Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका (Topic:- काम – काळ – वेग)

Shanku
शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका (Topic:- काम – काळ – वेग)

ZP Bharti Study Material 01 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 1 Topic:- काम – काळ – वेग

१.) 13 मजूर एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?

a) १५

b) १३

c) २०

d) २५

उत्तर: b) १३

स्पष्टीकरण:

M1*D1= M2*D2

13*15 = 15*D2

D2 = 13*15/15

D2 = 13

२.) १६ गवंडी ५ दिवसात एक घर बांधण्याचे काम पूर्ण करू शकतात तर तेच काम ४ गवंडी अजून वाढले तर किती दिवसापासून होईल?

a) ५

b) ३

c) ४

d) ६

उत्तर: c) ४

स्पष्टीकरण:

M1×D1 = M2× D2

16*5= (16+4)*D2

16*5= 20*D2

D2= 16*5/20

D2= 4

३.) 12 मजूर एक काम १० दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम २ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील?

a) 50

b) 40

c) 60

d) 30

उत्तर: c) 60

स्पष्टीकरण:

M1×D1 = M2× D2

12*10= M2*2

M2= 12*10/2

M2= 60

४.) १० गवंडी ८ दिवसात एक घर बांधण्याचे काम पूर्ण करतात तर तेच काम २ दिवसात पूर्ण करण्यासाठी अजून किती मजूर जास्त लागतील?

a) ४०

b) ३०

c) २०

d) १५

उत्तर: b) ३०

स्पष्टीकरण:

M1×D1= M2× D2

10*8=M2*2

M2=40

परंतु,

40-10=30

५.) १० माणसे रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम ८ माणसे रोज १० तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

a) १५

b) १२

c) १३

d) १८

उत्तर: d) १८

स्पष्टीकरण:

M1×D1×H1 = M2× D2×H2

10*18*8 = 8*D2*10

D2=18

६.)८ माणसे रोज १० तास काम करून एक काम १५ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 16 दिवस ५ तासात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील?

a) १०

b) १५

c) २०

d) ५

उत्तर: b) १५

स्पष्टीकरण:

M1×D1×H1 = M2× D2×H2

8*15*10 = M2*16*5

M2= 8*5*10/16*5

M2 = 15

७.) जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लागतात?

a) ८

b) २४

c) १६

d) ४०

उत्तर: a) ८

स्पष्टीकरण:

M1×D1 = M2× D2

16*36=M2*24

M2= 16*36/24

M2 = 24

परंतु,

24-16=8

८.) १५ महिला १५० चादर वरती विणकाम करण्यासाठी ३० दिवस लावतात तर ३०० चादर वरती १५ दिवसात विणकाम करण्यासाठी किती महिला लागतील?

a) ६०

b) १५

c) २५

d) ३०

उत्तर: a) ६०

स्पष्टीकरण:

M1×D1/W1 = M2× D2/W2

15*30/150 = M2*15/300

15*30*2/15 = M2

M2 = 60

९.) १० महिला ५ स्वेटर विणण्यासाठी २५ दिवस लागतात तर १६ महिला मिलुन किती दिवसात ८ स्वेटर विनतील?

a) २०

b) २५

c) ३०

d) १५

उत्तर: b) २५

स्पष्टीकरण:

M1×D1/W1 = M2× D2/W2

10*25/5 = 16*D2/8

D2 = 10*25/5*2

D2 = 25

१०.) १२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात तर तेच काम १५ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?

a) २०

b) १६

c) १२

d) १०

उत्तर: b) १६

स्पष्टीकरण:

M1×D1 = M2× D2

12×20= 15×D2

D2 = 12×20/15

D2= 16

Video Description With Answers:- (Topic:- काम – काळ – वेग)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा