oligarchy

(३) Plutocracy

(४) Autocracy

उत्तर: (२) Oligarchy

 

२७)Affix the revenue stamp and put your signature—–

(१) on

(२) upon

(३) above

(४) under

उत्तर: (१) on

 

२८)My mother —- 2 years old next Saturday.

(१) was

(२) will have

(३) is

(४) will be

उत्तर: (४) will be

२९)Antonyms of “arrogant”

(१) Humble

(२) cowardly

(३) Egoistic

(४) Gentlemanly

उत्तर: (१) Humble

 

३०)I’m doctor, And ——— do you do?

(१) why

(२) what

(३) who

(४) when

उत्तर: (२) what

 

3१)“खुदाई खिदमतगार संघटनेचे संस्थापक कोण होते?

(१) खान अब्दुल गफ्फार खान

(२) अब्दुल बिश्तर

(३) अन्सरी

(४) सय्यद खान

उत्तर: (१) खान अब्दुल गफ्फार खान

 

३२)लिंग गुंनोत्तर म्हणजे?

(१) दर हजारी स्त्रियांमागे

(२) दर हजारी पुरुषामागे स्त्रियां

(३) दर चौ.किमी भागातील पुरुषांची स्त्रीयांच्या तुलनेत असलेली संख्या

(४) दर चौ.किमी भागातील पस्त्रियांची पुरुषांच्यातुलनेत असलेली संख्या

उत्तर: २) दर हजारी पुरुषामागे स्त्रियां

 

३३)केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य कोणते?

(१) अंदमान-निकोबार

(२) दादर नगर हवेली

(३) दिव दमन

(४) सिक्कीम

उत्तर: (४) सिक्कीम

 

३४)स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार पंचायतीला कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आले आहे?

(१) ७४ वी

(२) ७६ वी

(३) ७३ वी

(४) ७१ वी

उत्तर: (३) ७३ वी

 

३५)कोकण भागात — मृदा आढळते.

(१) जांभी

(२) रेगुर

(३) काळी

(४) वालुकामय

उत्तर: (१) जांभी

 

३६)मराठवाडा या प्रदेशिक विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो?

१)औरंगाबाद २)बीड  ३)उस्मानाबाद ४)लातूर  ५)हिंगोली  ६)वाशीम ७) सोलापूर

(१) १,२,३,४,५,

(२) फक्त ६,७,८

(३) १,३,४,५,६,७,

(४) वरील सर्व

उत्तर: (१) १,२,३,४,५,

 

३७)देशातील अन्न धान्य पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र—- या पिकाखाली आहे.

(१) गहू

(२) ज्वारी

(३) बाजरी

(४) तांदूळ

उत्तर: (४) तांदूळ

 

३८)कोणता gas “हास्य gas” म्हणून ओळखला जातो.

(१) NO

(२) N२O३

(३) N२O

(४) N२O५

उत्तर: (३) N२O

 

३९)कोणत्या देशात “चेर्नोबिल अनुभटीचा स्फोट झाला?

(१) अमेरिका

(२) जपान

(३) रशिया

(४) जर्मनी

उत्तर: (३) रशिया

 

४०)विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात?

(१) प्रतीजनन

(२) प्रतिविष

(३) प्रतिजैविक

(४) प्रतीरक्षी

उत्तर: (२) प्रतिविष

 

 

४१) जून २०१५ मध्ये अनिसा रसुली  यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(१) बांगलादेश

(२) पाकिस्तान

(३) मालदीव

(४) अफगाणिस्तान

उत्तर: (४) अफगाणिस्तान

 

४२) देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?

(१) गोवा

(२) पंजाब

(३) सिक्कीम

(४) उतराखंड

उत्तर:(३) सिक्कीम

 

 

४३)२०१५ मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) मदनमोहन मालवीय

(२) जयंत नारळीकर

(३)रतन tata

(४) एल. के. अडवाणी

उत्तर: (१) मदनमोहन मालवीय

 

४४) “छोटा राजन” याला कोणत्या देशातून ताब्यात घेतले?

(१)थायलंड

(२) इंडोनेशिया

(३) पाकिस्तान

(४) सिंगापूर

उत्तर: (२) इंडोनेशिया

 

४५)फेसबुक चे संस्थापक कोण आहे?

(१) स्टीव्ह जॉब्स

(२) बिल गेट्स

(३) मार्क झुकरबर्ग

(४) टीन ली

उत्तर: (३) मार्क झुकरबर्ग

 

४६) ३,९,२७,–,३४३,

(१) ८१

(२) १६२

(३) ७२

(४) ५४

उत्तर: (१) ८१

 

४७)E,J,O,T,?

(१) w

(२) x

(३) y

(४) z

उत्तर: (३) y

 

४८)जर CUT= XFG तर YES = ?

(१) BWI

(२) BVH

(३) LRF

(४) LVH

उत्तर: (२) BVH

 

४९)वेगळी संख्या ओळखा

११,१३,१५,१७

(१) ११

(२) १३

(३) १५

(४) १७

उत्तर: (३) १५

५०)एका सांकेतिक भाषेत AURANGABAD हा शब्द EYVERKEFEH असा लिहितात. तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?

(१) RTEKYV

(२) TETKYV

(३) RKETYV

(४) REKTYV

उत्तर: (४) REKTYV

 

५१) जर BOSS म्हणजे १२३३ व PILE म्हणजे ७५६४ तर POSSIBLE म्हणजे?

(१) ७३२३१६४५

(२) ७२३५१६४३

(३) ७२३३५६४१

(४) ७२३३५१६४

उत्तर: (४) ७२३३५१६४

 

५२) अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?

(१) पूर्व

(२) नैऋत्य

(३) वायव्य

(४) आग्नेय

उत्तर: (१) पूर्व

 

५३)घडाळ्यात ३ वाजले आहेत,जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?

(१) दक्षिण

(२) नैऋत्य

(३) वायव्य

(४) आग्नेय

उत्तर: (४) आग्नेय

 

५४)अ हा ब चा काका आहे.ब हि क ची मुलगी आहे आणि क हि पी ची सून आहे अ चे पी शि नाते काय?

(१) भाऊ

(२) मुलगा

(३) जावई

(४) अपूर्ण माहिती

उत्तर: (२) मुलगा

 

५५)सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?

(१) ४०००

(२) १६०००

(३) १००००

(४) ६०००

उत्तर: (४) ६०००

 

५६)एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात काम संपवेल?

(१) ५०

(२) ३०

(३) ६०

(४) ४०

उत्तर: (३) ६०

 

 

५७)७२ किमी प्रती तास या वेगाने जाणारी २५० मीटर लांबीची तेल्वे २५० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

(१) १५ सेकंद

(२) २० सेकंद

(३) २५ सेकंद

(४) ३० सेकंद

उत्तर: (३) २५ सेकंद

 

५८)राजेशच्या खिशात ५,१०,२० च्या समान नोटा आहेत त्याच्या जवळ १४० रु. आहेत टर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

(१) ४

(२) ५

(३) ६

(४) २

उत्तर: (१) ४

 

५९)दोन भावांच्या वयाचे गुंनोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्षे आहेत तर लहान भावाचे वय काय?

(१) २०

(२) २२

(३) २४

(४) २६

उत्तर: (३) २४

 

६०)ज्या वर्तुळाची त्रिज्या 21CM आहे त्या वर्तुळाचा परीघ किती?

(१) ८८ सेमी

(२) ९८ सेमी

(३) १२१ सेमी

(४) १३२ सेमी

उत्तर: (४) १३२ सेमी

 

६१) अन्न साखळी मध्ये खालील घटक असतात.

(१) फक्त अन्न तयार करणारे

(२) फक्त अन्न तयार करणारे व खाणारे

(३) अन्न तयार करणारे व खाणारे तसेच विघटक

(४) यापैकी नाही

उत्तर: (३) अन्न तयार करणारे व खाणारे तसेच विघटक

 

 

६२) कोणता रक्तगट सर्वदाता आहे?

(१) AB

(२) A

(३) O

(४) B

उत्तर: (३) O

 

 

६३)हाडे कशापासून बनलेली असतात?

(१) CALCIUM FOSPHATE व CALCIUM CARBONATE

(२) CALCIUM व सल्फेट

(३) CALCIUM व मग्नेशियम

(४) CALCIUM व लोह

उत्तर: (१) CALCIUM FOSPHATE व CALCIUM CARBONATE

 

६४) २००९ चे नोबेल विजेते व्यंकट रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?

(१)केंद्रक

(२) तंतुकानीका

(३) तरकाकाय

(४) रायबोसोम्स

उत्तर: (४) रायबोसोम्स

 

६५)लाळेमध्ये कोणते विकर असतात?

(१) त्रीप्सीन

(२) अमायलेज

(३) लायपेज

(४) टायलीन

उत्तर: (४) टायलीन

 

६६) कोणत्या भागामध्ये लान्गरर्हंस ची द्वीपे” असतात?

(१) जठर

(२) यकृत

(३) आतडे

(४) स्वादुपिंड

उत्तर: (४) स्वादुपिंड

 

६७)यकृत मधील कोणत्या द्रव्यामुळे कावीळ हा रोग होतो?

(१) HEPARIN

(२) HGL

(३) BILIRUBIN

(४) परोकेसीन

उत्तर: (३) BILIRUBIN

 

६८)एक ग्राम कार्बोद्कापासून किती उर्जा प्राप्त होते?

(१) ९ कलरी

(२) ४ कलरी

(३) १७ कलरी

(४) १२ कलरी

उत्तर: (२) ४ कलरी

 

६९)शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो?

(१) हायपोथलामस

(२) हायपरथलामस

(३) थलामस

(४) यापैकी नाही

उत्तर: (१) हायपोथलामस

 

७०)लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटका महत्वाचा असतो?

(१) विटामिन सी

(२) विटामिन के

(३) फोलिक असिड

(४) काल्सिअम

उत्तर: (४) काल्सिअम

 

७१)कोणता रक्तगट सर्वग्राही व्यापक आहे?

(१) O

(२) A

(३) AB

(४) B

उत्तर: (३) AB

 

७२)पोलिश केलेल्या धान्यामधून कोणते जीवनसत्त्व नष्ट झाले आहे?

(१) अ

(२) ब

(३) ई

(४) ड

उत्तर: (२) ब

 

७३)आई व वडील यांचा रक्तगट A व AB असल्यास बालकाचा अनपेक्षित रक्तगट कोणता असू शकतो?

(१) A

(२) B

(३) O

(४) AB

उत्तर: (३) O

 

७४)BLUE BABY म्हणजे काय?

(१) जन्मताच डोळ्यात दोष असणार्या मुलांना

(२) जन्मताच किडनीमध्ये दोष असणार्या मुलांना

(३) जन्मताच मंद  असणार्या मुलांना

(४) जन्मताच हृदयामध्ये दोष असणार्या मुलांना

उत्तर: (४) जन्मताच हृदयामध्ये दोष असणार्या मुलांना

 

७५)एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात?

(१) एलिसा

(२) वेस्टर्न ब्लोट

(३) अ व ब दोन्ही

(४) दोन्हीही नाही

उत्तर: (३) अ व ब दोन्ही

 

७६)नदीतील पाणी दुषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात?

(१) पाण्यातील घाणीचे प्रमाण

(२) पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण

(३) पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण

(४) पाण्यातील नायट्रोजन चे प्रमाण

उत्तर: (२) पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण

 

 

७७)MRI चे पूर्ण रूप काय?

(१) Magnetic Resonance Imaging

(२) Magnetic Response Imaging

(३) Magnetic Responsive Imaging

(४) यापैकी नाही

उत्तर: (१) Magnetic Resonance Imaging

 

७८)त्वचेला काळा रंग ——- मुळे येतो.

(१) मेलानिन

(२) पेनिसिलीन

(३) वेगस

(४) अनास्थेशिया

उत्तर: (१) मेलानिन

 

७९)नेत्रभिंग काढून टाकल्याने ——— हा दोष दूर होतो?

(१) काचबिंदू

(२) दृष्टी वैषम्य

(३) मोतीबिंदू

(४) रातान्ध्लेपणा

उत्तर: (३) मोतीबिंदू

 

८०)रातआधळेपणा —– या दोन रंगाबाबत विशेषत्वाने आढळतो?

(१) पिवळा व लाल

(२) हिरवा व लाल

(३) पिवळा व हिरवा

(४) नीला व लाल

उत्तर: (२) हिरवा व लाल

 

 

८१) पित्त हा विकार ——- अवयवांशी संबंधित आहे?

(१) यकृत

(२) फुफ्फुस

(३) स्वादुपिंड

(४) जठर

उत्तर: (१) यकृत

 

८२) विकर हे काय आहे?

(१) मेद

(२) प्रथिने

(३) आम्ल

(४) जीवनसत्व

उत्तर: (२) प्रथिने

 

 

८३)डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो?

(१) रात आंधळेपण

(२) काचबिंदू

(३) मोतीबिंदू

(४) दृष्टी वैषम्य

उत्तर: (२) काचबिंदू

 

 

८४) प्रौढ माणसाच्या शरीरातील लाल पेशींशी पांढऱ्या पेशींचे प्रमाण

(१)१००:१

(२) ५००:१

(३) ६००:१

(४) १२००:१

उत्तर: (३) ६००:१

 

८५)पाठीच्या कण्यात एकूण ३३ मानके असतात,त्यापैकी — मानेत असतात.

(१) ७

(२) ३

(३) १३

(४) ११

उत्तर: (१) ७

 

८६) कोणता बी कोम्प्लेस चा घटक नाही?

(१) रायबोफ्लेविन

(२) थायमिन

(३) फोलिक असिड

(४) अस्कोर्बिक असिड

उत्तर: (४) अस्कोर्बिक असिड

 

८७)लासिकारणनंतर शरीरात ——– तयार होतात.

(१) Tokxins

(२) antibodies

(३) लिम्फ

(४) प्लास्मा

उत्तर: (२) antibodies

 

८८)प्रथिने यापासून बनलेली असतात.

(१) साखर

(२) अमिनो असिड्स

(३) फेट्टी असिड्स

(४) नुक्लिक असिड्स

उत्तर: (२) अमिनो असिड्स

 

८९)त्वचेमध्ये घर्मग्रथिंची संख्या येथे सर्वाधिक असते..

(१) कपाळ

(२) हात

(३) तळ हात

(४) पाठ

उत्तर: (३) तळ हात

 

९०)कोणता विषाणू तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करून चेता संस्थेवर परिणाम करतो?

(१) हिपटायटस विषाणू

(२) पोलीओ विषाणू

(३) HIV

(४) ANTI VIRUS

उत्तर: (२) पोलीओ विषाणू

 

९१)लाल रक्त पेशींचे आयुष्मान किती असते?

(१) अनिश्चित

(२) १२० दिवस

(३) १८० दिवस

(४) जिवंत असेपर्यंत

उत्तर: (२) १२० दिवस

 

९२)जठरामध्ये “पेप्सीन” आहारातील — चे पचन करते?

(१) प्रथिने

(२) स्निग्धे

(३) कर्बोदके

(४) जीवनसत्वे

उत्तर: (१) प्रथिने

 

९३) बॉडी मास इंडेक्स मोजण्याचे सूत्र — आहे.

(१) वजन (किलोग्राम / उंची (सेमी))

(२) वजन (किलोग्राम – उंची (सेमी))

(३) वजन (किलोग्राम / उंची (समी))

(४) यापैकी नाही

उत्तर: (२) वजन (किलोग्राम – उंची (सेमी))

 

 

९४)नवजात अवस्था म्हणजे जन्मत: ——– दिवस होय.

(१) १५

(२) २५

(३) २८

(४) ३०

उत्तर: (३) २८

 

९५)HEPATITIS A,B,C,D आणि E यापैकी कोणते रक्ताद्वारे पसरतात?

(१) अ,ब

(२) ब,क

(३) क,ड,इ

(४) अ,ब,क,ड,इ

उत्तर: (२) ब,क

 

९६)कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोशिद्याची गरज असते.

(१) SORCOPTIS स्केबी

(२) विब्रीओ कोलरा

(३) प्लास्मोडीअम व्हायवक्स

(४) यापैकी नाही

उत्तर: (३) प्लास्मोडीअम व्हायवक्स

 

९७)पेशींची उर्जाकेंद्रे कशाला म्हणतात?

(१) MITICHONDRIA

(२) हरीतलवके

(३) अंतरद्रव्याजालिका

(४) पेशीतील केंद्रक

उत्तर: (१) MITICHONDRIA

 

 

९८)हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे?

(१) बेरी बेरी

(२) पेलाग्रा

(३) अनेमिया

(४) स्कर्व्ही

उत्तर: (४) स्कर्व्ही

 

९९)शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती?

(१) लोहित रक्तकनिका

(२) राक्तबीबिका

(३) चेतापेशी

(४) श्वेत रक्तकनिका

उत्तर: (३) चेतापेशी

 

१००)———- हे घटक कर्करोग जाण्य असतात.

(१) हायड्रो कार्बन

(२) पारा

(३) सल्फरडायओक्साईड

(४) यापैकी नाही

उत्तर: (१) हायड्रो कार्बन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT