ZP Bharti Study Material 02 as per IBPS pattern with Video Description:-
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 2 Topic:- नळ-टाकी
१.) एका नळाने एक टाकी 20 मिनीट मधे भरते आणि तीच टाकी दुसर्या नळाने 30 मिनिट मध्ये भरते तर दोन्ही नळे एकाचवेळी टाकीत सुरू केली तर ती टाकी संपूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल?
a) 7 मिनीटे
b) 4 मिनीटे
c) 12 मिनीटे
d) 6 मिनीटे
उत्तर:- c)12 मिनीटे
स्पष्टीकरण:-T=A*B/A+B
T=20×30/20+30
T=600/50 =12 मिनीटे
2)एक टाकी A या नळाने 30 मिनीट मधे भरते तर B या नळाने तीच टाकी 15 मिनिट मध्ये भरते तर दोन्ही नळे एकाचवेळी टाकीत सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल?
a) 10 मिनीटे
b) 12 मिनीटे
c) 15 मिनीटे
d) 20 मिनीटे
उत्तर:- a)10 मिनीटे
स्पष्टीकरण:-T=A*B/A+B
T=30×15/30+15
T=450/45 =10 मिनीटे
3)एक पाण्याची टाकी एका नळाने भरल्यास 6 तास लागतात व तिच टाकी दुसर्या नळाने रिकामी होण्यास 2 तास लागतात. तर दोन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल.
a) 4 तास
b) 5 तास
c) 6तास
d) 3 तास
उत्तर: d) 3 तास
स्पष्टीकरण: T=A×B/A-B
T=6×2/6-2=12/4=3 तास
4)एक टाकी A,B,C या नळाद्वारे 4,8,16 या तासामध्ये अनुक्रमे भरली जाते.जर आपण ती टाकी Aआणी B नळाद्वारे भरली आणी त्याचवेळी C नळाद्वारे रिकामी केली तर ती टाकी किती तासामध्ये भरणार.?
a) 2.3तास
b) 3 तास
c) 3.2तास
d) 2 तास
उत्तर: c) 3.2 तास
स्पष्टीकरण: 1/T=1/4+1/8-1/16
1/T=(4+2-1)/16=5/16
T=16/5=3.2 तास
5)एक टाकी A या नळाने 12 तासात भरते आणि तीच टाकी दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते.जर दोन्ही नळे एकाचवेळी टाकीत सुरू केल्यास ती टाकी किती वेळ रिकामी होईल?
a) 4 तास
b) 5 तास
c) 2 तास
d) 6 तास
उत्तर:- d)6 तास
स्पष्टीकरण:-T=A*B/A-B
T=12×4/12-4=48/8
T=6 तास
6) एका नळाने पाण्याच्या टाकीचा 3/5 भाग भरण्यास 18 तास लागतात तर ती टाकी पूर्णता पाण्याने भरण्यास अजुन किती वेळ लागेल?
a) 10 तास
b) 11 तास
c) 13 तास
d) 12 तास
उत्तर:- c)12 तास
स्पष्टीकरण:- 3/5 भाग =18 तास
1 भाग = (5×18/3) तास
1 भाग = 30 तास
म्हणुन(30-18)= 12 तास
7)एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते.दोन्ही नळ एकाच वेळी चालु केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल.?
a) 4 तास
b) 8 तास
c) 16 तास
d) 19 तास
उत्तर: b) 8 तास
स्पष्टीकरण: T=8×4/8-4=32/4
T=8 तास
8)एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसर्या नळाने 6 तासात रिकामी होते.दोन्ही नळ एकाचवेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?
a) 6 तास
b) 8 तास
c) 9 तास
d) 12 तास
उत्तर: c) 9 तास
स्पष्टीकरण: T= A×B/A-B
18×6/18-6=108/12
T=9तास
9)एक पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते तर दुसर्या नळाने 75 मिनीट मध्ये भरते,आणी तिसऱ्या नळाने 50 मिनीटमध्ये खाली होते.जर तिन्ही नळ एकाचवेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
a) 100 मिनीटे
b) 200 मिनीटे
c) 300 मिनीटे
d) 400 मिनीटे
उत्तर:- a)100 मिनीटे
स्पष्टीकरण:-A->1तास=60 मिनिट
B->75मिनीट
C->50 मिनीट
1/T=1/A+1/B -1/C
=1/60+1/75 -1/50
=5+4-6/300
=9-6/300
=3/300
T =300/3
T=100 मिनीट
10)एका नळाने एक टाकी12 तासा मध्ये भरते तर दुसर्या नळाने 6 तासात मध्ये रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालु केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
a) 4तास
b) 8तास
c) 16तास
d) 12तास
उत्तर: d) 12तास
T= A×B/A-B
T=12×6/12-6
= 72/6
T =12तास
Answers with Video Description:- (Topic:- नळ-टाकी)
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||






