Vanrakshak Practice Paper 06 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०6

Maharashtra Vanrakshak Practice Paper 06 – Forest Guard Practice Paper 06

स्वांतत्र्य च्या अमृत महोस्तवी महाराष्ट्र सरकारने ७५,००० पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वन मंत्रालय मार्फत “वनरक्षक” या पदांची पदभरती राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आपण बदलत्या अभ्यास क्रमानुसार व परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……..

सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 2

बदलत्या अभ्यास क्रमानुसार परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……….

१) राजस्थानमध्ये कोणत्या शहरात ‘राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव’ साजरा केला जातो?

(A)  जोधपूर

(B)  जयपूर

(C)  बीकानेर

(D)  उदयपुर

Answer: (A)  जोधपूर

२) भारतातील पहिली हेलीकॉप्टर शटल सेवा (हेलि टॅक्सी) ———– येथे सुरू करण्यात आली.

(A)  दिल्ली

(B)  मुंबई

(C)  बैगलोर

(D)  कोलकाता

Answer: (C)  बेंगलोर

३) बेंगळुरूचे दुसरे नाव ———- हे आहे.

(A)  गुलाबी शहर

(B) रेशीम शहर

(C)  उद्यान शहर

(D)  आध्यात्मिक शहर

Answer: (C)  उद्यान शहर

४) भारतीय जंगलांबद्दल पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

A) भारताचे वन आच्छादन 1990-2015 दरम्यान वाढले.

B) मध्यप्रदेश राज्यात भारतातील सर्वात मोठे जंगल आहे.

(A)  केवळ A

(B)  केवळ B

(C)  दोन्ही A आणि B

(D) A पण नाही B पण नाही

Answer: (C)  दोन्ही A आणि B

५) संसदेत राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकत होते?

(A)  2 सदस्य

(B)  4 सदस्य

(C)  8 सदस्य

(D) B सदस्य

Answer: (A)  2 सदस्य

६) स्थलांतर तपासणीसाठी नागरिकांकडे आवश्यक असलेल्या भारतीय पासपोर्टचा रंग कोणता असेल?

(A)  निळा

(B)  नारंगी

(C)  लाल

(D)  हिरवा

Answer: (B)  नारंगी

७) महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

(A)  नाशिक

(B)  सांगली

(C)  रायगड

(D)  सिंधुदुर्ग

Answer: (B)  सांगली

८) भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली?

(A)  डॉ. बी. आर. अंबेडकर

(B)  पंडित जवाहरलाल नेहरू

(C)  सुभाष चंद्र बोस

(D)  पिंगली वेंकय्या

Answer: (D)  पिंगली वैंकय्या

९) तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे?

(A)  राजस्थान

(B)  उत्तराखंड

(C)  हिमाचल प्रदेश

(D)  अरुणाचल प्रदेश

Answer: (B)  उत्तराखंड

१०) जपानमध्ये फुकुशिमा आपती ——- मुळे झाली होती.

(A)  सुनामी

(B)  आग

C उल्का

(D)  वरीलपैकी काहीही नाही

Answer: (A)  सुनामी

११) बांधवगढ राष्ट्रीय उद्यान ———- येथे स्थित आहे.

(A)  मध्य प्रदेश

(B)  आंध्र प्रदेश

(C)  उत्तर प्रदेश

(D)  तामिळनाडू

Answer: (A)  मध्य प्रदेश

१२) कोणत्या राजाच्या शासनकाळात कुप्याध्याक्ष (अधीक्षक) व वनपाल (वन रक्षक) यांच्या नेतृत्वाखाली नियमित वन विभाग होता?

(A)  चंद्रगुप्त मौर्य

(B)  टिपू सुलतान

(C)  शाह जहान

(D)  महाराणा प्रताप

Answer: (A)  चंद्रगुप्त मौर्य

१३) दुर्मिळ हंगुल हिरण ———- येथे आढळतो.

(A)  उत्तराखंड

(B)  ओरिसा

(C)  अरुणाचल प्रदेश

(D)  काश्मीर

Answer: (D)  काश्मीर

१४) वेदांची एकूण संख्या ———- आहे.

(A) 2

(B) 4

(C) 8

(D) 6

Answer: (B) 4

१५) दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये अधिकृत मस्कॉटचे (official mascot) नाव काय होते?

(A)  औरी

(B)  अपु

(C)  शेरा

(D)  डुगु

Answer: (C)  शेरा

१६) “भारतीय वनस्थिती अहवाल २०१७” नुसार भारतात क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वांत जास्त आहे?

(A)  मध्य प्रदेश

(B)  छत्तीसगढ़

(C)  महाराष्ट्र

(D)  ओडिसा

Answer: (A)  मध्य प्रदेश

१७) महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?

(A)  महाबळेश्वर

(B)  वाई

(C)  कराड

(D)  प्रतापगड

Answer: (A)  महाबळेश्वर

१८) भारतात जैवभौगोलिक क्षेत्राची संख्या किती आहे?

(A) B

(B) 10

(C) 12

(D) 14

Answer: (B)  10

१९) ‘केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन (Central Arid Zone Research) संस्था’ कोणत्या राज्यात स्थित आहे?

(A)  बिहार

(B)  सिक्किम

(C)  राजस्थान

(D)  मध्य प्रदेश

Answer: (C)  राजस्थान

२०) क्रांतिवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?

(A)  आत्मनिष्ठा युवती

(B)  प्रार्थना समाज

(C)  लोकहितवादी

(D)  सत्यशोधक

Answer: (A)  आत्मनिष्ठा युवती

२१) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला?

(A)  शिवाजी महाराज

(B)  शाहू महाराज

(C)  महात्मा फुले

(D)  लोकमान्य टिळक

Answer: (B)  शाहू महाराज

 २२) संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा ——- आहेत.

(A)  250

(B) 210

C215

(D) 284

Answer: (A) 250

२३) बॉक्साईट ——— धातू आहे.

(A)  लोह

(B)  जस्त

(C)  कपिल

(D)  अॅल्युमिनियम

Answer: (D)  अल्युमिनियम

२४) परिसंस्था स्थिर राहण्याची अधिक शक्यता असते जेव्हा

(A)  परिसंस्थेतील प्रजातींची विविधता मोठ्या संख्येत असते

(B)  परिसंस्थेतील प्रजातीची विविधता कमी संख्येत असते

(C)  परिसंस्थेत एकाच प्रकारच्या प्रजाती असतात

(D)  स्थिरता परिसंस्थेच्या प्रजातीवर अवलंबून नसते

Answer: (A)  परिसंस्थेतील प्रजातींची विविधता मोठ्या संख्येत असते

२५) ऑलिम्पिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला आहे.

(A)  पी. टी. उषा

(B)  कर्णम मल्लेश्वरी

(C)  ललिता बबन

(D)  पी. व्ही सिंधू

Answer: (A)  पी. टी. उषा


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT