Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 8 Topic:- रांगेतील स्थान

Shanku
शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 8 Topic:- रांगेतील स्थान

ZP Bharti Study Material 08 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 8 Topic:- रांगेतील स्थान

1)  मुलींच्या रांगेत रीमाच्या उजवीकडे 8 मुली आणिs डावीकडे 10 मुली आहेत.  तर डावीकडून 6 व्या मुलीचा उजवी कडून काय क्रमांक येइल?

a) 13

b) 4

c) 12

उत्तर: b) 14

2) 30 मुलींच्या रांगेमध्ये गीता ही सीताच्या पुढे 5 व्या क्रमांकावर आहे. जर सीता चा मागून 15 वा क्रमांक येतोय तर समोरुन गीता कितव्या क्रमांकावर असेल?

a) 13

b) 15

c) 12

d) 11

उत्तर: d) 11

3) एका मुलांच्या रांगेमध्ये राजेश डावीकडून 5 व्या आणि उजवीकडून 6 व्या क्रमांकावर आहे. जर रांगेत एकुण 13 मुले बसवायची असतील तर अजून किती मुले बसवता येतील?

a) 2

b) 5

c) 3

d) 4

उत्तर: c) 3

4) जर 225 मुलांना रांगेत असे उभे करायचे आहे की रंगांची संख्या आणि एका रांगेतील मुले यांची संख्या सारखी असायला हवी. तर अशा किती रांगा होतील?

a) 13

b) 12

c) 14

d) 15

उत्तर: d) 15

5) विद्यार्थ्यांच्या एका रांगेत गणेश समोरुन 10वा आहे आणि महेश मागुन 12 वा आहे. तसेच गणेश हा महेशच्या समोर उभा असुन त्या दोघांमध्ये 4 मुले उभी आहेत तर त्या रांगेत एकून किती मुले उभी आहेत ?

a) 24

b) 25

c) 26

d) 27

उत्तर: c) 26

6) एका रांगेत शेखर पाठीमागून नवव्या क्रमांकावर आहे. पुढून आठव्या क्रमांकावर अरुण आहे. दोघांमध्ये निखिल उभा आहे तर रांगेत उभे असणाऱ्या मुलांची किमान संख्या किती?

a) 18

b) 9

c) 17

d) 14

उत्तर: b) 9

 7) 32 महिलांच्या गटामधे शबनमच्या पुढे पाचव्या स्थानावर राजमाता आहे. शबनम शेवटून सतराव्या क्रमांकावर असेल तर राजमाता सुरुवातीपासून कितव्या स्थानावर आहे?

a) 14

b) 15

c) 11

d) 12

उत्तर: c) 11

8) 29 पुस्तकांच्या रांगेत भौतिकशास्त्राचे पुस्तक डावीकडून 16 व्या स्थानावर आहे गणिताचे पुस्तक त्याच रांगेत उजवीकडून 16 व्या स्थानावर आहे. तर रांगेत त्यांच्यामध्ये किती पुस्तके आहेत .

a) 7

b) 5

c) 6

d) 1

उत्तर: d) 1

9) एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वाती 11 व्या क्रमांकावर आहे आणि शेवटचं 31 व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते.

a) 41

b) 49

c) 50

d) नाही

उत्तर: b) 49

10) शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्यांच्या निमपट रांगांची संख्या आहे . तर रांगेत मुले किती?

a) 12

b) 16

c) 20

d) 24

उत्तर: d) 24

11) मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून तेरावा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल?

a) 7

b) 11

c) 14

d) 18

उत्तर: c) 14


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”