Akola SRPF GR 18 Police Bharti 2019 Exam Question Paper: अकोला SRPF GR 18 पोलीस भरती 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका

Akola SRPF GR 18 Police Bharti 2019 Exam Question Paper

Akola SRPF GR 18 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 18 नवी अकोला पोलीस  2019

Exam Date: 07 सप्टेंबर 2021

 1. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

1) केसरी

2) यंग इंडिया

3) युगांतर

4) सुधारक

उत्तर:1) केसरी

 

 1. आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1)अभिवादन

2) अनपेक्षित

3) आमंत्रित

4) सहतूक

उत्तर:3) आमंत्रित

 

3. 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

1) सोमवार

2) बुधवार

3) मंगळवार

4) गुरुवार

उत्तर:3) मंगळवार

 

4.खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

1) आमदार

2) खासदार

3) मंत्री

4)जिल्हाअधिकारी

उत्तर:4)जिल्हाअधिकारी

 

 1. 654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?

1) 9000

2) 97

3) 9

4) 90

उत्तर:4) 90

 

 1. पुल्लिंग ओळखा.

1) गवळी

2) कोळीन

3) कासारीन

4) वाघीन

उत्तर:1) गवळी

 

7.45 x 0×12 =?

1)12

2) 45

3) 0

4) 09

उत्तर:3) 0

 

 1. 5×20×0 +7=?

1) 107

2) 100

3) 0

4)7

उत्तर:4)7

 

9.वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

1) गोपाळकृष्ण गोखले

2) लोकमान्य टिळक

3) आचार्य विनोबा भावे

4) वि.दा. सावरकर

उत्तर:3) आचार्य विनोबा भावे

 

 1. खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा.

1) पर्वत

2) नदी

3) हिमालय

4) शहर

उत्तर:3) हिमालय

 

 1. नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

1) उत्तर

2) पूर्व

3) पश्चिम

4) दक्षिण

उत्तर:2) पूर्व

 

 1. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

1) ग्रामसेवक

2) पटवारी

3) पोलीस पाटील

4) गटविकास अधिकारी

उत्तर:1) ग्रामसेवक

 

 1. पाणि” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

1) जल

2) पाऊस

3) हात

4) यापैकी नाही

उत्तर:3) हात

 

 1. 25 x 24 = 600 तर2500×2400 = ?

1) 6000

2) 60000

3) 600000

4) 6000000

उत्तर:4) 6000000

 

 1. 5/6×3/2×4/5=?

1) 1

2) 3

3) 4

4) 6

उत्तर:1) 1

 

 1. 72=?

1) 335

2) 49

3) 343

4) 334

उत्तर:3) 343

 

 1. X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणता?

1) X + 6

2) 2X +7

3) 2X -4

4) X – 4

उत्तर:3) 2X -4

 

 1. ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) अकरान्त पुल्लिंग

उत्तर:2) स्त्रीलिंग

 

 1. ‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते?

1) देवा

2) देवाला

3) देव

4) यापैकी नाही

उत्तर:3) देव

 

 1. खालील पर्यायांमध्ये काही दिली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा?

1) इंद्रकुमार गुजराल

2) लालबहादूर शास्त्री

3) एच.डी. देवेगौडा

4) डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर:4) डॉ. राजेंद्र प्रसाद

 

21.”सोने’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) सोन्या

2.) सोनं

3) सोने

4) सोनी

उत्तर:3) सोने

 

 1. 22. 7×8+4 x 9 +5 x 6 =?

1) 112

2) 116

3) 118

4) 122

उत्तर:4) 122

 

23.खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही?

1) नेपाल

2) भुटान

3) जपान

4) अफगाणिस्तान

उत्तर:3) जपान

 

 1. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.

1) कर्नाटक

2) आंध्र प्रदेश

3) मध्य प्रदेश

4) छत्तीसगढ़

उत्तर:3) मध्य प्रदेश

 

 1. खालीलपैकी सामान्यनाम ओळखा.

1) पर्वत

2) हिमालय

3) सह्याद्री

4) सातपुडा

उत्तर:1) पर्वत

 

 1. तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

1) आज्ञार्थी

2) उद्गारार्थी

3) विधानार्थी

4) प्रश्नार्थी

उत्तर:3) विधानार्थी

 

 1. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

1)8

2) 7

3)6

4) 5

उत्तर:3)6

 

28.”सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी” यातील अलंकार ओळखा.

1) उत्प्रेक्षा

2) उपमा

३) रूपक

4) यमक

उत्तर:2) उपमा

 

 1. 13, 17, 19, 23, 29,?

1) 31

2) 33

3) 35

4) 37

उत्तर:1) 31

 

 1. 1/2+1/3+1/4+1/5=?

1)1/14

2)4/14

3)77/60

4)4/120

उत्तर:3)77/60

 

 1. चौदा मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

1) 5040

2) 504

3)72

4) 720

उत्तर:2) 504

 

 1. धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

1) मुलगी

2) पत्नी

3) पृथ्वी

4) नदी

उत्तर:3) पृथ्वी

 

 1. विसंगत घटक ओळखा.

1) तांबे

2) अॅल्युमिनियम

3) पारा

4) लोखंड

उत्तर:3) पारा

 

 1. विसंगत शब्द ओळखा. गुरु, चंद्र, मंगळ, बुध

1) गुरु

2) चंद्र

3) मंगळ

4) बुध

उत्तर:2) चंद्र

 

 1. 91+92+93 +…+ 100 =?

1) 945

2) 935

3) 955

4) 985

उत्तर:3) 955

 

36, 0.25 x 2.5 x 1.2 =?

1) 0.25

2) 0.50

3) 0.75

4) 0.100

उत्तर:3) 0.75

 

 1. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2) महात्मा गांधी

3) जवाहरलाल नेहरू

4) डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर:4) डॉ. राजेंद्र प्रसाद

 

 1. ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही ‘क’ ची अपत्ये आहेत ‘क’ हे ‘अ’ चे वडील आहेत परंतु ‘ब’ हा ‘क’ चा मुलगा नाही तर ‘ब’ आणि ‘क’ चे नातेकाय?

1) मुलगी व वडील

2) पती व पत्नी

3) आजोबा व नात

4) मुलगा व वडील

उत्तर:1) मुलगी व वडील

 

 1. वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

1) सुनंदा

2) वसंत

3) वासती

4) वैभव

उत्तर:1) सुनंदा

 

 1. शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

1) नाम

2) सर्वनाम

3) विशेषण

4) क्रियापद

उत्तर:3) विशेषण

 

41.राजा‘ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

1) राजा

2) राजे

3) राज्य

4) राज्जा

उत्तर:1) राजा

 

 1. ‘कवी’ या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?

1) कवी

2) कवीण

3) कवित्री

4) कवयित्री

उत्तर:4) कवयित्री

 

 1. तिला मी आई म्हणतो’ या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

1) तिला

2) आई.

3) मी

4) तिला आई म्हणतो

उत्तर:3) मी

 

 1. झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

1) औरंगाबाद

2) मुंबई

3) नागपूर

4) नाशिक

उत्तर:3) नागपूर

 

 1. त्वचा: स्पर्श:नाक:?

1) सुवास

2) कान

3) गंध

4)नासिका

उत्तर:3) गंध

 

46.वाक्य प्रकार ओळखा- जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनीउर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

1) केवलवाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) केवल-मिश्र वाक्य

उत्तर:3) मिश्र वाक्य

 

 1. (-15) × (-15) = ?

1) 125

2) 225

3)225

4) यापैकी नाही

उत्तर:2) 225

 

 1. AZ, CX, EV,GT.?

1) HS

2) IR

3) JQ

4) KP

उत्तर:2) IR

 

 1. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

1) कानपूर

2) मिरत

3) झांशी

4) अराह

उत्तर:2) मिरत

 

 1. जोडशब्दाचा पोटशब्द ओळखा. ‘महर्षी’

1) महा+ ऋषी

2) महान +ऋषी

3) महातपस्वी + ऋषी

4) मह+र्षी

उत्तर:1) महा+ ऋषी

 

51.माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) यापैकी नाही

उत्तर:2) कर्मणी

 

52.व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) तत्पुरुष

2) द्वंद्व

3) बहुव्रीही

4) अव्ययीभाव

उत्तर:4) अव्ययीभाव

 

 1. 803 x 15 = ?

1) 10245

2) 10545

3) 12045

4) 12405

उत्तर:3) 12045

 

 1. साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार+ सव्वा एकोणसाठ हजार =?

1) 87750

2) 87500

3) 87000

4) 87250

उत्तर:2) 87500

 

 1. रेणूसूत्र काय आहे?

1) H2O

2) HO

3) HO2

4) Water

उत्तर:1) H2O

 

 1. एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, “ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे,” तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?

1) जाऊ

2)स्वत:

3)बहीण

4)वहिनी

उत्तर:1) जाऊ

 

 1. 18 व 24 यांचा लसावि व मसावी काढा?

1) 72, 6

2) 74, 8

3) 78, 10

4) 84, 6

उत्तर:1) 72, 6

 

58.7, 11, 13, 17, 19,?

1) 21. 23

2) 23, 29

3) 29, 300

4) 20, 22

उत्तर:2) 23, 29

 

 1. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

1) क्लोरोफील

2) नायट्रोजन

3) कार्बन

4) कॅल्शियम

उत्तर:1) क्लोरोफील

 

 1. गटात न बसणारा ओळखा.

1) बलूचिस्थान

2) उजबेकीस्थान

3) ताजीकिस्थान

4) तुर्कमेनिस्थान

उत्तर:1) बलूचिस्थान

 

 1. एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?

1) 288

2) 600

3) 329

4) 576

उत्तर:4) 576

 

 1. अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुलेएका रांगेत बसली आहेत. सुनिल, दिपक व अनिलच्या मध्ये, महेशहा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्यामध्ये आहे?

1) सुनिल व संजय

2) अनिल व संजय

3) संजय व महेश

4) सुनिल व प्रशांत

उत्तर:1) सुनिल व संजय

 

 1. दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचेतोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेसआहे?

1) पूर्व

2) दक्षिण

3) वायव्य

4) पश्चिम

उत्तर:4) पश्चिम

 

 1. खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

1) बागडते

2) बागडत असते

3) बागडत आहोत

4) बागडली आहेत

उत्तर:3) बागडत आहोत

 

 1. 9800/84 =?

1) 11.26

2) 11.19

3) 12.7

4) 116.6

उत्तर:4) 116.6

 

 1. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

1) 80 अंश पूर्व रेखावृत

2) 90 अंश पश्चिम रेखावृत्त

3) 180 अंश रेखावृत्त

4) 0 अंश रेखावृत्त

उत्तर:3) 180 अंश रेखावृत्त

 

 1. जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्यालापिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

1) निळा

2) पांढरा

3) पिवळा

4) हिरवा

उत्तर:3) पिवळा

 

68.11:25::?:35

1) 16

2) 22

3) 15

4) 8

उत्तर:1) 16

 

 1. माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिटकाट्याची विरुद्ध दिशा कोणती?

1) वायव्य

2) उत्तर

3) दक्षिण

4) आग्नेय

उत्तर:3) दक्षिण

 

 1. 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?

1) 5

2) 10

3)60

4) 30

उत्तर:4) 30

 1. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

1) बाजीराव पेशवे

2) नानासाहेब पेशवे

3) शिवाजी महाराज

4) संभाजी महाराज

उत्तर:1) बाजीराव पेशवे

 

 1. एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर ध्वजस्तंभाला 90 अंशात पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते ?

1) पूर्व

2) पश्चिम

3) दक्षिण

4) उत्तर

उत्तर:2) पश्चिम

 

 1. 8, 5, 7.2,3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती?

1) 85623

2) 78235

3) 53872

4) 87532

उत्तर:4) 87532

 

74.’ती पहा समोर बस आली’ या वाक्याचा काळ ओळखा.

1) अपूर्णभूतकाळ

2) साधाभूतकाळ

3) पूर्ण वर्तमानकाळ

4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर:2) साधाभूतकाळ

 

 1. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……म्हणतात.

1) शब्दयोगी

2) उभयान्वयी

3) केवलप्रयोगी

4) सर्वनामे

उत्तर:3) केवलप्रयोगी

 

 1. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्तीओळखा.

1) द्वितीया

2) चतुर्थी

3) पंचमी

4) पष्ठी

उत्तर:2) चतुर्थी

 

 1. BDF: NPR: HJL.: ?

1) RTV

2) STV

3) SUX

4) TVX

उत्तर:4) TVX

 

 1. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

1) गोदावरी

2) ब्रह्मपुत्रा

3) गंगा

4) यमुना

उत्तर:4) यमुना

 

 1. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

1) अॅमेझॉन

2) नाईल

3) मिसिसीपी

4) सिंधू

उत्तर:2) नाईल

 

80.1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

1) 25

2) 15.

3) 35

4) 30

उत्तर:1) 25

 

 1. मीठाचे रेणूसूत्र काय आहे?

1) NaCl

2) HCL

3) H2O

4) KCI

उत्तर:1) NaCl

 

 1. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

1) एस. आर. पी. एफ.

2) एस. एस. बी.

3) डेल्टा फोर्स

4) फोर्स वन

उत्तर:4) फोर्स वन

 

 1. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

1) विधानसभा अध्यक्ष

2) उपराज्यपाल

3) मुख्य न्यायाधीश

4) उपसभापती

उत्तर:3) मुख्य न्यायाधीश

 

 1. गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

1) कुसुमाग्रज

2) रविंद्रनाथ टागोर

3) बकिमचंद्र चटर्जी

4) सुरेश भट

उत्तर:2) रविंद्रनाथ टागोर

 

 1. एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?

1) सोमवार

2) मंगळवार

3) शुक्रवार

4) गुरुवार

उत्तर:4) गुरुवार

 

 1. 64÷ 0.08 =?

1) 0.8

2) 80

3) 8000

4) 800

उत्तर:4) 800

 

 1. 432-? = 47

1) 479

2) 358

3) 327

4) 385

उत्तर:4) 385

 

 1. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

1) बंगलोर

2) मैसुर

3) हम्पी

4) विजापुर

उत्तर:3) हम्पी

 

 1. तो नेहमी लवकर झोपतोया वाक्यातील काळ ओळखा.

1) साधा वर्तमानकाळ

2) चालु वर्तमानकाळ

3) पूर्ण वर्तमानकाळ

4) रीति वर्तमानकाळ

उत्तर:4) रीति वर्तमानकाळ

 

 1. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

1) भारत

2) रशिया

3) बांग्लादेश

4) ऑस्ट्रेलिया

उत्तर:4) ऑस्ट्रेलिया

 

 1. ओडिशा: भुवनेश्वर: : मणिपूर : ?

1) आगरताळा

2) इम्फाळ

3) गुवाहाटी

4) गंगटोक

उत्तर:2) इम्फाळ

 

 1. जर P म्हणजे +, T म्हणजे, R म्हणजे ×तर 10 P5 T5 R 2 =?

1) 5

2) 10

3)-5

4) 20

उत्तर:1) 5

 

 1. ‘तेजोनिधी’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

1) स्वरसंधी

2) व्यंजनसंधी

3) विसर्गसंधी

4) पूर्वरूपसंधी

उत्तर:3) विसर्गसंधी

 

 1. राष्ट्रपतींचा कार्यकाल………वर्षाचा असतो.

1) दोन

2) तीन

3) पाच

4) सहा

उत्तर:3) पाच

 

 1. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) धुळे

4) अहमदनगर

उत्तर:4) अहमदनगर

 

 1. जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती?

1) 6

2) 8

3) 9

4) 7

उत्तर:2) 8

 

 1. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

1) शिवनेरी

2) जंजीरा

3) सिंधुदूर्ग

4) पन्हाळा

उत्तर:3) सिंधुदूर्ग

 

 1. 3002/3 व 200 5/2यातील फरक किती?

1) 90 1/ 4

2) 89 1/7

3) 98 1/6

4) 99 1/6

उत्तर:3) 98 1/6

 

 1. केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

1) नरेंद्र मोदी

2) निर्मला सीतारमण

3) अरूण जेटली

4) राजनाथ सिंग

उत्तर:2) निर्मला सीतारमण

 

 1. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?

1) 24, 2

2) 6, 20

3) 23, 3

4) 3, 23

उत्तर:3) 23, 3


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT