Maharashtra Zilla Parishad Bharti Exam Schedule, Admit Card : जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र

Maharashtra ZP Hall Ticket 2023, Admit Card Download Link

Zilha Parishad Admit Card Download/ जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र Download/ ZP Bharati 2023 Hall ticket Download: 

Zilla Parishad Admit Card Download: काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद भरती ची जाहिरात येऊन गेली आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट होती. सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने नोंदणी केली असेलच, आता सर्वांना आतुरता आहे तो परीक्षेचे वेळापत्रक आणि admit card ची. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मधे जिल्हा परिषद भरती परीक्षा सुरुवात होतील आणि परीक्षेचा 7 दिवस अगोदर आपणास प्रवेश पत्र आम्ही दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून दिल्या जातील. अधिकृत माहितीसाठी वेळोवेळी आमच्या mahasarkar या telegram channel ल visit करा. ZP admit card ची प्रत download करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगीन details माहिती असणे आवश्यक आहे. त्यावरुन तुम्ही तुमचे प्रवेश पत्र download करू शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांच्या अधिकृत माहिती साठी www.mahasarkar.co.in या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यायला विसरू नका. जिल्हा परिषद भरती चे प्रवेश पत्र काही काळातच जिल्हा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर उपलब्ध करून दिले जातील. ऑगस्ट मधे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडली असून सप्टेंबर मधे फॉर्म एडिट करण्याची संधी दिली होती. आता वेळ आहे ती म्हणजे प्रवेश पत्र download करण्याची.

The ZP Bharati exam online form was started in August and till 25th August the process of online registration was done. After that in the month of September the option for editing the application form was given to the students till 9th September. On the official website of ZP recruitment it is given that the exam exam will be held in the month of October. ZP Bharti exam Admit Card has been released on 30th September 2023. We will provide here the direct download link for ZP Bharti Exam Hall Ticket 2023 in our article.  Applicants who have applied for this Group C posts posts can download their admit card from below given link. To download the Maharashtra ZP Exam Admit Cards applicants need to login first. Use below link to get login to download the MAHA ZP Exam Admit Card.

ZP Bharti 2023 Exam Admit card Download Link:

👉 ZP Hall Ticket Link :

Maharashtra Zilla Parishad Hall Ticket 2023 Download Link: Click Here

विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका: Click Here


Zilla Parishad – ZP  Exam Dates |  Zilha Parishad Bharti 2023 Online Exam Schedule:

जिल्हा परिषद भरती परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे, याविषयी IBPS या नामांकित कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर असे प्रसिद्ध केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद भरती मधील गट क संवर्गाची परीक्षा 3 ऑक्टोबर पासून सुरू होईल असे त्यात नमूद केल्याचे दिसून येते. या गट क संवर्ग मधे मोडणारी पदे म्हणजे Junior Account Officer, Junior Mechanical and Electrical engineer ही आहेत. तर आरोग्य विभाग मधे मोडणाऱ्या पदाची परीक्षा ही 4 ऑक्टोबर पासून घेण्यात येईल असे सांगितले आहे. Mechanics शी संबंधित परीक्षा या 5 ऑक्टोबर पासून सुरू होतील असे सुद्धा त्यात नमूद केले आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक:-

  • वरिष्ठ सहायक (लेखा) – ०७ ऑक्टोबर २०२३
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ०८ ऑक्टोबर २०२३
  • विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक – ०८ ऑक्टोबर २०२३
  • लघुलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- ११ ऑक्टोबर २०२३

जिल्हा परिषद भरती परीक्षा करीता उमेदवारांना खालील प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • बीड
  • भंडारा
  • बुलडाणा
  • चंद्रपूर
  • धुळे
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जालना
  • जलगव
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नांदेड
  • नंदुरबार
  • नाशिक
  • उस्मानाबाद
  • पालघर
  • परभणी
  • पुणे
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सातारा
  • सिंधुदुर्ग
  • सोलापूर
  • ठाणे
  • वर्धा
  • वाशीम
  • यवतमाळ

असे एकूण 34 जिल्हे परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात आहे आहेत.

The exam centre will be available for students all over Maharashtra. And according to the option they put while registration. IBPS is conducting ZP Bharati 2023 exam which is  online computer based exam and will be held in different shifts. As the paper pattern and quality is different for each shift IBPS will do accordingly the normalisation. And after normalisation the result will be declared with all candidates list and rank. After TAIT exam IBPS is conducting ZP Bharati exam and we will say that it will go smoothly without any issue with the students.

How to download ZP Bharti 2023 Admit card/ अशा प्रकारे जिल्हा परिषद भरती २०२३ चे प्रवेश पत्र Download करा: 

To download the admit card of zp recruitment go through the following steps in detail.

  1. Visit the official website of IBPS and after going on home page you can see the tab of ZP Bharati Admit Card/Hall Ticket 2023.
  2. After clicking on that link you will get a new window on which you have to put your registration number and Date of Birth and captcha will be there and submit the details.
  3. After that on the computer screen you will get your own admit card.
  4. Before downloading the admit card check all details printed on it and after that download the admit card and take a colour print of it for your safety.
  5. In this way you can easily download the admit card of ZP recruitment 2023 from the official link of IBPS and will provide that link on our site soon.

Instructions for Candidates before going to the ZP Bharti examination center: परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थ्यांसाठी सूचना: 

⏩परीक्षार्थी यांनी आपले प्रवेश पत्र IBPS यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरून योग्य ती तपासणी करून आपलेच प्रवेश पत्र आहे की नाही हे तपासायचे आहे. त्यात आपला फोटो, आपले नाव, ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी आणि आपणास मिळालेले परीक्षा केंद्र व त्याचा संपूर्ण पत्ता बघून घ्यायचं आहे.

⏩यांनतर प्रवेश पत्र वर दिलेल्या सूचना नीट वाचून त्यानुसार च परीक्षा केंद्र ठिकाणी योग्य त्या वेळेत पोहोच्यचे आहे. दिलेल्या reporting time च आत तुम्ही परीक्षा केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे, अन्यथा काही कारणास्तव आपणास उशीर झाल्यास ती जबाबदारी संपूर्णत: स्वतः उमेदवाराची असेल. म्हणून एक दिवस आधीच परीक्षा केंद्र ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.

⏩तसेच प्रवेश पत्र मधे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पने पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा काही शंका जनक बाबी आढलून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

  •  The exam will be held in different shifts for different posts and pattern of exam will be different for different posts.
  • The total questions asked will be 100 and each question carrying 2 marks menas total exam is of 200 marks.
  • And all the details accordingly will be available on the official website of ZP recruitment 2023 soon.
  • This exam will be held in two languages only that are Marathi and English.
  • No negative marking will be there and you have to attend all the questions.
  • IBPS pattern provide you each question in two languages I.e. Marathi and English on your computer screen.
  • You can directly go to the any question by using questions palate given to  the right side on computer.
  • While answering the questions you have to click on the option and after that you have to save that respons otherwise your anwers will not considered.
  • Before going to exam IBPS will provide you a demo of exam on their official website so visit regularly to the official link of IBPS and go through it.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT