Talathi Practice Paper 54 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५४

Talathi Practice Paper 54 | Talathi Practice Question Paper Set 54

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५४

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सोने x कनक
B. हर्ष x खेद
C स्वर्ग x नरक
D. स्वतंत्र x परतंत्र
Answer: A. सोने x कनक

2) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. बहीर्मुख
B. बहिर्मुख
C. बहीर्मूख
D. बहिर्मुख
Answer: D. बहिर्मुख

3) दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास —— वाक्य असे म्हटले
जाते.
A. गोण
B. संयुक्त
C. मिश्र
D. शुद्ध
Answer: C. मिश्र

4) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. माजी = आजी
B. अंबू = जल
C. नाशवंत = टिकाऊ
D. ग्राह्य = त्याज्य
Answer: B. अंबू = जल

5) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
कृष्णाश्रित
A. बहुव्रीहि
B. द्वितीय तत्पुरुष
C. कर्मधारय
D. दिगु
Answer: B. द्वितीय तत्पुरुष

6) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
जिवाचे कान करून ऐकणे
A. माझे हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.
B. सर धडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.
C. बाबांनी दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही
D. विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.
Answer: B. सर चडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

7) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.
A. साधा भूतकाळ
B. रीती भूतकाळ
C. चालू भूतकाळ
D. पूर्ण भूतकाळ
Answer: C. चालू भूतकाळ

8) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो
A. अष्टावधानी
B. स्थितप्रज्ञ
C. प्रज्ञावंत
D. बुद्धिप्रामाण्यवादी
Answer: B. स्थितप्रज्ञ

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.
A. वागवारस
B. वाडकरी
C. वाखाणण्याजोगे
D. वाताहत
Answer: C. वाखाणण्याजोगे

10) रिकामी जागा भरा. मिश्रवाक्य म्हणजे ——- या दोन वाक्यांचे मिश्रण होय.
A. गौण वाक्य, साधे वाक्य
B. केवल वाक्य, केवल वाक्य
C. प्रधान वाक्य, गौण वाक्य
D. संयुक्त वाक्य, गौण वाक्य
Answer: C. प्रधान वाक्य, गौण वाक्य

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the highlighted word from the sentence:
The high cost of material will compel manufacturers to increase the prices.
A. Necessitate
B. Hinder
C. Obstruct
D. Dissuade
Answer: A. Necessitate

12) Identify the figure of speech in the following sentence:
India is a melting pot of culture.
A. Apostrophe
B. Simile
C. Metaphor
D. Oxymoron
Answer: C. Metaphor

13) Pick the Synonym for the word
Fury
A. Indignation
B. Calm
C. Praise
D. Help
Answer: A. Indignation

14) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He was trying to banish all feelings of guilt
A. Eliminate
B. Accept
C. Include
D. Admit
Answer: A. Eliminate

15) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
In order to thwart the advancing enemy troops, the captain ordered the explosives team to destroy the bridge
A. To hate something a lot
B. To stop something from happening
C. To be happy for something to happen
D. To help in making something happen
Answer: B. To stop something from happening

16) Pick the Synonym for the word:
Eradicate
A. Eliminate
B. Disapprove
C. Wasteful
D. Spread
Answer: A. Eliminate

17) Out of the following options, identify a simple sentence.
A. We would have won the match if it hadn’t rained that day.
B. The country is culturally unique.
C. The movie had a great storyline but extremely long.
D.I always go to bed when I feel sleepy.
Answer: B. The country is culturally unique.

18) Which of the following options best combines the two given sentences?
You will get good marks. You work hard.
A. You will get good marks working hard.
B. Working hard, you will get good marks.
C. You will get good marks if you work hard.
D. You work hard you get good marks.
Answer: C. You will get good marks if you work hard.

19) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
help me i’m drowning
A. Help me, I am drowning
B. help me am drowning
C. Help me! I’m drowning!
D. “Help me! I’m drowning!”
Answer: D. “Help me! I’m drowning!”

20) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The boy thought his holiday was stupendous.
A. Something very boring
B. Something of little importance
C. Something that is amazing
D. Something terrible
Answer: C. something that is amazing

विभाग-३ गणित

21) “FIGHT” शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?
A. 120
B.115
C.110
D. 105
Answer: A. 120

22) एका विशिष्ट कोडमध्ये, LUTE ला MUTE असे लिहिले जाते आणि FATE ला GATE असे लिहिले जाते, तर या कोडमध्ये BLUE कसे लिहिले जाईल?
A. CLUE
B.FLUE
C.SLUE
D.GLUE
Answer: A.CLUE

23) देसिकनचा जन्म शनिवार नोव्हेंबर 9, 2002 ला झाला होता. 2008 मधील त्याच्या वाढदिवसाला आठवडयाचा कोणता दिवस?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. मंगळवार
Answer: B. रविवार

24) X हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.
A.10
B.1.11
C. 11.1
D.47.36
Answer: D.47.36

25) 9.75 +2.75 +3.25-(2.75 +3.5-4.75+0.5) =
A. 13.25
B. 13.85
C. 13.75
D.13.35
Answer: C. 13.75

26) जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?
A. जुलै 1818
B. मार्च 1818
C. मार्च 1819
D. मार्च 1820
Answer: C. मार्च 1819

27) एका महिन्यात मंजुलाने 3 पुस्तक प्रत्येकी 675 रुपयांना तसेच 7 स्टेशनरीचे संच प्रत्येकी 130 रुपयांना विकत घेतले. तिने ती पुस्तक प्रत्येकी 750 रुपयांना आणि स्टेशनरीचे संच प्रत्येकी 160 रुपयांना विकले. तर तिने किती नफा कमावला?
A. 215 रुपये
B. 360 रुपये
C.435 रुपये
D. 500 रुपये
Answer: C. 435 रुपये

28) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A. 12 + 55 – 62 + 45 + 65 – 103 + 42 + 57
B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37)
C .19 + 15 – 162 + 45 + 36 + 103 + 42 + 17)
D. 36 + 107 – 52 – 35 – 56 + 104 – 44 – 37)
Answer: B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37

29) x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. उत्तर पूर्व
B. दक्षिण पूर्व
C. उत्तर पश्चिम
D. दक्षिण पश्चिम
Answer: B. दक्षिण पूर्व

30) नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7: 2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 वर्ष आहे. 18 वर्षांनंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?
A.2:1
B.6:7
C.7:8
D.8:7
Answer: A.2:1

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) केरळ मधील एरावीकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. चितळ
B. मगर
C. निलगिरी ताहर
D. अस्वल
Answer: C. निलगिरी ताहर

32) १९७३ मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
A. व्याघ्र प्रकल्प
B. वाघ वाचवा
C.3R
D. गिर प्रकल्प
Answer: A. व्याघ्र प्रकल्प

33) संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
A. ग्रामगीता
B. अमृतानुभव
C. दासबोध
D. एकनाथी भागवत
Answer: B. अमृतानुभव

34) पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वांत मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
A. निलगाय
B. चिंकारा
C. ताहर
D. काळवीट
Answer: A. निलगाय

35) खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यांपासून शाहश लोकर मिळवितात?
A. चिरू
B. चितळ
C. काश्मिरी शेळी
D ससा
Answer: A. चिरू

36) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?
A. तामिळनाडू
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. आंध्र प्रदेश
Answer: C. केरळ

37) ——- द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
A. डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक
B. डॉ. लुइस पाश्वर
C. डॉ. रॉबर्ट कोच
D. डॉ. एडवर्ड जेन्नर
Answer: C. डॉ. रॉबर्ट कोच

38) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?
A. अनुच्छेद 443
B. अनुच्छेद 345
C. अनुच्छेद 76
D. अनुच्छेद 200
Answer: D. अनुच्छेद 200

39) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?
A. साबरमती
B. कृष्णा
C. भीमा
D. अंबा
Answer: D. अंबा

40) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. कायदा आणि न्याय मंत्री
Answer: A. राष्ट्रपती


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT