Vanrakshak Practice Paper 03 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०३

Maharashtra Vanrakshak Practice Paper 03 – Forest Guard Practice Paper 03

स्वांतत्र्य च्या अमृत महोस्तवी महाराष्ट्र सरकारने ७५,००० पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वन मंत्रालय मार्फत “वनरक्षक” या पदांची पदभरती राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आपण बदलत्या अभ्यास क्रमानुसार व परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……..

सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज-१

1. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
1) लॉर्ड डलहौसी
2) लॉर्ड बेटीग
3) लॉर्ड रिपन
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 3) लॉर्ड रिपन

2. कोणत्या पोर्तुगिज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला?
1) बार्थोलोन डायस
2) वास्को द गामा
3) फर्डिनांड मॅगेलन
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 2) वास्को द गामा

3. रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
1) महाराष्ट्रामध्ये
2) बंगालमध्ये
3) पंजाबमध्ये
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 2) बंगालमध्ये

4. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
1) मेरठ
2) कानपूर
3) बराकपूर
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 1) मेरठ

5. विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला?
1) सरोजिनी नायडू
2) महर्षी धोंडो केशव कर्वे
3) पेरियार रामस्वामी
4) महात्मा फुले
उत्तर: 2) महर्षी धोंडो केशव कर्वे

6. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली?
1) मुंबईला
2) दिल्लीला
3) कोलकत्याला
4) अहमदाबादला
उत्तर: 3) कोलकत्याला

7. राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते?
1) फिरोजशहा मेहता
2) व्योमेशचंद्र बॅनर्जी
3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4) लोकमान्य टिळक
उत्तर: 2) व्योमेशचंद्र बॅनर्जी

8. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली?
1) लॉर्ड हेस्टींग
2) लॉर्ड कर्झन
3) लॉर्ड कॉर्नवॉलीस
4) लॉर्ड रिपन
उत्तर: 2) लॉर्ड कर्झन

9. अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरुल चळवळ सुरु केली?
1) गोपाळकृष्ण गोखले
2) लोकमान्य टिळक
3) लाला लजपतराय
4) भगतसिंग
उत्तर: 2) लोकमान्य टिळक

10. महात्मा गांधीजीनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?
1) भारत
2) इंग्लंड
3) दक्षिण आफ्रिका
4) पाकिस्तान
उत्तर: 3) दक्षिण आफ्रिका

11. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) सातारा
2) रायगड
3) पुणे
4) कोल्हापूर
उत्तर: 3) पुणे

12. प्रकाशाच्या अंतर्भुत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात?
1) अपवर्तन
2) अपस्करण
3) विकिरण
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 2) अपस्करण

13. ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे?
1) साहित्य क्षेत्र
2) क्रिडा क्षेत्र
3) संरक्षण क्षेत्र
4) पत्रकारिता क्षेत्र
उत्तर: 1) साहित्य क्षेत्र

14. दिपीका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
अ) क्रिकेट
ब) तिरंदाजी
क) नेमबाजी
ड) कुस्ती
उत्तर: ब) तिरंदाजी

15. अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण?
1) निल आर्मस्ट्रॉंग
2) युरी गागरीन
3) राकेश शर्मा
4) कल्पना चावला
उत्तर: 2) युरी गागरीन

16. कांदा, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी —- किराणांचा मारा करतात.
1. अल्फा
2. बीटा
3. गॅमा
4. क्ष-किरण
उत्तर: 3. गॅमा

17. ‘टु दि लास्ट बुलेट’ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारीत आहे?
1) हेमंत करकरे
2) संदीप उन्नीकृष्णन
3) विजय साळसकर
4) अशोक कामटे
उत्तर: 4) अशोक कामटे

18. खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता?
1) ८ मार्च
2) १ डिसेंबर
3) २८ सप्टेंबर
4) ८ सप्टेंबर
उत्तर: 4) ८ सप्टेंबर

19.सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?”
1) हत्ती
2) पाणघोडा
3) जिराफ
4) निळा देवमासा
उत्तर: 4) निळा देवमासा

20. ए मेरे वतन के लोगो’ हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
1) प्रदीप
2) इकबाल
3) सलील
4) मजरूह सुलतानपुरी
उत्तर: 1) प्रदीप

21. डेविस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
1) टेनिस
2) टेबल टेनिस
3) बॅडमिंटन
4) फुटबॉल
उत्तर: 1) टेनिस

22. देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे?
1) वीरचक्र
2) भारतरत्न
3) परमवीर चक्र
4) पद्मभूषण
उत्तर: 3) परमवीर चक्र

23. सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे?
1) युसुफ पठाण
2) कविता राऊत
3) शोएब अख्तर
4) यापैकी नाही
उत्तर: 2) कविता राऊत

24. भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?
1. 1961
2.1951
3. 1971
4. 1952
उत्तर: 2.1951

25. महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम केव्हा सुरू झाली?
1. 15 ऑगस्ट 2007
2. 26 जानेवारी 2007
3. 15 ऑगस्ट 2008
4. 26 जानेवारी 2008
उत्तर: 1. 15 ऑगस्ट 2007


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT