सीएपीएफ २०२० परीक्षविषयी यूपीएससीची ही माहिती

UPSC CAPF Recruitment Exam 2020

Notification for UPSC CAPF 2020 Exam: UPSC announces new Bharti Exam to FullFill the Vacancies For the posts CAPF (Assistant Commandants). Eligible candidates are directed to submit their application Online through www.upsc.gov.in this Website. Total Various Vacant Posts have been announced by UPSC (Central Public Service Commission) Recruitment Exam Board, India.

UPSC has postponed the UPSC CAPF 2020 exam 2020. UPSC issued a notice on its official website that it will issue the CAPF 2020 notification later. CAPF(ACs) Exam-2020, scheduled to be notified on Wednesday, April as per calendar. The preliminary exam for the same was scheduled on 9 August 2020.


सीएपीएफ २०२० परीक्षविषयी यूपीएससीची ही माहिती

यूपीएससी सीएपीएफ २०२० परीक्षेची अधिसूचनाः केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नवे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील भरती संबंधित आहे. यूपीएससीने या परिपत्रकात सीएपीएफ भरती परीक्षा २०२० च्या अधिसूचनेची माहिती दिली आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर हे परिपत्रक उपलब्ध आहे. या बातमीत पुढे त्याची लिंकही देण्यात येत आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार, सीएपीएफ (सहाय्यक कमांडंट्स) परीक्षा २०२० ची अधिसूचना बुधवारी, २२ एप्रिल २०२० रोजी यूपीएससी जाहीर करणार होते. त्याचबरोबर या नोकरभरतीची पूर्व परीक्षा ९ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येणार होती. पण आता यूपीएससीच्या परिपत्रकानुसार, सीएपीएफच्या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन नंतर जारी केलं जाणार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे आयोगाने कळवले आहे.

UPSC CAPF च्या कुठल्या सेवांमध्ये भरती?

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स परीक्षेद्वारे विविध दलांमध्ये भरती केली जाते. सीएपीएफ असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची पुढील दलांमध्ये नियुक्ती होते –

  • बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
  • सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF)
  • सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)
  • इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)
  • सशस्त्र सीमा बल (SSB)

Source: maharashtratimes.com

यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या [email protected] दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).