Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 6 Topic:- सरासरी (Average)

Shanku
शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 6 Topic:- सरासरी (Average)

ZP Bharti Study Material 06 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 6 Topic:- सरासरी (Average)

1) पहिल्या n क्रमवार सम संख्याची सरासरी = (n+1)

2) पहिल्या n क्रमवार विषम संख्याची सरासरी= n

3) पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी=(n+1)/2

4) आपणास nth सम संख्या काढायची असेल तर (n×2)

5) आपणास nth विषम
संख्या काढायची असेल तर (n×2)-1

6) पहिल्या n क्रमवार सम संख्यांची बेरीज=n×(n+1)

7) पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची बेरीज = n^2

8) पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज n×(n+1)/2

9) क्रमवार संख्यांपैकी पहिली आणि शेवटची संख्या दिली असता सरासरी काढण्यास खालील सूत्र वापरावे
सरासरी = (first term + last term) / 2

उदाहरणे :

1) पहिल्या 77 नैसर्गिक संख्याची सरासरी काढा

a) 77
b) 40
c) 39
d) 36

उत्तर : c) 39

स्पष्टीकरण :

n नैसर्गिक संख्यांची सरासरी =(n+1)/ 2
= (77+1)/2
= 78/2
सम = 39

2) चार क्रमवार संख्यांची सरासरी 55 तर त्यांपैकी सर्वात मोठी सम संख्या कोणती ?

a) 55
b) 56
c) 57
d) 58

उत्तर: d) 58

स्पष्टीकरण:

nth सम संख्या= 2n
(2n) नंतर क्रमाने येणाऱ्या पुढील सम संख्या = (2n+2), (2n+4),(2n+4) (2n+6)

सरासरी=(2n+2n+2+2n+4+2n+6)/4

सरासरी=(8n+12)/4
=(2n+3)
55=2n+3
2n=55-3
n=26

पहिली सम संख्या=2n=52
दुसरी=2n+2=54
तिसरी 2n+4=56
चौथी =2n+6=58

3) पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी किती?
a) 50
b) 51
c) 52
d) 49

उत्तर: b) 51

स्पष्टीकरण:

पहिल्या n सम संख्यांची सरासरी
=(n+1)
=(50+1)
=51

4) पहिल्या 67 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
a) 66
b) 68
c) 65
d) 34

उत्तर: d) 34

स्पष्टीकरण:

n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी
= (n+1)/2
=(67+1)/2
=68/2
=34

5) पहिल्या 8 विषम संख्यांची सरासरी किती?
a) 8
b) 9
c) 7
d) 4

उत्तर: a) 8

स्पष्टीकरण:

n क्रमवार विषम संख्यांची सरासरी=n

पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी =8

6) पहिल्या 6 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती?

a) 6
b) 7
c) 8
d) 5

उत्तर: b) 7

स्पष्टीकरण:

पहिल्या n क्रमवार सम संख्यांची सरासरी =(n+1)
पहिल्या 6 क्रमवार सम संख्यांची सरासरी =(6+1)=7

7) पाचवी सम संख्या कोणती?
a) 6
b) 10
c) 8
d) 12

उत्तर: b) 10

स्पष्टीकरण:

nth सम संख्या = 2n
पाचवी सम संख्या= 2×5= 10

(8) पाचवी विषम संख्या कोणती ?
a) 7
b) 9
c) 11
d) 13

उत्तर: b) 9.

स्पष्टीकरण:

nth विषम संख्या = (2n)-1
पाचवी विषम संख्या = (2×5) -1.
=10-1
=9

9) पाच क्रमवार विषम सच्यांची सरासरी 85 आहे तर त्यापकी मोठी संख्या कोणती ?
a) 89
b) 87
c) 85
d) 81

उत्तर: a)89

स्पष्टीकरण:

पाच क्रमवार विषम संख्या
81,83,85,87,89

सर्वातमोठी संख्या =89.

(10) पहिल्या क्रमवार 40 सम संख्याची सरासरी ?
a) 39
b) 40
c) 41
d) 42

उत्तर: d) 41

स्पष्टीकरण:

पहिली सम संख्या=2
40th सम संख्या= (2×40) = 80
सरासरी = 2+80/2 =82/2
=41
n सम संख्यांची सरासरी= (n+1)
= (40+1)
=41


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”