Amravati City Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Amravati City Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Amravati City Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

अमरावती शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 04 ऑक्टोबर 2021

1.पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा. नियतकालिक

1) एक वर्षाने प्रसिद्ध होणारे.

2) प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे.

3) ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे.

4) प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे.

उत्तर:3) ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे.

 

2.खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?

1)?

2),

3).

4)!

उत्तर:4)!

 

3.खालील पिलुदर्शक चुकीची जोडी ओळखा.

1) मोराचे पिल्लू

2) सिंहाचा छावा

3) म्हशीचे- रेडकू

4) मेंढीचे-करडू

उत्तर:4) मेंढीचे-करडू

 

4.खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जसे बांबू – बेट, तसे भाकरी?

1) लीग

2) रास

3) चवड

4) गट

उत्तर:3) चवड

 

5.’क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात वर दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखा.

1) गाढवाला गुळाची चव काय?

2) कोल्ह्याला द्राक्षे आबट

3) कोलहा काकडीला राजी

4) अडलाहरी गाढवाचे पाय धरी

उत्तर:3) कोलहा काकडीला राजी

 

6.खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.

1) ग्रंथ- ग्रंथ

2) पोथी-पोथ्या

3) साल-माली

4) माहिती माहित्या

उत्तर:4) माहिती माहित्या

 

  1. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.

‘खेळणी तयार करायला बुरडावरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या.

1) वर्तमानकाळ

2) साधा काळ

3) भूतकाळ

4) भविष्यकाळ

उत्तर:3) भूतकाळ

 

8.योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा.

1) नवाकोरा

2) जुनापुराण

3) री

4) नफा

उत्तर:4) नफा

 

9.पुढील शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करुन अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील?

घा घा घा घा घा
         

 

1) न, र, व, म, स

2) स, न, म, र, व

3) र, ल, न, स, म

4) ट, व, म, न, स

उत्तर:2) ,,,,

 

  1. योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. हलवायाच्या घरावर…………

1) बेलपत्र

2) तमालपत्र

3) तुळशीपत्र

4) ताम्रपत्र

उत्तर:3) तुळशीपत्र

 

  1. दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा.

1) समुद्र

2) मासा

3) मीठ

4) खारट

उत्तर:4) खारट

 

  1. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?

1) वीज

2) सफाई

3) शरीर

4) काळजी

उत्तर:3) शरीर

 

  1. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

1) शिबीर

2) शारिरीक

3) क्रिडा

4) अखंडित

उत्तर:1) शिबीर

 

  1. नामानिराळा होणे म्हणजे:

1) हात टेकणे

2) हात झटकणे

3) हात आखडणे

4) हातावर तुरी देणे

उत्तर:2) हात झटकणे

 

  1. तल्लीन होणे-म्हणजे:

1) भान हरपणे

2) शोभा होणे

3) आडवे होणे

4) चीज होणे

उत्तर:1) भान हरपणे

 

  1. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत?

1) पक्ष बाजु, पंधरवडा, परका

2) नगः पर्वत, वस्तू, दागिना

3) दंड काठी, शिक्षा, भाऊ

4) आकार आकृती दर, कल

उत्तर:2) नगः पर्वत, वस्तू, दागिना

 

  1. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. थंडी

1) बोचरी

2) हसरी

3) लाजरी

4) सोनेरी

उत्तर:1) बोचरी

 

  1. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? ‘त ल पा भू ळी ज

1) ते

2) ल

३) भू

4) पा

उत्तर:1) ते

 

  1. ‘सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. ‘ या वाक्यात विशेषण ओळखा.

1) कलाटणी

2) सचिनच्यां

3) जबरदस्त

4) फटकेबाजी

उत्तर:3) जबरदस्त

 

  1. वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर ……..देणे.

1) पैसे

2) तुरी

3) डाळ

4) टाळी

उत्तर:2) तुरी

 

  1. खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे?

17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 49, 90

1) सात

2) सहा

3) पाच

4) चार

उत्तर:2) सहा

 

अक्षरमाला (22व23)

ABCDE FGHU KLMNO PORST UVWXZ

 

  1. वर दिलेल्या अक्षमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे य दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?

1) C

2) M

3) D

4) W

उत्तर:4) W

 

  1. वर दिलेल्या अक्षरमालेतील H या आशाच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?

1) R

2) S

3) T

4) Q

उत्तर:2) S

 

  1. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्षअसेल?

1) 62 वर्ष

2) 45 वर्ष

3) 57 वर्ष

4) 55 वर्ष

उत्तर:3) 57 वर्ष

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा.

सिनेमा पडदा नाटक ?

1) तालीम

2) सभागृह

3) पदपथ

4) रंगमंच

उत्तर:4) रंगमंच

 

  1. P.L.C.C चा अर्थ काय?

1) पोल्युशन अनकंट्रोल्ड कार अॅण्ड करिअर

2) पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट

3) पोल्युशन अनकंट्रोल्ड कॅन्सलेशन सर्टिफिकेट

4) पोल्युशन फ्रि सर्टिफिकेट

उत्तर:2) पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट

 

  1. 8.8 सें.मी. लांबीची एक तार वाकवुन तिच्यापासून एक वर्तुळ तयारकेले, तर वर्तुळाचा परिघ किती असेल ?

1) 4.4 से मी.

2) 8.8 से.मी.

3) 17.6 से.मी.

4) 8 से.मी.

उत्तर:2) 8.8 से.मी.

 

  1. चिन्ह ओळखा.

1) रुग्णालय

2) पेट्रोल पंप

3) सार्वजनिक दूरध्वनी

4) भोजनालय

उत्तर:2) पेट्रोल पंप

 

  1. वाहनामध्ये हे ठेवू नये:

1) प्रथमोपचार पेटी

2) ज्वलनशील पदार्थ

3) टूल किट

4) औषधे

उत्तर:2) ज्वलनशील पदार्थ

 

  1. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.

1) पंकज

2) सरोज

3) राजीव

4) भास्कर

उत्तर:4) भास्कर

 

  1. लाल वाहतुक दिवा काय दर्शवतो?

1) सावधानतेसह वाहन पुढे न्या.

2) वाहन थांबवा.

3) वाहनाचा वेग कमी करा,

4) यापैकी नाही.

उत्तर:2) वाहन थांबवा.

 

  1. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

1) बुधवार

2) सोमवार

3) मंगळवार

4) रविवार

उत्तर:1) बुधवार

 

  1. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?

1) कोकण

2) दक्षिण महाराष्ट्र

3) मराठवाडा

4) पूर्व विदर्भ

उत्तर:4) पूर्व विदर्भ

 

  1. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

1) उच्च न्यायालय

2) राज्यपाल

3) राष्ट्रपती

4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर:2) राज्यपाल

 

  1. 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 से.मी. बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्यालागतील ?

1) 240

2) 600

3) 480

4) 120

उत्तर:1) 240

 

  1. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये9 हा अंक किती वेळा येतो?

1) 19

2)21

3)9

4) 11

उत्तर:1) 19

 

  1. 171÷19×9=?

1) 0

2) 1

3) 18

4) 81

उत्तर:4) 81

 

  1. भारताचे गृहमंत्री कोण आहेत?

1) राजनाथ सिंह

2) शिवराज सिंह धन्हाण

3) अमित शहा

4) नरेंद्र मोदी

उत्तर:3) अमित शहा

 

  1. सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत यजमानपदया देशाने भूषविले.

1) चीन

2) जपान

3) रशिया

4) ब्रिटन

उत्तर:2) जपान

 

  1. रुग्ण वाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही

1) वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे

2) चाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे

3) आहे त्याच वेगात जात राहिले पाहिजे

4) वाहन जोरात चालविले पाहिजे

उत्तर:2) चाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे

 

41 तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादनकेली आहे?

1) सौदी अरेबिया

2) पाकिस्तान

3) इराण

4) अफगाणिस्तान

उत्तर:4) अफगाणिस्तान

 

  1. चिन्ह ओळखा.

1) रस्ता बंद आहे.

2) वाहने उभी करण्यास पार्क करण्यास मनाई

3) वेग मर्यादा समाप्त

4) रस्ता सुरु आहे.

उत्तर:3) वेग मर्यादा समाप्त

 

  1. वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असतानाअपघात झाल्यास विमा कंपनी:

1) अंशत: नुकसान भरपाई देते.

2) संपूर्ण नुकसान भरपाई देते

3) नुकसान भरपाई देत नाही.

4) अर्धी नुकसान भरपाई देते.

उत्तर:3) नुकसान भरपाई देत नाही

 

44.अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता?

1) परशुराम नाईक

2) चीर वामनराव जोशी

3) नागनाथअण्णा चौधरी

4) अण्णासाहेब बागल

उत्तर:2) चीर वामनराव जोशी

 

  1. ध्वनितरंगाचे प्रसारण…….मधुन होत नाही

1) स्थायु

2) द्रव

3) वायू

4) निर्वात जागा

उत्तर:4) निर्वात जागा

 

  1. पुढे दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा, जहाज, मोटार,रेल्वे

1) पाय

2) सायकल

3) चाक

4) ड्रायव्हर

उत्तर:2) सायकल

 

  1. खाली दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा, बाबर, शेत,शिवार

1) मला

2) जंगल

3) वन

4) अंगण

उत्तर:1) मला

 

  1. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे?

1) मुंबई

2) दिल्ली

3) चेन्नई

4) कोलकाता

उत्तर:1) मुंबई

 

  1. 49. 24सर्व विभाजकांची बेरीजकित?

1)59

2) 36

3)60

4)66

उत्तर:3)60

 

50.9900000 ही संख्या अक्षरात लिहा.

1) नाऊ लाख नव्वदहज़ार

2) नव्याण्णव हजार

3) नवशे नव्वद हजार

4) नव्याण्णव हजार

उत्तर:2) नव्याण्णव हजार

 

  1. 51. ऋणमोचन हे मुद्गलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्याआहे?

1) मोर्शी

2) तिवसा

3) भातकुली

4) धामणगाव

उत्तर:3) भातकुली

 

  1. खालील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

10, 17, 26, 37,?

1) 52

2) 50

3) 49

4) 48

उत्तर:2) 50

 

  1. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

1) दूरध्वनी

2) दूरचित्रवाणी

3) मासिक

4) वृत्तपत्र

उत्तर:1) दूरध्वनी

 

  1. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये:

1) वाहनाची बेगमर्यादा ओलांडू नये

2) मद्यप्राशन करून वाहन चालवू नये

3) वाहनांचा कर भरल्याशिवाय नाहन रस्त्यावर चालवूनये

4) विनापरवाना वाहन चालवू नये

उत्तर:1) वाहनाची बेगमर्यादा ओलांडू नये

 

  1. पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 14, 19, 29, 40, 44, 52, 59, ?

1)75

2) 67

3) 70

4)73

उत्तर:4)73

 

  1. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?

1) वर्धा

2) वर्धा नागपूर

3) अमरावती नागपूर

4) वर्धा यवतमाळ

उत्तर:1) वर्धा

 

  1. खालीलपैकी कोणते वाहन चालविताना अतिरिक्त खबरदारी घ्यायलाहवी?

1) L’ पाटी लावलेली

2) कमी वेगाने चालणारी वाहने

3) हलकी वाहनेवाहने

4) जड वाहने

उत्तर:1) L’ पाटी लावलेली

 

  1. पुढीलपैकी कोणती संख्या (13×5+27+9-2) या पदावली बरोबरआहे?

1) 2

2) 62

3)6

4) 66

उत्तर:4) 66

 

  1. शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा:

1) नाशी 40 कि.मी.

2) ताशी 25 कि.मी.

3) नाशी 30 कि.मी.

4) ताशी 60 कि.मी.

उत्तर:2) ताशी 25 कि.मी.

 

  1. मदनने दर साल दर शेकडा 9 दराने रु.8,000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले. तर 3 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल?

1) रु.8, 216

2) रु.8, 700

3) रु.10, 000

4) रु 10,160

उत्तर:4) रु 10,160

 

  1. महाराष्ट्र राज्याची निर्मिती……..रोजी झाली.

1) 26 जानेवारी 1960

2) 15 ऑगस्ट 1947

3) 1 मे 1950

4) यापैकी नाही

उत्तर:4) यापैकी नाही

 

  1. सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?

1) श्री. राजेश टोपे

2) श्री. छगन भुजबळ

3) श्री. अनिल परब

4) श्री. दिपक सावंत

उत्तर:3) श्री. अनिल परब

 

  1. पुढीलपैकी गटात न बसणारे पदकोणते?

1)71

2) 53

3) 69

4) 47

उत्तर:3) 69

 

  1. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला काय नावानेसंबोधिले जाते?

1) महाआघाडी

2) महाजन आघाडी

3) महाविकास आघाडी

4) जन विकास आघाडी

उत्तर:3) महाविकास आघाडी

 

  1. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते?

1) 27

2) 64

3) 125

4) 343

उत्तर:2) 64

 

  1. पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा. 5, 8, 14, 24, 35, 50

1) 8

2) 14

3) 24

4) 35

उत्तर:3) 24

 

  1. रुक्साना पश्चिमेला 19 कि.मी. गेली, नंतर ती दक्षिणेला 13.5 कि मी. गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 कि.मी. गेली नंतर उत्तरेला 13.5 कि.मी. जाऊन थांबली, तर ती मूळ ठिकाणापासून किती कि.मी. अंतरावर आहे?

1) 10.5

2) 12.5

3) 11.5

4) 13.5

उत्तर:3) 11.5

 

68.1/11,1/8,1/13व1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

1) 1/11

2) 1/8

3)1/13

4)1/5

उत्तर:4)1/5

 

  1. 43048, 42544, 43486, 42454 व 43844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती?

1) 1300

2) 1090

3) 1390

4) 796

उत्तर:3) 1390

 

  1. खालीलपैकी कोणती खून सावधानता दर्शवते?

1)

2)

3)

4) यापैकी नाही

उत्तर:3)

 

  1. वाहन चालविताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो?

1) दृष्टी

2) संतुलन

3) निर्णयक्षमता

4) ऐकणे

उत्तर:3) निर्णयक्षमता

 

  1. प्रदूषण नियंत्रण प्रमानपत्राची विधी ग्राह्याता.

1)6 महिने

2)1 वर्ष

3)2 वर्ष

4) पर्याय 1 व 2 बरोबर

उत्तर:4) पर्याय 1 व 2 बरोबर

 

  1. वळण घेतल्यानंतर आपल्या चाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल?

1) बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून

2) इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून

3) इतर वाहन चालकांचे डोळे दिपू नये म्हणून

4) वाहन थांबू नये म्हणून

उत्तर:2) इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून

 

  1. ताशी सरासरी 60 कि मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 40 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा । तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?

1) 150 कि. मी.

2)300 किमी.

3) 120 कि.मी.

4)200 कि.मी.

उत्तर:3) 120 कि.मी.

 

  1. ‘एक्सप्रेस वे’ ला जोडणाऱ्या आणि ‘एक्सप्रेस वे’ पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते?

1) साईड लेन

2) स्लीप रोड

3) अॅडजॉइनिंग लेन

4) सव्र्हस रोड,

उत्तर:2) स्लीप रोड

 

  1. चिन्ह ओळख

1) साईड रस्ता डावीकडे आहे

2) वेगमर्यादा

3) एक्सलं भार मर्यादा

4) उची मर्यादा

उत्तर:3) एक्सलं भार मर्यादा

 

  1. एका सांकेतिक भाषेत FATxy. NOT–yuw, FOR wwx तर FORT हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरांपासून लिहिता येईल.

2) xzwy

2) wwwy

3) wvzy

4) xvwy

उत्तर:4) xvwy

 

  1. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये

1) अकन परिधान केले पाहिजे

2) हेल्मेट परिधान केले पाहिजे

3) बूट परिधान केले असले पाहिजेत

4) सिट बेल्ट लावले पाहिजे

उत्तर:2) हेल्मेट परिधान केले पाहिजे

 

  1. अमरावती शहराचे नाव रुख्मिणी हरणाशी जोडले जाते, ती रुख्मिणीहरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात?

1) अंबादेवी मंदिर

2) दिश्वर मंदिर

3) गणेश मंदिर

4) विठ्ठल मंदिर

उत्तर:1) अंबादेवी मंदिर

 

  1. 8 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

1) लॉर्ड डलहौसी

2) लॉर्ड क्लाईव्ह

3) लॉर्ड वेलस्ली

4) लॉर्ड हेस्टिंग्ज

उत्तर:3) लॉर्ड वेलस्ली

 

  1. शिकाऊ परवान्याची विधीग्राहाता किती असते?

1) लायसन्स मिळेपर्यंत

2) 6 महिने

3) 30 दिवस

4) 90 दिवस

उत्तर:2) 6 महिने

 

  1. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या पाचव्या वाढदिवशी कोणता वार असेल?

1) मंगळवार

2) गुरुवार

3) शनिवार

4) सोमवार

उत्तर:2) गुरुवार

 

83.’ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे….हा रोग होतो.

1) क्षय

2) कर्करोग

3) मुडदुस

4) हिवताप

उत्तर:3) मुडदुस

 

84.729 व 64 या संख्यांच्या घनमूळांच्या वर्गमूळांची बेरीज किती?

1) 15

2) 12

3) 5

4) 6

उत्तर:3) 5

 

85.साडे बाराशेचे 12% म्हणजे किती?

1) 1500

2) 144

3) 150

4) 200

उत्तर:3) 150

 

  1. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 6 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 नेवाढतो तर ती संख्या कोणती?

1) 14

2) 12

3) 13

4) 15

उत्तर:3) 13

 

  1. राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो?

1) 4 वर्ष

2) 5 वर्ष

3) 6 वर्ष

4) साडे चार वर्ष

उत्तर:3) 6 वर्ष

 

  1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे?

1) पावली

2) शेंडगाव

3) सुर्जी

4) मोझरी

उत्तर:1) पावली

 

  1. चिन्ह ओळखा.

1) यु-टर्न ला मनाई

2) उजव्या बाजूस वळण्यास मनाई

3) डावीकडून ओव्हरटेक करण्यास मनाई

4) डाव्या बाजूला वळण्यास मनाई

उत्तर:2) उजव्या बाजूस वळण्यास मनाई

 

  1. पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे?

1) 771

2) 113

3) 114

4) 117

उत्तर:2) 113

 

  1. रु.200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढविल्या नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमती पेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?

1) रु.10 ने कमी

2) रु.8 ने जास्त

3) रु.8 ने कमी

4) किंमतीत फरक पडणार नाही

उत्तर:3) रु.8 ने कमी

 

  1. एका गावाहुन एक बस 14: 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7: 0.5 ला पोहोचते तर या प्रवासाला किती वेळ लागला?

1) 5 तास 45 मिनिटे

2) 4 तास 45 मिनिटे

3) 5 तास 15 मिनिटे

4) 4 तास 15 मिनिटे

उत्तर:2) 4 तास 45 मिनिटे

 

  1. अमरावती शहरातील माताखिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे?

1) अंबादेवी

2) एकविरा देवी

3) श्री कृष्ण

4) श्री राम

उत्तर:3) श्री कृष्ण

 

  1. अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?

1) अकरा

2) बारा

3) तेरा

4) चौदा

उत्तर:4) चौदा

 

  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहे?

1) डोनाल्ड ट्रंप

2) जॉर्ज बुश

3) जो बायडेन

4) बिल क्लिंटन

उत्तर:3) जो बायडेन

 

  1. चिन्ह ओळखा.

1) प्रवेश बंद

2) एकमार्गी वाहतूक

3) वेगमर्यादा समाप्त

4) दुहेरी वाहतूक

उत्तर:2) एकमार्गी वाहतूक

 

  1. संजयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास रु. 3,375 मिळतात; तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील?

1) 85

2) 75

3) 45

4) 225

उत्तर:2) 75

 

  1. मैथिली व अरुणा यांच्याजवळ रु.80 आहेत, अरुणा व स्मिता यांच्याजवळ रु.60 आहेत, मैथिली व स्मिता यांच्याजवळ रु.90 आहेत. तर मैथिली व स्मिता यांच्याजवळील रुपयांचे गुणोत्तर किती?

1) 5:11

2) 7:11

3) 11:7

4) 11:5

उत्तर:3) 11:7

 

  1. 4736+ 95263 = किती?

1) 98888

2) 99988

3) 99889

4) 99999

उत्तर:4) 99999

 

  1. दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 च्या कोणत्या कलमान्वये ‘ गुन्हा’ आहे?

1) 112

2) 185

3) 189

4) 184

उत्तर:2) 185


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT