Skip to content
महाSarkar
Ahmednagar Bharti

जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 937 जागांसाठी सरलसेवा भरती २०२३.

Shankuअपडेट 28 Sept 2023
शेअर करा:WhatsApp
जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 937 जागांसाठी  सरलसेवा भरती २०२३.

Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023 – ZP Ahmednagar Saralseva Bharti 2023 for Gr. C Posts

ZP Ahmednagar Bharti 2023 for Group-C Posts: ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Sevak (Male), Aarogya Sevak (Male), Health Nurse (Arogya Sevak (Female), Aarogya Sevak (Arogya Sevak (Female), Drug Manufacturing Officer, Contract Village Sevak, Junior Engineer (Civil) Works / Rural Water Supply, Junior Engineer (Electrical), Junior Draftsman, Junior Accounts Officer, Junior Assistant,Junior Assistant Accounts, Head Maid/Supervisor, Livestock Supervisor – Laboratory Technician, Stenographer (Higher Grade), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Statistics), Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
. Eligible candidates are directed to submit their application online through https://www.nagarzp.gov.in/ this Website. Total 937 Vacant Posts have been announced by ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Zilla Parishad Ahmednagar Bharti 2023 / Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2023/ ZP Ahmednagar Bharti 2023 / ZP Ahmednagar Recruitment 2023/ Zilha Parishad Ahmednagar Bharti 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Zilha Parishad Ahmednagar Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/zp-ahmednagar-bharti/

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.

पदाचे नाव: आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका /पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक -प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे).

एकूण रिक्त पदे: 937 पदे.

नोकरी ठिकाण: अहमदनगर.

 वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

 निवड प्रक्रिया: CBT.

अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.


Organization Name

ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

  • Arogya Sevak (Male),
  • Aarogya Sevak (Male),
  • Arogya Sevak (Female),
  • Pharmacy Officer,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil) Works / Rural Water Supply,
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant,
  • Junior Assistant Accounts,
  • Head Maid/Supervisor,
  • Livestock Supervisor – Laboratory Technician,
  • Stenographer (Higher Grade),
  • Senior Assistant Accounts,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Statistics),
  • Civil Engineering Assistant (Construction)

Number of Posts (एकूण पदे)

937 Vacancies

Salary

Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto PM.

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://www.nagarzp.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Ahmednagar
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

25th August 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • For Post wise Educational Qualification Details Are given bellow in this page.????
  • पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.????

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) 

  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Computer Based Test

Exam Fees (परीक्षा शुल्क)
  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

Starting Date For Application

5th August 2023

Last Date For Online Application

Last Date For Application

25th August 2023

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ZP Ahmednagar Gr.C Saralseva Bharti 2023 Educational Qualification Details postwise:

  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – | विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन २० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम | यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.
  • आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
  • आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
  • औषध निर्माण अधिकारी – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
  • कंत्राटी ग्रामसेवक – किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य महंता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती
    संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संकलनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण कर आवश्यक राहील.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा – स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका | तीन वर्षाचा पाठक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.
  • कनिष्ठ आरेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा क्रमशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार
  • कनिष्ठ लेखाधिकारी – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही | सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
  • कनिष्ठ सहाय्यक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर | मिनीटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतू असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
    महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०६ जानेवारी १९९७ नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील. परंतु उक्त दोन भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार, नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनीटास ४० शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा | टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
    परंतू असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
    तसेच लेखाविषयक कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
  • मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दि. ०४ जून २०२१ नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार
  • पशुधन पर्यवेक्षक – (दोन) (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. (१) त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम (२) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषि विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम (३) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि), (४) खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम. (एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, किंवा (दोन) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठे किंवा किंवा ५) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण| माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
  • विस्तार अधिकारी (कृषि) – ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम १) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा २) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा ३) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा ४) आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा ५) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार

अनुभव

१. वरील सर्व पदाच्या मूळ कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये उपरोक्त नेमणूकीकरीता अर्हता व नेमणूकीच्या पद्धतीमध्ये नमूद अनुभवामधील प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या याचे स्वरूप असलेला अनुभव नमूद करणे आवश्यक आहे. तसेच अनुभव सिद्ध करणारे दस्तऐवज सादर करणे आवश्यक राहील.

२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरच्ही-२००४/प्र.क्र.१०/०४/१२. दि. ०३/०७/२००४ अन्वये नियुक्तीसाठी विहित केल्यानुसार अनुभव ग्राह्य धरणेत येईल.


EXPIRED JOBS

Zilha Parishad Ahmednagar Bharti 2023: Zilha Parishad Ahmednagar (ZP Ahmednagar)’ Health Department announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Medical Officers. Eligible candidates are directed to submit their application online through www.nagarzp.gov.in this Website. Total Various Vacant Posts have been announced by Zilha Parishad Ahmednagar (ZP Ahmednagar) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement April 2023. Walk-in-interview directly with Bio-data and all academic Certificates on 27th April 2023.

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग अहमदनगर भरती २०२३.

पदाचे नाव: वैद्यकिय अधिकारी.

नोकरी ठिकाण: अहमदनगर.

आवेदन का तरीका: ऑफलाईन.

 निवड प्रक्रिया: मुलाखत.

 मुलाखतीची तारीख: 27 एप्रिल 2023.

⇒ मुलाखतीची पत्ता: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर.

Organization Name

Zilha Parishad Ahmednagar (ZP Ahmednagar)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

Medical Officers

Number of Posts (एकूण पदे)

N/A

Age Limit (वय मर्यादा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://nagarzp.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline

Job Location (नोकरी ठिकाण)

Ahmednagar

Date of Interview (थेट मुलाखत)

27th April 2023

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

MBBS Degree

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Interview

Application Fee (अर्ज शुल्क)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Health Department, Zilla Parishad, Ahmednagar

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण) Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Importants Dates

Starting Date For Online Application

Date For Application

—-

Last Date For Online Application

Walk- in Interview Date

27th April 2023

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Xavier Institute of Natural Resource Management Bharti 2026: झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, अहिल्यानगर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.
Ahmednagar Bharti

Xavier Institute of Natural Resource Management Bharti 2026: झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, अहिल्यानगर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.

Sacred Heart Convent School Bharti 2026: सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, अहिल्यानगर येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात २०२६.
Ahmednagar Bharti

Sacred Heart Convent School Bharti 2026: सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, अहिल्यानगर येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात २०२६.

Saikrupa Institute of Management Science Bharti 2026: साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (एमबीए) मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.
Ahmednagar Bharti

Saikrupa Institute of Management Science Bharti 2026: साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (एमबीए) मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.