ZP Bharti Study Material 04 as per IBPS pattern with Video Description:-
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 4 Topic:- वयवारी
1) सहा वर्षांपूर्वी राम आणि शाम यांची वयाची सरासरी 14 होती आता राम शाम आणि राधा यांची सरासरी वय 22 आहे तर आठ वर्षानंतर राधा चे वय काय असेल?
a) 40
b) 66
c) 26
d) 34
उत्तर: d) 34
स्पष्टीकरण:
(R+S)/2 =40
(R+S)=14
आजच्या दिवशी 14+6=20
(R+S)/2=20
(R+S)=40
(R+S+Rd)/3=22
(R+S+Rd)=66
40+Rd=66
Rd=66-40
=26
रामाचे वय =26
8 वर्षानी राजाचे वय= 26+8=34
2) सुरज आणि सागर यांच्या वयाचे गुणोत्तर दोन पाच आहे सागरचे वय 20 असेल तर सुरजचे वय काय असेल?
a)10
b)8
c)12
d)16
उत्तर: b)8
सुरज:सागर=2:5
जर सागर चे वय 20 तर सुरजचे वय 8 वर्षे असेल .
कारन 8/20=2/5
3) दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल आणि वयांची बेरीज 64 असेल तर लहान असणाऱ्या भावाचे वय किती असेल?
a) 40
b) 25
c) 24
d) 28
उत्तर: c) 24
स्पष्टीकरण:
दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3x:5x
वयाची बेरीज =3x+5x=64
8x=64
x=8
एका भावाचे वय= 3x=3×8=24
दुसर्या भावाचे वय=5x=5×8=40
लहान भावाचे वय 24 असेल
4) राजू आणि त्यांची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2:9 आहे आणि त्याच्या वयातील फरक 28 वर्षे आहे तर राजू चे वय काय असणार?
a) 8
b) 24
c) 36
d) 40
उत्तर: a) 8
स्पष्टीकरण: राजु:आई
2x:9x
9x-2x=28
7x=28
x=4
राजुचे वय =2x=2×4=8 वर्षे
5) सिता आणी गिता यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 2:6 आहे गीता ही रिनाच्या वयापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे रिनाचे वय सहा वर्षांनी 70 असेल तर सीताच्या वडिलांचे 27 वर्षांनी सीता पेक्षा जास्त असेल तर सीताच्या वडीलाचे आजचे वय काय असेल?
a) 54
b) 64
c) 18
d) 45
उत्तर: d)45
स्पष्टीकरण: सिता : गिता=2x:6x
गिता=(रिना-10)
रिना+6=70
रिना=70-6=64
गिता=64-10=54
रिनाचे आजचे वय=64
गिताचे आजचे वय = 54
सिता:गिता=2x:6x
सिता/54=2x/6x
सिता=2/6×54
सिता =18
सिताचे आजचे वय 2x=2×18=36
वडिलाचे वय= सिता +27
=18+27=45
6) सहा वर्षांपूर्वी सोनू आणि मोनू यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होते तीन वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 होईल तर सोनू आणि मोनू यांची आजची वय किती अनुक्रमे असेल?
a) 25,45
b) 45,25
c) 42,22
d) 22,42
उत्तर: d)22,42
स्पष्टीकरण: 7 वर्षापुर्वी
सोनु: मोनु=3x:7x
आज सोनु: मोनु=
(3x+7):(7x+2)
3वर्षापुर्वी
सोनु: मोनु=(3x+10):(7x+10)=5:9
(3x+10)/(7x+10)=5/9
27x+90=35x+50
40=8x
x=5
आजचे सोनु चे वय=
=3x+7
= 15+7=22
आजचे मोनु चे वय=
7x+7
=35+7=42
7) तीन मुलीचे सरासरी वय 21 वर्षे असून त्यांची वयाचे गुणोत्तर 1:3:5 असे आहेत तर त्यांच्यामधील सर्वात मोठ्या मुलीचे वय काय असेल?
a) 40
b) 35
c) 7
d) 21
उत्तर: b)35
स्पष्टीकरण: (A+B+C)/3=21
(A+B+C)=63
X+3X+5X=63
9X=63
X=7
A==X=7,B=3X=21,C=5X=35
8) तीन वर्षापूर्वी तीन जावयाच्या वयाची बेरीज 40 वर्षे तर पाच वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
a) 49
b) 64
c) 60
d) 54
उत्तर: b)64
स्पष्टीकरण:
3 वर्षापूर्वी
X+Y+=40
आज
(X+3)+(Y+3)+(Z+3)=(X+Y+Z)+9=40+9=49
5वर्षापुर्वी
(X+Y+Z)+15+9
40+15+9
64
म्हणुन5 वर्षानी वयाची बेरीज =64
9) राम आणि शाम यांच्या आजची वय अनुक्रमे सात वर्षे व तीन वर्षे आहे आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?
a) 16
b) 8
c) 1
d) 5
उत्तर: b)8
स्पष्टीकरण: आजच्या वयाची बेरीज
राम+शाम=7+3=10
समजा xवर्षानी त्याच्या वयाची बेरीज 26 होईल
10+2x=26
2x=16
X=8
10) वडिलाचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे 12 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर वडिलाचे आजचे वय किती?
a) 12
b) 24
c) 36
d) 48
उत्तर: c)36
स्पष्टीकरण; xवडिलाचे वय
yमुलाचे वय
x=3y
12वर्षानी
(x+12)=2(y+12)
x+12=2y+24
x-2y=12
3y-2y=12
y=12
वडिलाचे आजचे वय=x=3y=36
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||






