Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 02 With Video {Topic :- समानार्थी शब्द}

Shankuअपडेट 10 Aug 2023
शेअर करा:WhatsApp
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 02 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- समानार्थी शब्द}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 02 हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे.TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 02  त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (समानार्थी शब्द)

(१) आमुलाग्र –

(१) जंगल

(२) मुळापासून शेंड्या पर्यंत

(३) अर्धवट

(४) आमु च्या आधी

(२) उपनयन –

(१) मुंज (२) लग्नयोग

(३) नवरी मुलगी

(४) जावळ

(३) अंगना –

(१) पत्नी

(२) आंगण

(३) स्री

(४) विधवा

(४) शअमित –

(१) सोज्वळ

(२) खूप काही

(३) अमर्याद

(४) अप्रतिम

(५) उत्कर्ष –

(१) भरभराट

(२) मनोरंजन

(३) नीच

(४) सरोज

(६) किंकर –

(१) विहार

(२) तृतीयपंथी

(३) दगड, गोटे

(४) दास

(७) खग –

(१) अब्ज

(२) लोकर

(३) हर्ष

(४) पक्षी

(८) कमळ –

(१) फुल

(२) सरोज

(३) रश्मी

(४) अंबर

(९) हृदय –

(१) अंत: करण

(२) मन
(३) स्वभाव

(४) अवयव

(१०) अनुरक्ता –

(१) प्रेमात पडलेली

(२) रिकामी झालेली

(३) रक्त तपासणी

(४) काळी

(११) पारिपत्य –

(१) सेवा

(२) प्रधीन
(३) पराभव

(४) परंपरा

(१२) ब्रह्मदेव –

(१) आत्मज

(२) मही

(३) भास्कर

(४) प्रजापती

(१३) प्रघात –

(१) वार करणे

(२) पद्धत

(३) घातपात

(४) इच्छा

(१४) हिरमोड –

(१) विरस

(२) नाकारणे

(३) नाईलाज

(४) दिनमनी

(१५) रक्त –

(१) सूता

(२) नृप

(३) रुधिर

(४) जिवसत्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03