Ahmednagar Arogya Sevak Question Paper 2015 : अहमदनगर आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका २०१५

Ahmednagar Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Ahmednagar Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Ahmednagar Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Ahmednagar Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

आरोग्यसेवक अहमदनगर २०१५ प्रश्नपत्रिका

१) Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blanks to make the sentence meaningfully complete.

The races of Europe can be classified ———– twelve groups.

(१)into

(२) in

(३) among

(४)between

उत्तर:() into

 

२) alternatives meanings are given to words, choose the exact meaning – Souvenir

(१) Almanac

(२) annual

(३) magazine

(४) remembrance

उत्तर:() remembrance

3) Fill in the blanks with suitable words from the given options.

I have no sympathy ————– such intellectually bankrupt men.

(१) to

(२)for

(३) with

(४) about

उत्तर: (२) for

 

४)Which one of the following is the synonym of word“conspicuous”

(१)noticeable

(२) actual

(३) absent

(४) accurate

उत्तर:() noticeable

 

5) Identify the degree of the sentence.

“No other boy in the class is as rich as Gopal”

(१) Comparative

(२) superlative

(३) positive

(४) none of the above

उत्तर:() positive

 

६)ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी —– असते, व जास्तीत जास्त ——— इतकी असते.

(१)५,१५

(२) ७,१७

(३) ५,१७

(४) ७,१५

उत्तर: (२) ७,१७

 

७)पंचायत राज मध्ये महिलांना ——– जागा राखीव असतात.

(१)एक तृतीअंश

(२)एक चतुथौंश

(३) एक द्वितीऔंश

(४)यापैकी नाही

उत्तर: (३) एक द्वितीऔंश

८) सद्यस्थितीत भारतात ——– पंचवार्षिक योजना प्रगती पथावर आहे.

(१) ११ वी

(२) १२वी

(३) १३वी

(४) १४ वी

उत्तर: (२) १२ वी

 

९)२६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी संपर्क साधण्यासाठी ———- हे वेब पोर्टल सुरु केले आहे?

(१) लोकराज्य

(२) जनता दरबार

(३) शासन आपल्या दारी

(४) आपले सरकार

उत्तर: (४) आपले सरकार

 

१०)——— हा जिल्हा पहिला हागणदारी मुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आहे.

(१) एर्नाकुलम

(२) हल्दिया

(३) नादिया

(४) सिंधुदुर्ग

उत्तर: (१) एर्नाकुलम

 

११)“अहमदनगर” जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशात येतो?

(१) निश्चित पर्जन्य

(२) अनिश्चित पर्जन्य

(३) अवर्षण पर्जन्य

(४) यापैकी नाही

उत्तर: (३) अवर्षण पर्जन्य

 

१२)अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील “भंडारदरा धरण” हे ———- म्हणून ओळखले जाते.

(१) विल्सन बंधारा

(२) मेघदूत जलाशय

(३) अमृतवाहिनी

(४) नाथसागर जलाशय

उत्तर: (१) विल्सन बंधारा

 

१३)काळवीट साठी प्रसिद्ध असलेले “देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य” अहमदनगर जिल्ह्यातील ——- या तालुक्यात आहे?

(१) श्रीगोंदा

(२) जामखेड

(३) पारनेर

(४) कर्जत

उत्तर: (४) कर्जत

 

१४)भारतीय वंशाचे ——- यांची अलीकडेच अमेरिकास्थित “गुगल” या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाली आहे.

(१) सुंदर पिचाई

(२) इंद्र नुई

(३) सत्य नडेला

(४) राजीव सुरी

उत्तर: (१) सुंदर पिचाई

१५)भुतिया या आदिवासी जमातीचे वास्तव्य कोणत्या राज्यात आहे?

(१) आसाम

(२) ओरिसा

(३) उत्तरांचल

(४) केरळ

उत्तर: (३) उत्तरांचल

 

१६)३ ते ५ एप्रिल २०१५ दरम्यान ——— येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.

(१) दुबई

(२) जेजुरी

(३) घुमान

(४) सासवड

उत्तर: (३) घुमान

 

१७)सन २०२० पर्यंत लसीकरण न झालेल्या किवा अर्धवट लसीकरण झाल्रेल्या सर्व बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून ———- हि मोहीम शासनाने सुरु आहे.

(१) नई रोशनी

(२) मानस

(३) मिशन इंद्रधनुष्य

(४) उन्नत भारत अभियान

उत्तर: (३) मिशन इंद्रधनुष्य

 

१८)“द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” या पुस्तकाचे लेखक ——— हे आहेत.

(१) राजा मोहन

(२) नटवर सिंह

(३) संजय बारू

(४) उदय्तारा नायर

उत्तर: (३) संजय बारू

 

१९)ब्रिक्स देशाच्या नवीन विकास बंकेंचे पहिले अध्यक्ष —— आहेत.

(१) के.व्ही.कामत

(२) रघुराम राजन

(३) विनोद राय

(४) पी.सी.पारेख

उत्तर: (१) के.व्ही.कामत

 

२०)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव कोणते?

(१) चोंडी

(२) आष्टी

(३) शेंडी

(४) काष्टी

उत्तर: (१) चोंडी

 

२१)मांडी: गुडघा: : ? : कोपर

(१) हात

(२) मनगट

(३) दंड

(४) पंजा

उत्तर: (३) दंड

 

२२)२:२७: : ३ : ?

(१) ८१

(२) ६४

(३) १६

(४) २५

उत्तर: (२) ६४

 

२३)गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश असे उभे आहेत. महेश रांगेच्या मध्यभागी आहे टर रांगेत एकूण किती मुले आहेत?

(१) ४६

(२) ४७

(३) ४८

(४) ४९

उत्तर: (२) ४७

 

२४)प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

४,९,२५,४९,१२१,?

(१) २२५

(२) १९६

(३) १४४

(४) १६९

उत्तर: (१) २२५

 

२५)मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

१२१२-१२-१-१२२१-११-२१२

(१) २,१,२,१

(२) २,२,१,२

(३) २,१,१,२

(४) २,१,२,२

उत्तर: (४) २,१,२,२

 

 

२६)चरणकमल हा शब्द “लामकाणराच” असा लिहितात, तर “धवलकमल” हा शब्द कसा लिहाल?

(१) लवाधलामका

(२) लामकालवाध

(३) कामलाधवाल

(४) लमाकलावध

उत्तर: (२) लामकालवाध

 

२७)प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

२२२ (२३) १७६

१५८ (?) १३०

(१) १८

(२) ८०

(३) २६

(४) १४

उत्तर: (४) १४

 

 

२८)एका त्रिकोणाची कोनांची मापे ४:३:२ या समप्रमाणात असतील टर सर्वात मोठा कोणाचे माप किती?

(१) ६०

(२) ८०

(३) ७०

(४) ५०

उत्तर: (२) ८०

 

२९)५ मीटर लांब व ३ मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर २५ बाय २५ सेमी मापाच्या किती फरश्या बसतील?

(१) ४७५

(२) ११५

(३) २४०

(४) १८५

उत्तर: (३) २४०

 

३०)जर बैलगाडीला जहाज म्हटले,जहाजाला विमान म्हणले,विमानाला ट्रक म्हणले,ट्रकला कर म्हटले,कारला बैलगाडी म्हटले, तर आकाशात काय उडणार?

(१) विमान

(२) ट्रक

(३) कर

(४) बैलगाडी

उत्तर: (२) ट्रक

 

 

३१)प्रवीण हा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे,प्रथम प्रवीण उत्तरेला ३ की.मी. चालत गेला नंतर उजवीकडे वळून ४ की.मी. चालला. नन्तर पुन्हा उजवीकडे वळून ६ की.मी. चालला तर तो सुरवातीच्या ठीकानापासून किती अंतरावर आहे?

(१) ३ km

(२) ४ km

(३) ५ km

(४) ६ km

उत्तर: (३) ५ km

 

३२)BAND हा शब्द “ABME” असा लिहितात,तर STOP शब्द कसा लिहाल?

(१) ROME

(२) RPMN

(३) RUNQ

(४) TOPQ

उत्तर: (३) RUNQ

 

३३)अ,ब,क,ड,आणि इ हा पाच मुलींचा गट आहे, अ हि ब पेक्षा सावळी आहे,परंतु इ पेक्षा गोरी आहे.क हि सर्वात गोरी आहे.ड हि ब पेक्षा थोडीशी सावळी परंतु अ पेक्षा गोरी आहे,तर सर्वात सावळी मुलगी कोण?

(१) अ

(२) इ

(३) ब

(४) क

उत्तर: (२) इ

 

३४)संख्यामालिका पूर्ण करा.

७, १९, ३९, —–, १०३, १४७

(१) ८१

(२) ७१

(३) ६७

(४) ६३

उत्तर: (३) ६७

 

३५)वेगळी संख्या ओळखा.

२,४,८,१०

(१) २

(२) ४

(३) ८

(४) १०

उत्तर: (४) १०

 

३६)“टोयफोइड”या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो?

(१) फुफ्फुस

(२) चेतापेशी

(३) श्वसननलिका

(४) आतड्यातील पेयर्स पचेस

उत्तर: (४) आतड्यातील पेयर्स पचेस

 

३७)कुष्ठरोगाची लागण ———- मुळे होते?

(१) डीप्लोकोकास न्युमोनी

(२) साल्मोनेला टायफी

(३) मायक्रोबाक्टेरीअम लेप्री

(४) विब्रीओ कोलरा

उत्तर: (३) मायक्रोबाक्टेरीअम लेप्री

 

३८)ज्वर,खोकला,अशक्तपणा,श्वास लागणे,आणि थुंकीतून रक्त पडणे हे —— आजाराच्या रोगाचे लक्षण आहे.

(१) क्षयरोग

(२) एड्स

(३) काजन्या

(४) इंफ्लूएंजा

उत्तर: (१) क्षयरोग

 

३९)असंसर्गजन्य रोग कोणता आहे?

(१) रेबीज

(२) पटकी

(३) पोलीओ

(४) कुष्ठरोग

उत्तर: (२) पटकी

 

४०)पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती शरीरात कोठे होते?

(१) अस्थिमज्जा व प्लीहा

(२) स्वादुपिंड

(३) हृदय

(४) यकृत

उत्तर: (१) अस्थिमज्जा व प्लीहा

 

४१)“क” जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव ——— आहे.

(१) रेटीनोल

(२) राय्बोफ्विन

(३) अस्कोर्बिक असिड

(४) पाय्रीडोक्सीन

उत्तर: (३) अस्कोर्बिक असिड

 

४२)वांझपणा हि ——– जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे.

(१) क

(२) ड

(३) ई

(४) के

उत्तर: (३) ई

 

४३)रंगधाळेपणा ——- या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो.

(१) पिवळा व लाल

(२) हिरवा व लाल

(३) नीला व लाल

(४) पिवळा व हिरवा

उत्तर: (२) हिरवा व लाल

 

४४)“पेनिसिलीन” या प्रतिजैविकाचा शोध ———- याने लावला.

(१) रोनाल्ड रॉस

(२) जोसेफ लिस्टर

(३) alexandar फ्लेमिंग

(४) यापैकी नाही

उत्तर: (३) alexandar फ्लेमिंग

 

४५)गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात?

(१) अल्ट्राव्हायलेट

(२) क्ष किरणे

(३) अल्ट्रा सोनिक

(४) रेडीओ तरंग

उत्तर: (१) अल्ट्राव्हायलेट

 

४६)रक्तगटाचा शोध कोणी लावला?

(१) सिस्मन

(२) एडवर्ड जेनर

(३) जोन साल्क

(४) कार्ल LANDSTYNAR

उत्तर: (४) कार्ल LANDSTYNAR

 

४७)पाचानप्रक्रीये दरम्यान प्रथीनांचे रुपांतर —— मध्ये होते?

(१) मेदाम्ल

(२) अमिनो आम्ल

(३) ग्लुकोज

(४) TRIPSIN

उत्तर: (२) अमिनो आम्ल

 

 

४८)——— हि शरीर बांधणी करणारे पोषणद्रव्ये आहेत.

(१) पिष्टमय पदार्थ

(२) मेद

(३) जीवनसत्व

(४) प्रथिने

उत्तर: (४) प्रथिने

 

४९)अन्न नालीकेचा —— भाग अन्नपचनाचे कार्य करीत नाही.

(१) मुख

(२) जठार

(३) लहान आतडे

(४) मोठे आतडे

उत्तर: (४) मोठे आतडे

 

५०)कोणता रोग असुरक्षित लैगिक संबंधातून होतो?

(१) रायफिलीस

(२) एड्स

(३) गोनोर्हिया

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर: (४) वरीलपैकी सर्व

 

५१)कोणत्याही वस्तूची प्रतिमा दृष्टी पटलावर टी वस्तू दृष्टी आड झाल्यावरही त्या वस्तूची प्रतिमेची जाणीव सुमारे —– सेकंद दृष्टीपटलावर कायम राहते.

(१) १/६

(२) १/१२

(३) १/८

(४) १/१०

उत्तर: (४) १/१०

 

५२)नेत्र गोलातील द्रवाचा दाब अचानक वाढल्याने —- हा दृष्टीदोष होतो.

(१) वृध्दृष्टीता

(२) दृष्टीवैषम्य

(३) मोतीबिंदू

(४) काचबिंदू

उत्तर: (४) काचबिंदू

 

५३)० ते १ वयाच्या बालकांना ——– ही क्षयरोग प्रतिबंधक लास टोचण्यात येते.

(१) डी. टी. पी.

(२) बी.सी.जी

(३) ओ.पी.व्ही.

(४) पी.सी.व्ही.

उत्तर: (२) बी.सी.जी

 

५४)हिवताप हा ———- प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो.

(१) प्लास्मोडीअम

(२) अनाफिलीस

(३) H १ N १

(४) एडीस इजिप्ती

उत्तर: (२) अनाफिलीस

५५)“टमिफ्लू” हे ———- आजारावरील औषध आहे.

(१) चिकनगुनिया

(२) इबोला

(३) एड्स

(४) स्वाईन फ्लू

उत्तर: (४) स्वाईन फ्लू

 

५६) मानवामध्ये —– या आजाराचा प्रसार उंदीर,मेंढी इत्यादी जनावरांच्या मलमुत्रातुन होतो.

(१) रेबीज

(२) antrax

(३) लेप्टोस्पायरोसिस

(४) रीकेशिया

उत्तर: (३) लेप्टोस्पायरोसिस

 

 

५७)एड्स निदानासाठी कोणत्या चाचणीचा वापर करतात.

(१) एलायझा

(२) वेस्टर्न ब्लोट

(३) पी.सी.आर

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर: (४) वरीलपैकी सर्व

 

५८)डॉटस (DOTS) उपचार पद्धती —– या आजाराच्या उपचारासाठी वापरतात.

(१) क्षयरोग

(२) कुष्ठरोग

(३) एड्स

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (१) क्षयरोग

 

५९)आयुर्वेदातील शरीर शुद्धी करणाऱ्या पंचकर्म प्रक्रियेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही.

(१) स्वेदन

(२) विरेचन

(३) वमन

(४) रक्त मोक्षण

उत्तर: (४) रक्त मोक्षण

 

६०)शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य ——— हा अवयव करतो.

(१) प्रमस्तिश्क

(२) लम्बमज्जा

(३) अनुमस्तीश्क

(४) मज्जारज्जू

उत्तर: (३) अनुमस्तीश्क

 

६१)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य  अभियान (NRHM) —– पासून देशात सुरु झाले.

(१) २००५

(२) २००७

(३) २००९

(४) २०१२

उत्तर: (१) २००५

 

६२)कोणत्या रोगाचे लासिकरणद्वारे नियंत्रण कर्ता येते?

(१) क्षयरोग

(२) पोलीओ

(३) घटसर्प

(४) CANCER

उत्तर: (२) पोलीओ

 

६३)राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात —— या वर्षापासून राबविण्यात येतो.

(१) १९५२

(२) १९५०

(३) १९५७

(४) १९५५

उत्तर: (१) १९५२

 

६४)“जागतिक लोकसंख्या दिन” म्हणून कोनता दिन पाळला जातो?

(१) ८ एप्रिल

(२) ११ जुलै

(३) ११ जून

(४) १ डिसेंबर

उत्तर: (२) ११ जुलै

 

६५)सर्वाधिक कॅलोरीज असणारे फळ कोणते?

(१) द्राक्ष

(२) सफरचंद

(३) केळी

(४) आंबा

उत्तर: (४) आंबा

 

६६)मनगट व घोटयाच्या हाडातील सांधे ——- प्रकारचे सांधे आहे.

(१) बिजागीरीचा सांधा

(२) उखळीचा सांधा

(३) सरकता सांधा

(४) खिळीचा सांधा

उत्तर: (३) सरकता सांधा

 

६७)———- हे अनेछिक स्नायूंचे उदाहरण आहे.

(१) चेहऱ्याचे स्नायू

(२) अताडीचे स्नायू

(३) पाठीचे स्नायू

(४) हात व पायाचे स्नायू

उत्तर: (२) अताडीचे स्नायू

 

६८)मानवी शरीरात ——— खेरिज उरलेल्या सर्व धमन्यांमध्ये ऑक्सिजन युक्त रक्त वाहते.

(१) रक्त पेशिका

(२) मेंदू

(३) फुफ्फुस

(४) वृषण धमनी

उत्तर:  (४) वृषण धमनी

 

 

 

६९)मानवी डोळ्यात दृष्टी पटलाच्या ज्या बिंदुतून दृष्टीचेता बाहेर पडते त्या बिंदूत सवेदिचेता नसतात,त्या बिंदुला ——- म्हणतात.

(१) पितबिंदू

(२) मोतीबिंदू

(३) अंध् बिंदू

(४) काचबिंदू

उत्तर: (३) अंध् बिंदू

 

७०)कोणते मानवी त्वचेचे कार्य आहे?

(१) औष्णिक नियमन

(२) उत्सर्जन

(३) संवेदिकार्य

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर: (४) वरीलपैकी सर्व

 

७१)मानवी शरीरात साधारणत: —- टक्के पाणी असते.

(१) ६५

(२) ६०

(३) ५१

(४) ५५

उत्तर: (१) ६५

 

७२)मनुष्याच्या शरीराचे तापमान —— सेन्तीग्रेड असते.

(१) ९८.४

(२) ३७

(३) ११०

(४) यापैकी नाही

उत्तर: (२) ३७

 

७३)——— अन्न संचय करणाऱ्या खोडाचे उदाहरण आहे.

(१) हळद

(२) आले

(३) बटाटा

(४) बीट

उत्तर: (४) बीट

 

७४)संतुलित आहारात प्रथिनांचे प्रमाण —– एवढे असते.

(१) ५० ते ७०

(२) २० ते ३०

(३) १० ते १५

(४) यापैकी नाही

उत्तर: (३) १० ते १५

 

७५)भारताचा दुसरा मानवविकास अहवाल २०११ अनुसार महाराष्ट्राचा देशात ——– क्रमांक आहे.

(१) चौथा

(२) तिसरा

(३) दुसरा

(४) सहाव्वा

उत्तर: (४) सहाव्वा

 

७६)विशेषणाचा प्रकार ओळखा. “चौपदरी”

(१) आवृत्तिवाचक संख्या विशेषण

(२) क्रमवाचक संख्या विशेषण

(३) गणनावाचक संख्या विशेषण

(४) पृथकत्व वाचक संख्या विशेषण

उत्तर: (१) आवृत्तिवाचक संख्या विशेषण

 

७७)भाववाचक नाम ओळखा.

(१) पौरोहित्य

(२) गंगाजल

(३) पोपट

(४) पंडित

उत्तर: (१) पौरोहित्य

 

७८)सर्वनामांचा प्रकार ओळखा.

जो येईल तो पाहिलं.

(१) दर्शक सर्वनाम

(२) संबंधी सर्वनाम

(३) आत्मवाचक सर्वनाम

(४) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर: (२) संबंधी सर्वनाम

 

७९)प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य शोधा.

(१) त्याला दोन मैल चालवते.

(२) त्याने पहिले,त्याने जिंकले.

(३) आईने बाळाला निजविले.

(४) टी अजून आला नाही.

उत्तर: (३) आईने बाळाला निजविले.

 

८०)वाक्याचा काळ ओळखा.

तो नेहमीच उशिरा येतो.

(१) साधा वर्तमान काळ

(२) रिती वर्तमान काळ

(३) अपूर्ण वर्तमान काळ

(४) पूर्ण वर्तमान काळ

उत्तर: (२) रिती वर्तमान काळ

 

८१)“टपटप” कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

(१) स्थितीदर्शक

(२) गतिदर्शक

(३) प्रकारदर्शक

(४) अनुकरणदर्शक

उत्तर: (४) अनुकरणदर्शक

 

८२)“रमाबाईस” या शब्दाची विभक्ती ओळखा.

(१) तृतीया

(२) चतुर्थी

(३) द्वितीया

(४) सप्तमी

उत्तर: (२) चतुर्थी

८३)“गायरान” शब्दाचे लिंग ——- आहे.

(१) पुल्लिंग

(२) स्त्रीलिंग

(३) नपुसकलिंग

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (४) वरीलपैकी नाही

 

८४)रक्तचंदन” या शब्दातील समास प्रकार ओळखा?

(१) इतरेतर द्वंद

(२) कर्मधारय

(३) अव्ययीभाव

(४) यापैकी नाही

उत्तर: (२) कर्मधारय

 

८५)माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

(१) अकर्मक कर्तरी

(२) सकर्मक कर्तरी

(३) भावे

(४) कर्मणी

उत्तर: (२) सकर्मक कर्तरी

 

८६)वाकप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

डोळे निवणे.

(१) मत्सर वाटणे

(२) थक्क होणे

(३) पाहून तृप्त होणे

(४) झोप लागणे

उत्तर: (३) पाहून तृप्त होणे

 

८७)दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा ——-

(१) मनमिळाऊ

(२) मनकवडा

(३) मनमौजी

(४) मनमोहन

उत्तर: (२) मनकवडा

 

८८)“अनिल” शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

(१) समीरण

(२) वरूण

(३) मत्स्य

(४) मंडूक

उत्तर: (१) समीरण

 

८९)“अक्षर”शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

(१) निरक्षर

(२) साक्षर

(३) शब्द

(४) क्षर

उत्तर: (१) निरक्षर

 

९०)शाळेकडे” यातील कडे हा शब्द ———– आहे.

(१) शब्दयोगी अव्यय

(२) केवलप्रयोगी अव्यय

(३) क्रियाविशेषण अव्यय

(४) भाववाचक नाम अव्यय

उत्तर: (१) शब्दयोगी अव्यय

 

९१)CHOOSE CORRECT ARTICLE.

I went to the restaurant and had ——– office.

(१) a

(२) an

(३) the

(४) no article

उत्तर: () a

 

९२)Correct synonym of “Indignant”

(१) Ingenuity

(२) Gigantic

(३) Inevitable

(४) Annoyed

उत्तर: () Annoyed

 

९३)Correct antonym of “Barbarous”

(१) Coward

(२) Tragic

(३) Civilized

(४) Humane

उत्तर: (३) Civilized

 

९४)correct meaning of idiom.

Have a finger in pie.

(१) Be a partner in some scheme of plan

(२) to heat with blows

(३) to solve difficult problem

(४) to have patience

उत्तर: () Be a partner in some scheme of plan

 

९५)correct word for phrase:

The system of government by paid officials.

(१) aristocracy

(२) technocracy

(३) bureaucracy

(४) polyarchy

उत्तर: () bureaucracy

 

९६)Mint is the place where ———–

(१) pigs are kept

(२) aeroplanes are housed

(३) monks reside

(४) money is coined

उत्तर: (४) money is coined

 

९७)He accused me —- theft.

(१) for

(२) off

(३) with

(४) of

उत्तर: () off

 

९८)fill the blanks with correct preposition.

You shall refrain ——— telling lies.

(१) for

(२) from

(३) with

(४) to

उत्तर: () from

 

९९)find out error.

A honest person is respected by all.

(१) A honest person

(२) is

(३) respected

(४) by all

उत्तर: (१) A honest person

 

१००) Find wrong pair of animals and their living places.

(१) Horse-stable

(२) Lion-Den

(३) Dog-pen

(४) Cat-kitten

उत्तर: () Cat-kitten


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT